Sunday, August 16 2026 6:40 pm

पुढील १०० दिवसांमध्ये पूर्ण करावयाच्या कामकाजाचे नियोजन करुन कार्यवाही करा – उपमुख्यमंत्री अजित पवार

बारामती,13: पुढील 100 दिवसांमध्ये करावयाच्या कामांचा विभागनिहाय आढावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस घेत असून देण्यात येणाऱ्या निर्देशाचे सर्व संबंधित विभागांनी पालन करावे. या कामात हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नाही, असे स्पष्ट

पणन मंत्री जयकुमार रावल यांनी घेतली माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांची सदिच्छा भेट

पुणे 13: राज्याचे पणन व राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल यांनी देशाच्या माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांची त्याच्या पुण्यातील निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली. यावेळी विविध विषयांवर चर्चा झाली. मंत्री श्री. रावल

युवकांनो ड्रग्स फ्री समाज घडविण्यासाठी सैनिक म्हणून पुढे या -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

ठाणे,13:- देशाचे आणि समाजाचे नुकसान करीत असलेल्या न दिसणाऱ्या शत्रूशी लढण्यासाठी समाजाने एकत्र येणे आवश्यक आहे. ड्रग्स व तत्सम अंमली पदार्थांच्या माध्यमातून काही लोक समाज पोखरण्याचे दुष्कर्म करीत आहेत. त्यांना

ठाणे जिल्ह्यातील पाणीपुरवठा योजना मिशन मोडवर पूर्ण क्षमतेने कार्यान्वित करा-पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील

ठाणे, 13 :- ठाणे जिल्ह्यातील जलजीवन मिशन अंतर्गत पाणीपुरवठा योजना पूर्ण क्षमतेने कार्यान्वित कराव्यात, संबंधित अधिकाऱ्यांनी तसेच कंत्राटदारांनी नेमून दिलेली कामे गांभीर्यपूर्वक लवकरात लवकर पूर्ण करावीत, अशा अत्यंत कठोर शब्दात

प्रवासी व एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांना उत्तम सोयीसुविधा देण्यासाठी कटिबद्ध – परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

ठाणे, 13 :- ठाण्यातील खोपट बसस्थानकात महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ आयोजित राष्ट्रीय रस्ता सुरक्षित महिना 2025 चे व नवीन इलेक्ट्रिक बसेसचे लोकार्पण नुकतेच परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांच्या हस्ते संपन्न

वाहतुकीच्या नियमांचे पालन ही सर्वांची सामूहिक जबाबदारी – परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

ठाणे, 13 :- दादोजी कोंडदेव क्रीडा प्रेक्षागृह येथे प्रादेशिक परिवहन कार्यालय, ठाणे मोटार वाहन विभाग आयोजित रस्ता सुरक्षित अभियान अंतर्गत क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या हस्ते दीपप्रज्वलन

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते अंजनगाव वीज उपकेंद्राचे उद्घाटन

बारामती, 13 : मौजे अंजनगाव (कऱ्हावागज) येथे ‘महावितरण’च्या वतीने उभारण्यात आलेल्या नवीन ३३/११ केव्ही उपकेंद्राचे तसेच आद्यक्रांतिवीर राजे उमाजी नाईक सभागृहाचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. यावेळी

राज्यातील विद्यापीठांमध्ये सायबर सुरक्षेबाबत अल्पकालीन अभ्यासक्रम राबविण्यात येईल – राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन

पुणे,13: राज्यातील सर्व कुलगुरूंची बैठक घेऊन सायबर सुरक्षेबाबत अल्पकालीन अभ्यासक्रम तयार करण्यासह सर्व विद्यापीठात राबविण्यात येईल, असे प्रतिपादन राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी केले. हे अभ्यासक्रम राबविल्यामुळे सायबर योद्ध्यांची एक

केंद्रीय रस्ते वाहतूक व परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी घेतले श्री साईबाबा समाधीचे दर्शन

शिर्डी,13– केंद्रीय रस्ते वाहतूक व परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी श्री साईबाबा समाधी मंदिराला भेट देऊन श्री साईबाबांचे दर्शन घेतले. याप्रसंगी त्यांनी द्वारकामाई व गुरूस्थान मंदिराचेही दर्शन घेतले. श्री साईबाबा

जिजाऊ माँसाहेबांचा वाडा जुन्या पद्धतीने संवर्धन करण्यासाठी प्रयत्नशील – मंत्री भरत गोगावले

रायगड 13- स्वराज्याची राजधानी किल्ले रायगड परिसर हा पुरातत्त्व खात्याच्या अखत्यारित येत असून त्यांच्या नियमाखाली सर्व प्रशासन काम करीत आहे. रायगड प्राधिकरणाच्या माध्यमातून ज्या पद्धतीने रायगडची विकासात्मक कामे चालू आहेत