Friday, August 14 2026 1:08 am

वानाडोंगरी येथील गृहनिर्माण प्रकल्प प्रकरणी चौकशी करून अहवाल सादर करा – गृहनिर्माण राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर

मुंबई, 11 : वानाडोंगरी येथील प्रधानमंत्री आवास योजनेच्या माध्यमातून गृहनिर्माण प्रकल्पातील रस्ता, सांडपाणी प्रक्रिया याबाबत नागरिकांच्या तक्रारी आहेत. या तक्रारींची तातडीने दखल घ्यावी. या संपूर्ण प्रकरणाची म्हाडाद्वारे संपूर्ण चौकशी करून

कोकण वसाहत व शांतीदूत सहकारी गृहनिर्माण संस्थेचा रखडलेला पुनर्विकास पूर्ण करावा – गृहनिर्माण राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर

मुंबई, 11 : ठाणे जिल्ह्यातील कल्याण (पश्चिम) भागातील एलआयजी -1 कोकण वसाहत आणि मौजे चिकनघर शांतीदूत सहकारी गृहनिर्माण संस्था येथील रखडलेला पुनर्विकास रखडलेला असल्याच्या तक्रारी आहेत. विकासकाने पुनर्विकास करून नागरिकांना

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते श्याम दौंडकर लिखित ‘धडपड भाग-३’ या पुस्तकाचे प्रकाशन

पुणे, 11 : ज्येष्ठ पत्रकार श्याम दौंडकर लिखित धडपड भाग-3 या पुस्तकाचे प्रकाशन उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या हस्ते जिल्हा परिषद सभागृहात आयोजित पुस्तक प्रकाशन कार्यक्रमात करण्यात आले.

पुण्यात सुरू केलेला महसूल लोकअदालत उपक्रम राज्यात राबविणार – महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

पुणे, 11 – पुणे जिल्ह्याने सुरू केलेल्या महसूल लोक अदालतीमुळे महसूली दाव्यांची संख्या मोठ्या प्रमाणात निकाली निघणार आहेत. त्यामुळे ही सर्वसामान्यांना न्याय देणारी महसूल लोकअदालतीची मोहीम यापुढे राज्यभरात राबविली जाईल,

पालकमंत्री डॉ.अशोक वुईके यांच्या हस्ते डायलेसिस विभागातील विस्तारीत कक्षाचे उद्घाटन

चंद्रपूर, 11 : जिल्हा सामान्य रुग्णालय, चंद्रपूर येथे डायलेसिस विभागातील विस्तारीत कक्षाचे उद्घाटन पालकमंत्री डॉ. अशोक वुईके यांच्या हस्ते व आमदार किशोर जोरगेवार यांच्या उपस्थितीत नुकतेच करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी

पेरण्यांची घाई नको; पंधरा जून नंतरच मोसमी पाऊस

मुंबई, 11 : राज्यात पंधरा जून नंतरच मोसमी पाऊस पूर्णपणे सक्रिय होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी पेरण्या करण्याची घाई करू नये, असे आवाहन राज्याच्या कृषि विभागाने केले आहे. तर राज्यात

पाकिस्तान संपूर्ण जगात दहशतवाद पसरवतो ! – खासदार डॉ.श्रीकांत एकनाथ शिंदे यांची आंतरराष्ट्रीय मंचावरून पाकिस्तानवर सडकून टीका

– – सर्वपक्षीय शिष्टमंडळाचा काँगो लोकशाही प्रजासत्ताकचा दौरा यशस्वी किन्शासा, काँगो लोकशाही प्रजासत्ताक 29:- भारत जगाला प्रतिभा आणि तंत्रज्ञान पुरवतो मात्र याउलट पाकिस्तान जगात दहशतवाद पसरवतो. भारत जगांतर्गत व्यापार मार्ग

प्रेस कौन्सिल ऑफ इंडिया मध्ये सदस्य म्हणूनखासदार नरेश म्हस्के यांची नियुक्ती 

नवी दिल्ली 29 – शिवसेना खासदार नरेश म्हस्के यांची लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या वतीने प्रेस कौन्सिल ऑफ इंडिया मध्ये सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. खासदार नरेश म्हस्के यांच्या

‘यशवंतराव चव्हाण पंचायत राज अभियान २०२५’ अंतर्गत ठाणे जिल्हा परिषदेचा राज्यस्तरीय गौरव

ठाणे, 29 – ग्रामविकास व पंचायत राज विभाग, महाराष्ट्र शासन अंतर्गत आयोजित ‘यशवंतराव चव्हाण पंचायत राज अभियान २०२५’ अंतर्गत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या पंचायत राज संस्थांना तसेच गुणवंत अधिकारी व कर्मचाऱ्यांना

अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे युद्धपातळीवर करा – पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील

अहिल्यानगर, 29 : अतिवृष्टीमुळे अहिल्यानगर तालुक्यातील तीन मंडळाच्या 45 गावांमध्ये शेतपीक, फळपीक, बंधारे, रस्ते, घरे, पुलांचे नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणी पशुधनाचीही हानी झाली आहे. आपत्तीच्या काळात शासन जनतेच्या पाठीशी