Saturday, August 15 2026 5:19 pm

ठाणे जिल्ह्यातील १७ हजार ९७५ घरकुल पात्र लाभार्थींना मंजूरी पत्र वितरण कार्यक्रम संपन्न

“मी कुडाच्या घरातून पक्क्या घरात आले” घरकुल मंजुरी पत्र व पहिला हप्ता वितरण कार्यक्रमात लाभार्थींना आनंदाश्रू अनावर ठाणे, 24- “सर्वांसाठी घरे” या धोरणांतर्गत “प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा-२” अंतर्गत आज,

प्रवासी व कर्मचाऱ्यांच्या सुरक्षितेसाठी कर्नाटक राज्यातील बस फेऱ्या रद्द..! परिवहन मंत्री श्री. प्रताप सरनाईक

मुंबई , 24 काल रात्री कर्नाटक राज्यातील चित्रदुर्ग येथे महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या चालकांना कर्तव्यावर असताना काही समाजकंटकांनी धक्काबुक्की करून काळे फासले. ही घटना अत्यंत दुर्दैवी असून त्याचा आम्ही

उदय सबनीस यांना जनकवी पी. सावळाराम स्मृती पुरस्कार तर, लीना भागवत यांना गंगा-जमुना पुरस्कार प्रदान

• खासदार नरेश म्हस्के यांनी केला पुरस्कार विजेत्यांचा सन्मान • अरुंधती भालेराव, निकीता भागवत, दत्तात्रय तथा दत्तू मोरे यांचाही झाला सन्मान • ठाणे महानगरपालिका आणि जनकवी पी. सावळाराम कला समितीतर्फे

न्या. एस.पी. तावडे यांचे कायदेशीर उपायांवर भाष्य कायदा आणि वैद्यकशास्त्र – संबंध आणि परस्परसंवाद” या विषयावर राष्ट्रीय परिसवांद

ठाणे, 24 : वैद्यकीय निष्काळजीपणाच्या प्रकरणांमध्ये ग्राहक हक्क आणि भारताच्या सर्वोच्च न्यायालयाच्या काही ऐतिहासिक निकालांचा उल्लेख करून उपलब्ध कायदेशीर उपायांवर भाष्य करताना न्यायमूर्ती एस.पी. तावडे यांनी अपघाताच्या वेळी रुग्ण आणि

कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांची फळांचे गाव धुमाळवाडी प्रतिकृती स्टॉलला भेट; शेतकऱ्यांचे कृषि विभागाचे केले कौतुक

सातारा, 24 : फलटण – कृषि विभागामार्फत विभागीय कृषी सहसंचालक कोल्हापूर विभाग कोल्हापूर यांच्यावतीने सातारा सांगली, कोल्हापूर येथील शेतकरी संवाद चर्चासत्र व नाविन्यपूर्ण बाब म्हणून कृषी प्रदर्शनामध्ये ११ स्टॉलचे आयोजन

बाजार समित्यांची राज्यस्तरीय परिषद सोमवारी पुण्यात – पणन मंत्री जयकुमार रावल

मुंबई, 24 – राज्यातील बाजार समित्यांच्या विविध विषयांसंदर्भात संवाद साधण्यासाठी सोमवार दि. २४ फेब्रुवारी रोजी पुणे येथे बाजार समित्यांच्या राज्यस्तरीय परिषदेचे आयोजन करण्यात आल्याची माहिती पणन मंत्री तथा महाराष्ट्र राज्य

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या १२ गड-किल्ल्यांना नामांकन !

पॅरिस, 24 : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या १२ गड किल्यांना वर्ल्ड हेरिटेज कमिटीकडून जागतिक वारसा दर्जा मिळावा म्हणून सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड.आशिष शेलार यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र शासनाचे शिष्टमंडळ पॅरिसला दाखल

आत्तापर्यंतचा सर्वात चांगला अर्थसंकल्प : अतुल सावे

नांदेड 24 : या वर्षी सादर करण्यात आलेला केंद्राचा अर्थसंकल्प हा आतापर्यंतचा सर्वात चांगला अर्थसंकल्प असून शेतकरी, व्यापारी, मध्यमवर्गीय यांना सुखावणारा अर्थसंकल्प केंद्रातील प्रधानमंत्री मोदी यांच्या नेतृत्वातील केंद्र शासनाने सादर

लोकराज्य दालनाला उपमुख्यमंत्र्यांसह विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या भेटी

नवी दिल्ली,24: अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या निमित्ताने तालकटोरा स्टेडियमवरील छत्रपती शिवाजी महाराज साहित्य नगरीत उभारण्यात आलेल्या माहिती व जनसंपर्क महासंचालनाच्या लोकराज्य दालनास राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, मराठी भाषा मंत्री

राज्यात आता दरवर्षी महसूल क्रीडा स्पर्धा : महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

१ कोटी रूपयांची राज्य शासनाकडून तरतुदीची घोषणा नांदेड 24: येथे गेल्या तीन दिवसापासून सुरू असलेल्या राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धांमध्ये कोकण विभागाने अव्वल राहत जेते पद पटकावले आहे. दुसरा क्रमांक यजमान छत्रपती