Sunday, August 16 2026 12:27 am

कोपरीतील महाआरोग्य शिबिरात ५०० हून अधिक कोपरीकरांनी घेतला लाभ

ठाणे, 10 : राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसेना आणि युवा सेना (कोपरी विभाग) यांच्या संयुक्त विद्यमानाने आयोजित केलेल्या महाआरोग्य शिबीरात ५०० हुन अधिक कोपरीकर नागरिकांनी लाभ घेतला. हे

शिरीष महाराज मोरे यांच्या कुटुंबीयांना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून मदतीचा हात

शिवसेनेच्या वतीने मोरे कुटूंबियांना 32 लाख रुपयांची मदत शिंदेंकडून 32 लाखांची मदत घेऊन आमदार विजय शिवतारे मोरे कुटूंबियांच्या भेटीला ठाणे, 10 :- तुकाराम महाराजांचे वंशज, दिवंगत कीर्तनकार शिरीष महाराज मोरे

एसटी कर्मचाऱ्यांनी ” प्रवासी सेवा हिचं ईश्वर सेवा ” समजून काम करावे.- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

ठाणे 10 एसटीच्या पुनरुत्थानासाठी एसटी कर्मचाऱ्यांनी ” प्रवासी सेवा हीच ईश्वर सेवा!” समजून काम केले पाहिजे. त्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यास आमच्या शासन सक्षम आहे. असे प्रतिपादन राज्याचे उपमुख्यमंत्री श्री एकनाथ

धर्मवीर आनंद दिघे क्रीडा संकुलाचे भूमिपूजन परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या हस्ते संपन्न

बोरीवडे मैदानासाठी ठाणे महानगरपालिकेचा प्रकल्प ठाणे 10 : ठाणे महानगरपालिकेच्या वतीने बोरिवडे मैदान, कासारवडवली येथे आरक्षणे व सुविधा भूखंड विकसित करण्याच्या कार्यक्रमांतर्गत बांधण्यात येत असलेल्या धर्मवीर आनंद दिघे क्रीडा संकुलाचे

ऑनलाईन आर्थिक व्यवहारामध्ये नागरिकांनी सतर्कता बाळगावी

सुयश व्याख्यानमालेत वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रकाश वारके यांचे आवाहन ठाणे, 10 : बदलत्या अद्ययावत तंत्रज्ञानाबरोबरच सायबर फसवणुकीच्या घटना वेगाने वाढत असून, नागरिकांनी अनोळखी व्यक्तींना फोनवर कोणतीही वैयक्तिक माहिती देऊ नये.

मोघरपाडा कारशेड जागेसंदर्भात आगरी/ कोळी बांधवाच्या विकासाच्या दृष्टीने कुणावरही अन्याय होणार नाही – परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

ठाणे,10:- जिल्हा नियोजन समिती सभागृहात मोघरपाडा कारशेड डेपो मेट्रो मार्गिका संदर्भात परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या अध्यक्षतेखाली आज शेतकऱ्यांसोबत सकारात्मक चर्चा संपन्न झाली. या बैठकीत जिल्हाधिकारी श्री.अशोक शिनगारे, ठाणे महानगरपालिका

केंद्रीय अर्थसंकल्प भारताला वैश्विकशक्ती बनविण्याच्या दिशेने टाकलेले एक ऐतिहासिक पाऊल – खासदार नरेश म्हस्के

नवी दिल्ली 07 – देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी सादर केलेला अर्थसंकल्प हा देशाला आर्थिकरित्या मजबूत, आत्मनिर्भर आणि वैश्विक शक्ती बनविण्याच्या दिशेने टाकलेले एक

‘कॉपीमुक्त परीक्षा’ पार पाडण्यासाठी जिल्हा प्रशासन सज्ज

ठाणे, 07 – ठाणे जिल्ह्यातील सन २०२४- २०२५ या शैक्षणिक वर्षातील इयत्ता दहावी बोर्ड परीक्षा २१ फेब्रुवारी२०२५ व बारावी बोर्ड परीक्षा ११ फेब्रुवारी, २०२५ रोजी सुरू होणार आहे. जिल्हा प्रशासनामार्फत

शनिवारी ठाणे महापालिका क्षेत्रात सर्वंकष स्वच्छता मोहिमेचे आयोजन रस्ते आणि शौचालय यांच्या स्वच्छतेला प्राधान्य

ठाणे 07 – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेनुसार ठाणे महापालिका क्षेत्रात शनिवार, ०७ फेब्रुवारी रोजी सर्वंकष स्वच्छता मोहिमेचे (#DeepCleaningCampaign) आयोजन करण्यात आले आहे. मोहिमेची सुरूवात, स. ८.०० वाजता कोपरी गणेश

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ६० व्या वाढदिवसानिमित्त आयोजित आरोग्य महायज्ञेत ८०० नागरिकांनी केल्या विविध आरोग्य तपासण्या

ठाणे, 07 – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ६० व्या वाढदिवसानिमित्त शिवसेना वैद्यकीय मदत कक्षातर्फे आयोजित करण्यात आलेल्या ‘एकनाथ हीरक ६० आरोग्य वर्ष’ निमित्त कोपरी-पाचपाखाडी विधानसभा मतदारसंघात प्रभाग क्र. १४ मध्ये