Saturday, June 27 2026 11:28 am
latest

Category: मुंबई

Total 3037 Posts

यशस्वी होण्यासाठी विद्यार्थी, युवकांनी स्वयंशिस्त पाळावी – राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन

मुंबई, 16: जन्मापासून आपण समाजाकडून सर्व काही घेत असतो. त्यामुळे समाजाच्या ऋणाची उतराई होणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे असे सांगून यशस्वी होण्यासाठी विद्यार्थ्यांनी तसेच युवकांनी स्वयंशिस्त पाळावी तसेच समाजाप्रति उत्तरदायित्वाची

शक्तिपीठ महामार्गाचे काम सुरु करावे – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई, 16: राज्यातील दळणवळण सुविधा तसेच व्यावसायिक संधी आणि पर्यटनाला गती देणाऱ्या शासनाच्या महत्वाकांक्षी शक्तिपीठ महामार्गाच्या कामाचे नियोजन सर्वांना विश्वासात घेऊन तत्परतेने सुरु करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संबंधितांना

योजना, निर्णयांची माहिती लोकांपर्यंत प्रभावीरित्या पोहोचविण्यासाठी डिजिटल माध्यम धोरण तयार करणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई, 16 : शासनाच्या विविध योजना, उपक्रम, शासकीय निर्णय इत्यादी माहिती लोकांपर्यंत जलद गतीने आणि प्रभावीरित्या पोहोचविण्यासाठी शासनाचे डिजिटल माध्यम धोरण लवकरच तयार करण्यात येईल. यासाठी यापुढील काळात कृत्रिम बुद्धिमत्ता

विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीतील राज्याच्या कामाचे केंद्रीय निवडणूक आयोगाकडून कौतुक

मुंबई, 13 : लोकसभा व विधानसभा निवडणुकांमध्ये महाराष्ट्र राज्याने केलेल्या कामाचे कौतुक केंद्रीय निवडणूक आयोगाने केले आहे. त्यामुळे दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने तिथल्या अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी राज्यातील अधिकाऱ्यांना केंद्रीय निवडणूक

‘खो-खो विश्वचषक-२०२५’ या स्पर्धेच्या प्रायोजकत्वासाठी दहा कोटी निधी मंजूर

मुंबई,13 :- खो-खो फेडरेशन ऑफ इंडिया द्वारे आयोजित “खो-खो विश्वचषक-2025” या स्पर्धेच्या प्रायोजकत्वासाठी “विशेष बाब” म्हणून दहा कोटी इतका निधी मंजूर करण्यात आला आहे. क्रीडा व युवक कल्याण मंत्री दत्तात्रय

मुंबई महानगर क्षेत्रात ” केबल कार ” प्रकल्प राबविण्यासाठी नितीन गडकरींची भेट घेणार..- -परिवहन मंत्री, प्रताप सरनाईक यांची माहिती

मुंबई 06 – नवी दिल्ली येथे ७ जानेवारी रोजी होणाऱ्या ” विकसित भारत २०४७ ” या महत्वकांक्षी प्रकल्पाच्या लक्षप्राप्तीच्या दृष्टीने केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या अध्यक्षतेखाली

रोजगार हमी मंत्री भरत गोगावले यांनी पदभार स्वीकारला

मुंबई, .०३ :रोजगार हमी योजना ही ग्रामीण विकासासाठी एक महत्त्वाची योजना आहे. या योजनेच्या माध्यमातून राज्यात ग्रामीण विकासाचा एक नवा आदर्श तयार करण्यासाठी काम करणार असल्याचे प्रतिपादन रोजगार हमी, फलोत्पादन

क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या द्विशताब्दीपर्यंत स्मारकाचे काम पूर्ण करा- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

सातारा 03 : क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची आणखी पाच वर्षांनी द्विशताब्दी साजरी होणार आहे. त्यापूर्वी त्यांच्या स्मारकाचे काम पूर्ण करा. त्यासाठी प्रशासनाने १० एकर जमिनीचे तात्काळ अधिग्रहण करावे, असे निर्देश

खेडचे सुपुत्र उद्‌योजक श्री. विजयकुमार भोसले यांना आदर्श समाजभूषण पुरस्काराने गौरव

मुंबई, 03:- खेड तालुक्यातील खोपी गावचे सुपुत्र मुंबईचे सुप्रसिद्ध उद्‌योजक श्री. विजयकुमार गणपतराव भोसले यांना दुर्गा सोशल फौंडेशन सोलापूर राष्ट्रीय फिनिक्स ग्लोबल अवॉर्ड आदर्श समाजभूषण पुरस्कार कोल्हापूर येथे भव्य कार्यक्रमान

सर्व समाज विकास महामंडळे एका आयटी प्लॅटफॉर्मवर आणणार, ई-कॅबिनेटचेही सूतोवाच

मुंबई, 2 – आधार हा जसा एका व्यक्तीचा युनिक आयडी असतो, तसाच युनिक आयडी प्रत्येक पायाभूत सुविधा प्रकल्पासाठी तयार करण्याचा निर्णय आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या