Friday, August 14 2026 3:14 am

ग्रंथालय प्रक्रिया सुलभ आणि पारदर्शक करण्यासाठी ऑनलाईन प्रणाली विकसित करावी – उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील

मुंबई, 27 :- ग्रंथालय प्रक्रिया सुलभ आणि पारदर्शक होण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर करावा. पात्र ग्रंथालयांच्या वर्गबदल प्रक्रियेसाठी ऑनलाईन प्रणाली विकसित करावी असे, निर्देश उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी

आपत्तीकालीन परिस्थितीत प्रभावी प्रतिसादासाठी ‘एनडीआरएफ’ची पथके रवाना – आपत्ती व्यवस्थापन संचालक सतीशकुमार खडके

मुंबई, 27 :- भारतीय हवामान विभागाने ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, सातारा, सातारा घाटमाथा आणि पुणे घाटमाथा येथे पुढील २४ तासांकरिता रेड अलर्ट दिला असल्याने राज्यात मान्सूनपूर्व पावसामुळे अतिवृष्टीची शक्यता गृहीत

भारत निवडणूक आयोगातर्फे चार राज्यांतील ३५० बीएलओंचे प्रशिक्षण

मुंबई,27 : भारत निवडणूक आयोगाच्या इंडिया इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ डेमोक्रॅसी अँड इलेक्शन मॅनेजमेंट (IIIDEM), येथे बूथ लेव्हल ऑफिसर (BLO) पर्यवेक्षकांसाठी सातव्या टप्प्याचे प्रशिक्षण सुरू झाले. भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त (CEC)

महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांची कर्जत येथील श्रद्धा पुनर्वसन केंद्राला सदिच्छा भेट

कर्जत, 27 – महाराष्ट्र राज्याच्या महिला व बालविकास विभागाच्या माननीय मंत्री मा. अदिती तटकरे यांनी आज संध्याकाळी कर्जत येथील श्रद्धा पुनर्वसन फाउंडेशनला सदिच्छा भेट दिली. या प्रसंगी त्यांच्या सोबत माजी

केंद्रीय गृहमंत्र्यांच्या हस्ते राष्ट्रीय न्यायवैद्यक विज्ञान विद्यापीठ परिसराचे भूमिपूजन ट्रांजिस्ट कॅम्पसचे सुध्दा ई-अनावरण

नागपूर, 27 : कामठी तालुक्यात चिचोली येथे उभारण्यात येणाऱ्या राष्ट्रीय न्यायवैद्यक विज्ञान विद्यापीठाच्या (एनएफएसयू) कायमस्वरूपी कॅम्पसचे आणि एनएफएसयूच्या तात्पुरत्या कॅम्पसचे भूमिपूजन केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी

‘स्वस्ती निवास’ कौटुंबिक संवेदना जपणारे केंद्र म्हणून ओळखले जाईल; नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्युटला सर्वतोपरी सहकार्य करू – केंद्रीय गृहमंत्री अमित शाह

नागपूर,27 : कर्करोग आजारावरील उपचार पद्धती ही दीर्घकाळ चालणारी आहे. आजारपणात आपलेपणाची कौटुंबिक किनार पाश्चिमात्य देशातील कुटुंबात पाहायला मिळत नाही. आपल्याकडे कुणी आजारी पडल्यास संपूर्ण कुटुंब आपलेपणाने रुग्णालयात त्याची साथ

पुणे महानगरपालिका हद्दीत नव्याने समाविष्ट झालेल्या गावांना तातडीने योग्य प्रमाणात पाणीपुरवठा करा – विधानपरिषदेचे सभापती प्रा.राम शिंदे

मुंबई, 11:- पुणे महानगरपालिकेने शहरातील पाणीपुरवठा योग्य प्रमाणात होण्यासाठी सन-2018 मध्ये 24×7 योजना आणून देखील अद्याप कात्रज, कोंढवा, येवलेवाडी, पिसोळी या विभागात अपुऱ्या प्रमाणात पाणीपुरवठा होत आहे. शहरात अनेक ठिकाणी

पुनर्विकास आणि प्लेसमेंट फसवणुकीचे प्रकार वाढले..- अधिवेशनात कठोर कायद्याची मागणी करणार- आ. केळकर

ठाणे, 27 -नवीन गृह प्रकल्पाबरोबरच पुनर्विकास योजनेत नागरिकांची फसवणूक होण्याचे प्रमाण वाढले आहे. तर खासगी प्लेसमेंट सर्व्हिसच्या माध्यमातूनही बेरोजगार तरुणाची फसवणूक होत आहे. जनसेवकाचा जनसंवाद या कार्यक्रमातून आम्ही शेकडो कुटुंबांना

ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ डॉ. जयंत नारळीकर यांच्या कुटुंबियांचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून सांत्वन

पुणे, 27: ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ स्व. डॉ. जयंत नारळीकर यांच्या निधनाबद्दल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पाषाण येथील निवासस्थानी त्यांच्या कुटुंबियांची भेट घेऊन सांत्वन केले. श्री. शिंदे म्हणाले, खगोलशास्त्रज्ञ, लेखक असलेले डॉ.

शेतीमध्ये भांडवली गुंतवणुकीसाठी दरवर्षी पाच हजार कोटी रुपये देणार – कृषीमंत्री ॲड.माणिकराव कोकाटे

पुणे, 27: शेतकऱ्यांचे जीवन सुरळीत होण्यासाठी, त्यांच्या जीवनात सुटसुटीतपणा आणण्यासाठी शासन प्रयत्नशील असून गेल्या सहा महिन्यात 50 ते 55 धोरणात्मक निर्णय घेण्यात आले आहेत. शेतीला प्रोत्साहन म्हणून शेतीमध्ये भांडवली गुंतवणूक