Monday, August 17 2026 12:42 am

“स्वामित्व योजनेने ग्रामीण महाराष्ट्राच्या विकासाला नवी दिशा मिळतेय” – ॲड. निरंजन डावखरे

ठाणे,27 : कोकण पदवीधर मतदारसंघाचे विधान परिषदेचे आमदार निरंजन डावखरे यांच्या अध्यक्षतेखाली स्वामित्व योजनेवर पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली. ग्रामीण भागातील नागरिकांना त्यांच्या मालमत्तेवर मालकी हक्क सिद्ध होण्यासाठी आणि आर्थिक

शहापूर येथे शासकीय / अनुदानित आश्रमशाळातील विद्यार्थ्यांच्या विभागीय क्रीडा स्पर्धांचे आयोजन

ठाणे,27:- अपर आयुक्त, आदिवासी विकास, ठाणे विभागातील शासकीय / अनुदानित आश्रम शाळातील विद्यार्थ्यांच्या विभागीय क्रीडा स्पर्धा एकलव्य मॉडेल रेसिडेंशियल स्कूल, शेंडेगाव (भातसानगर), ता.शहापूर येथे आयोजित करण्यात आले आहेत. या स्पर्धेचे

नियोजित वाढीव पाण्यासाठी उभे राहू लागले जलकुंभ..

सुविधा भूखंडावरील जलकुंभांसाठी आ. संजय केळकर यांचा पाठपुरावा ठाणे, 27 – वाढत्या ठाण्याची पाण्याची तहान भागवण्यासाठी उपलब्ध पाणी पुरवठा अपुरा पडत असल्याने आमदार संजय केळकर यांनी अतिरिक्त ५० एमएलडी पाण्याची

प्रत्येक निर्णयात एनडीएचा घटकपक्ष म्हणून शिवसेना भाजपची भक्कम साथ देणार

‘वन नेशन वन इलेक्शन’ काळाची गरज..वेळेचा आणि पैशांचा अपव्यय टाळण्यासाठी निर्णयाला शिवसेनेचा पाठींबा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा आणि जे.पी. नड्डा यांची घेतली भेट नवी दिल्ली

शासकीय रुग्णालये ‘सुपर स्पेशलिटी’ करण्यावर भर – वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ

मुंबई, 27 : येणाऱ्या काळात प्रलंबित कामे तात्काळ पूर्ण करण्यासह नवनवीन योजना राबवित शाश्वत व चांगले कामे करण्यावर भर देण्यात येईल. तसेच सर्व शासकीय रुग्णालये सुपर स्पेशालिटी करण्यावर भर देण्यात

धोकादायक कारखान्यांमध्ये नियमांचे काटेकोर पालन करावे – कामगार मंत्री आकाश फुंडकर

मुंबई 27: अतिधोकादायक आणि धोकादायक कारखान्यांमध्ये नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याबाबत तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश कामगार मंत्री आकाश फुंडकर यांनी दिले. मंत्रालयीन दालनात कामगार मंत्री श्री. फुंडकर यांनी कार्यभार स्वीकारला. यावेळी

महाराष्ट्राच्या करीना थापा आणि केया हटकर ‘प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कारा’ने सन्मानित

नवी दिल्ली 27 : महाराष्ट्राच्या दोन धाडसी आणि प्रेरणादायी मुलींच्या शौर्य आणि प्रतिभेचा सन्मान राष्ट्रीय स्तरावर करण्यात आला. अमरावतीच्या करीना थापाला शौर्यासाठी तर मुंबईच्या केया हटकरला तिच्या साहित्य व सामाजिक

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेचा विस्तार तालुकास्तरावर – सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट

मुंबई 27 : सामाजिक न्याय विभागाच्या वसतिगृह प्रवेशासाठी अर्ज केला असेल परंतु वसतिगृह प्रवेश मिळाला नाही अशा विद्यार्थ्यांना निवास व भोजनाची व्यवस्था व्हावी याकरिता भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेंतर्गत

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतली प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची सदिच्छा भेट

नवी दिल्ली, 27 : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्रीपदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची 7 लोक कल्याण मार्ग येथील त्यांच्या शासकीय निवासस्थानी सहकुटुंबीय सदिच्छा भेट घेतली. या भेटीदरम्यान मुलगा

नवीन शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी, प्रशिक्षण आणि वाचन संकल्प महाराष्ट्राचा यावर विशेष लक्ष केंद्रित करणार – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील

मुंबई, 27 : देशाच्या विकासात उच्च शिक्षणाचे सर्वाधिक महत्त्व आहे. यात महाराष्ट्राचा मोठा वाटा आहे. ज्ञानावर आधारित अर्थव्यवस्थेला अधिक महत्त्व देऊन विद्यार्थी हिताला प्राधान्य देत राज्यात नवीन शैक्षणिक धोरणाची प्रभावी