Saturday, April 4 2026 5:56 pm

‘आरटीई’ प्रवेशासाठी अर्ज सुरू; २७ तारखेपर्यंत करता येणार अर्ज

ठाणे 16 – ‘आरटीई’ अंतर्गत २५ टक्के जागांवरील प्रवेश प्रक्रियेत १४ जानेवारीपासून ऑनलाइन अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरु करण्यात आले आहे. बालकांच्या पालकांना २७ जानेवारीपर्यंत ऑनलाइन अर्ज करता येणार असून पालकांनी

घोडबंदर रोडवरील नागरिकांना भेडसावणाऱ्या समस्या सोडविण्यासाठी महापालिका सातत्याने प्रयत्नशील – आयुक्त सौरभ राव

ठाणे 16 – घोडबंदर रोडवरील नागरिकांना भेडसावत असलेल्या समस्या सोडविण्याच्या दृष्टीने महापालिका सातत्याने प्रयत्नशील आहे. या ठिकाणची वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी विविध उपाययोजना राबविल्या जात आहेत. यावर कायमस्वरुपी तोडगा काढण्याच्या दृष्टीने

ठाणे शहरातील धोकादायक इमारतींचा पुनर्विकास जलद गतीने व्हावा यासाठी खासदार नरेश म्हस्के यांनी ‍शिष्टमंडळासमवेत घेतली आयुक्त सौरभ राव यांची भेट

ठाणे, 16 : ठाणे शहरातील धोकादायक व अतिधोकादायक इमारतींचा पुनर्विकास जलद गतीने व्हावा व नागरिकांना मालकी हक्काची घरे उपलब्ध व्हावीत यासाठी ठाण्यातील काही विकासकांनी खासदार नरेश म्हस्के यांना निवेदन सादर

महापालिका आस्थापनेवरील सर्व प्रवर्गातील सफाई कामगारांच्या मुलांना वारसातत्वावर नोकरीत सामावून घ्यावे – खासदार नरेश म्हस्के यांची आयुक्तांना सूचना

ठाणे, 16 – : महापालिका आस्थापनेवर सफाई कर्मचारी म्हणून कार्यरत असलेल्या सर्व प्रवर्गातील सफाई कर्मचाऱ्यांच्या वारसांना वारसाहक्काने नोकरीत सामावून घेणेबाबत औरंगाबाद खंडपीठाने दिलेल्या निर्णयानुसार कार्यवाही करावी अशी सूचना खासदार नरेश

लोकांच्या गरजा ओळखून उद्योग व्यवसाय करा मालवणी महोत्सवात माजी केंद्रीय मंत्री खा. नारायण राणे यांचा मराठी माणसाला सल्ला

ठाणे,16 – लोकांच्या गरजा ओळखून उद्योग व्यवसाय करा, असा सल्ला माजी केंद्रीय मंत्री खासदार नारायण राणे यांनी मराठी माणसाला दिला आहे. मालवणी महोत्सवात आज ५ – २५ व्यावसायिक असतील पण

सेक्स ऑन व्हील एकांकिका ठरली सर्वोत्कृष्ट

ठाणे, 16 : तिसरी घंटा या संस्थेच्या सेक्स ऑन व्हील या एकांकिकेने प्रथम क्रमांक पटकावत खुली राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेच्या कोकण चषकचे मानकरी ठरले. सर्वोत्कृष्ट एकांकिकामध्ये द्वितीय क्रमांक चीनाब से रावी

आध्यात्मिक संस्कृतीचा प्रमुख पाया सेवाभाव हेच प्रमाण मानून शासन कार्यरत- पंतप्रधान नरेंद्र मोदी

रायगड, 16 :- भारताची आध्यात्मिक संस्कृती अभ्यासकांना समाजाशी जोडते, करुणा वाढवते आणि त्यांना सेवेकडे नेते. खरी सेवा ही नि:स्वार्थी असते. आपल्या आध्यात्मिक संस्कृतीचा मुख्य पाया सेवाभाव असून आपले सरकार हाच

दूध भेसळ तपासणीत दोषी आढळल्यास कारवाई होणार- अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ

मुंबई,16 – : आरोग्याच्या दृष्टिकोनातून दूध हे शरीरासाठी खूप उपयुक्त असून मोठ्या प्रमाणावर दुधाचा वापर लहान बालकांपासून ते वृद्ध व्यक्तींपर्यंत पिण्यासाठी केला जातो. मात्र राज्यात काही ठिकाणी दुधात भेसळीचे प्रकार

‘युपीएससी’ परीक्षेच्या मुलाखतीसाठी मोफत प्रशिक्षण

मुंबई, 16 :‘युपीएससी’ तर्फे घेतल्या गेलेल्या नागरी सेवा मुख्य परीक्षा २०२४ या परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. मुख्य परीक्षा उत्तीर्ण झालेल्या व मुलाखतीसाठी पात्र ठरलेल्या राज्यातील विद्यार्थ्यांसाठी ४ फेब्रुवारी २०२५

महाराष्ट्रातील १३२ शासकीय औद्योगिक संस्थांना नवी ओळख नामकरणास मान्यता देण्याबाबतचा शासन निर्णय जाहीर

मुंबई, 16 : महाराष्ट्रातील १३२ शासकीय औद्योगिक संस्थांचे नामकरण यशस्वीपणे करण्यात आले आहे. प्रथम १४ शासकीय औद्योगिक संस्थांचे नामकरण करण्याचा निर्णय मंत्रिमंडळाद्वारे घेण्यात आला होता. महाराष्ट्रातील फक्त २ औद्योगिक संस्था