Wednesday, April 8 2026 7:58 pm

चिंचोली व कुसंबे येथे अतिरिक्त औद्योगिक क्षेत्र उभारण्यासाठीची प्रक्रिया सुरु करणार

उद्योगमंत्र्यांकडून पालकमंत्र्यांच्या सर्व मागण्या पूर्ण जळगाव 04जळगाव एमआयडीसीचा ‘डी’दर्जा उन्नत करून ‘डी प्लस’ दर्जा तात्काळ देण्यात येणार असून उद्योग भवनसाठी 23 रुपये तर ट्रक टर्मिनन्ससाठी 13 कोटी रुपये मंजूर केले

जिरायत भागाला ओलिताखाली आणण्यासाठी नीरा – कऱ्हा उपसा सिंचन योजना करणार – उपमुख्यमंत्री अजित पवार

बारामती, 04 : बारामती तालुक्यातील जिरायत भागातील जमीन ओलिताखाली आणण्यासाठी १ हजार २५ कोटी रुपयांची नीरा – कऱ्हा उपसा सिंचन योजना करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे, अशी माहिती उपमुख्यमंत्री

महोत्सवातून कोल्हापुरची संस्कृती, वैशिष्ट्ये, विजयादशमीची ऐतिहासिक परंपरा जगभर पोहोचेल – पालकमंत्री हसन मुश्रीफ

नवरात्र उत्सव खऱ्या अर्थाने महोत्सव होण्यासाठी सर्व मिळून प्रयत्न करावेत – छत्रपती शाहू महाराज कोल्हापूर, 04 : कोल्हापुरला ऐतिहासिक परंपरा असून येथील संस्कृती, आपली वैशिष्ट्ये, येथील विजयादशमीची ऐतिहासिक परंपरा शाही

जिल्हा वार्षिक योजना सन २०२४-२५ अंतर्गत प्रशासकीय मान्यता दिलेल्या कामांची निविदा प्रक्रिया त्वरित राबवावी – पालकमंत्री चंद्रकांत पाटील

पालकमंत्र्यांकडून जिल्हा नियोजन समितीच्या खर्चाचा विभागनिहाय सविस्तर आढावा सोलापूर, 04:- जिल्हा नियोजन समिती अंतर्गत जिल्हा वार्षिक योजना सन 2024-25 मध्ये सर्वसाधारण 702 कोटी, अनुचित जाती उपयोजना 151 कोटी व आदिवासी

मराठी भाषेचा गौरवशाली इतिहास, सांस्कृतिक वैभव जगभर पोहचेल -उपमुख्यमंत्री अजित पवार

मुंबई, 04 : ‘मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देण्याचा केंद्रीय मंत्रिमंडळाने घेतलेला निर्णय ऐतिहासिक असून या निर्णयाने जगभरातील मराठीभाषक, मराठीप्रेमी आनंदित झाले आहेत. या निर्णयामुळे मराठी भाषेचा गौरवशाली इतिहास, समृद्ध सांस्कृतिक

माय मराठीसाठी सोन्याचा दिवस – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई, 04 : आजचा दिवस मराठी भाषा आणि मराठीवर प्रेम करणाऱ्यांसाठी सुवर्ण अक्षरांनी लिहून ठेवावा असा ऐतिहासिक आहे. जगभरात, सातासमुद्रापार पोहचूनही तिथे मराठी भाषा, सणवार उत्सव जोपासणाऱ्यांसाठी गौरवाचा, अभिमानास्पद दिवस

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि मराठी भाषा विभागाचे मंत्री यांनी मानले केंद्र सरकारचे आभार

नवी दिल्ली, 04 : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील केंद्रीय मंत्रिमंडळाने आज मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्यास मान्यता दिली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार

स्वच्छता ही सेवा अभियानात जनजागृतीसाठी विद्यार्थ्यांनी पारसिक रेतीबंदर येथे साकारली मानवी साखळी

महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी घेतला सफाई मोहिमेत सहभाग ठाणे 03 : ‘स्वच्छता ही सेवा’ या अभियानात मंगळवारी पारसिक रेती बंदर येथे प्लास्टिकच्या दुष्परिणामांबाबत जनजागृती करण्यासाठी विद्यार्थ्यांच्या साखळीचे आयोजन करण्यात

कर्नाटकातील काँग्रेस मंत्री दिनेश गुंडू राव यांनी माफी मागावी अन्यथा महाराष्ट्रात फिरु देणार नाही

लाचार उद्धव ठाकरे काँग्रेसच्या भीतीने गप्प सावरकरांच्या अपमानावरुन खासदार नरेश म्हस्के यांचा इशारा ठाणे, ३ – स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा अपमान करणाऱ्या कर्नाटकातील काँग्रेस मंत्री दिनेश गुंडूराव यांनी २४ तासांत माफी

अमित शाहांनी भिरकावला पहिला दगड

मुंबई-03 : विधानसभा निवडणुका जवळ आल्याने अमित शाह आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या महाराष्ट्र वाऱ्या वाढू लागल्या आहेत. भाजपचे चाणक्य अशी ओळख असणाऱ्या शाह यांनी तर गेल्या काही दिवसात महाराष्ट्र