Thursday, August 13 2026 2:11 am

कल्याण उप प्रादेशिक परिवहन कार्यालय येथे दुचाकी वाहन संवर्गासाठी नवीन मालिका सुरु

ठाणे,03:- उप प्रादेशिक परिवहन कार्यालय, कल्याण येथे दुचाकी या संवर्गासाठी MH05GB ही नवीन मालिका साधारणतः दि.10 जुलै 2025 रोजी सुरु करण्यात येणार आहे. अटींना अधीन राहून आकर्षक व पसंतीच्या वाहन

जमीन मोजणीच्या अनुषंगाने ठाणे जिल्ह्यात लाईव्ह लोकेशनचा नाविण्यपूर्ण उपक्रम -जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख नितीन पाटील

ठाणे,03:- जमीन मोजणी हा नागरिक तसेच शेतकरी बांधव यांच्या जिव्हाळ्याचा विषय..! जमीन मोजणी अर्ज सध्या ऑनलाईन भरण्याची सोय करून दिली असून असा अर्ज भरल्यानंतर नागरिकांना मोजणी कार्यालयाकडून आगाऊ नोटीसा दिल्या

अतिक्रमण विरोधी पथकाने ठाणे महापालिका क्षेत्रातील १२४ अनधिकृत बांधकामांवर केली कारवाई

शीळ येथील १८ अनधिकृत इमारती पाडल्या अनधिकृत बांधकामांच्या विरोधात कारवाई नियमितपणे सुरू ठाणे 03 : मा. उच्च न्यायालयाने दिलेले निर्देश आणि प्रभाग समितीच्या बीट निरिक्षकांनी केलेल्या पाहणीत आढळलेल्या १२४ अनधिकृत

अमलीपदार्थ तस्करीसंदर्भात ‘मकोका’ अंतर्गत कारवाई करण्यासाठी कायद्यात सुधारणा – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई 03 : ‘एनडीपीएस’अंतर्गत अटक झालेल्या आरोपींना जामीन मिळाल्यानंतर त्यांनी पुन्हा गुन्हे केल्याचे सिद्ध झाल्यास आता संघटित गुन्हेगारीअंतर्गत त्यांच्यावर ‘मकोका’ अंतर्गत कारवाई करण्यासाठी कायद्यात सुधारणा या अधिवेशनातच केली जाईल, अशी

पोलिसांच्या अनुकंपा नियुक्त्यांचा निर्णय मिशन मोडवर राबविला जाणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई, 03 : राज्य शासनाच्या १५० दिवस आराखडा कार्यक्रमात पोलिसांच्या अनुकंपा भरती संदर्भातील सर्व प्रकरणे मिशन मोडवर निकाली काढली जातील. त्याचबरोबर अनुकंपा भरतीसंदर्भात सर्व विभागांना आदेश देण्यात आले आहेत, अशी

चंद्रपूर शहरातील नाल्यावर उर्वरित पूर संरक्षण भिंतीचे काम पूर्ण करणार – मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड

मुंबई, 03 : चंद्रपूर शहरातील आकाशवाणी मार्गावरील नाल्यावर पूर संरक्षक भिंतीचे जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून काम करण्यात आले आहे. या नाल्यावरील उर्वरित पूर संरक्षण भिंतीचे प्रस्ताव सादर करून या भिंतीचे

वीज पडण्याची पूर्वसूचना देणारे नवीन ॲप विकसित करणार – मंत्री गिरीश महाजन

मुंबई, 03 : राज्यात वीज पडून होणारे मृत्यू टाळण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाची मदत घेण्यात येत आहे. सध्या ४० किलोमीटर परिघात वीज पडण्याची पूर्वसूचना ‘दामिनी’ व ‘सचेत’ ॲपद्वारे दिले जात आहे. कमी

एसटी कर्मचाऱ्यांच्या आरोग्य चाचण्या विशिष्ट ठिकाणी करण्याची सक्ती नाही – परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

मुंबई, 03 : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एस. टी.) कर्मचाऱ्यांच्या आरोग्य चाचण्या करण्यासाठी धर्मवीर आनंद दिघे आरोग्य तपासणी योजना सुरू आहे. या योजनेत गुरुकृपा हॉस्पिटल अथवा अन्य कोणत्याही विशिष्ट

शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर केव्हाही चर्चा करण्याची राज्य सरकारची तयारी – उपमुख्यमंत्री अजित पवार

मुंबई, 03 : शेतकरी हा लाखोंचा पोशिंदा आहे आणि राज्यातले सरकार शेतकऱ्यांचेच आहे. शेतकऱ्यांचे प्रश्न, अडचणी समजून घेऊन त्या सोडविणे, शेतकऱ्यांना मदत करणे सरकारची जबाबदारी असून आमचे सरकार ती पार

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या ‘एल’ विभागात १०८ अनधिकृत हॉटेल आणि ८१ लॉजिंग-बोर्डिंगवर कारवाई – राज्यमंत्री माधुरी मिसाळ

मुंबई, 03 : बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या एल विभागातील कुर्ला (पश्चिम) एलबीएस रोड व साकीनाका या परिसरात १ जुलै ते ३० जून या कालावधीत १०८ अनधिकृत हॉटेल्स आणि ८१ लॉजिंग बोर्डिंगवर कारवाई