Friday, June 26 2026 3:44 pm
latest

Category: मुंबई

Total 3037 Posts

अक्कलकोट तीर्थक्षेत्र विकास आराखडा राबवण्यासाठी शासनाची सर्वतोपरी मदत -नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ

मुंबई,12 : सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट येथील अक्कलकोट निवासी वटवृक्ष श्री स्वामी समर्थ मंदिर परिसर तीर्थक्षेत्र विकासासाठी शासन सर्वतोपरी मदत करेल आणि हा प्रकल्प लवकरच पूर्णत्वास जाईल, अशी माहिती राज्यमंत्री माधुरी

सातारा जिल्ह्यातील तासगाव येथील साकवाचे काम योग्य पद्धतीने – सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले

मुंबई, 12 : सातारा जिल्ह्यातील तासगाव येथे बांधण्यात आलेल्या साकवाचे काम योग्य पद्धतीने व गावकऱ्यांच्या संमतीनेच झाले असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंह राजे भोसले यांनी आज विधानपरिषदेमध्ये दिली. सदस्य

गोसीखुर्द प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन पूर्ण– मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव- पाटील

मुंबई, 12 : गोसीखुर्द प्रकल्पाच्या प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन पूर्ण झाले असल्याची माहिती मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव -पाटील यांनी आज विधानपरिषदेत दिली. सदस्य डॉ परिणय फुके यांनी उपस्थित केलेल्या लक्षवेधीला

अलमट्टी धरणाच्या उंची वाढीच्या विरोधात शासनाची भूमिका – जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील

मुंबई, 12 : राज्यातील शेतकरी आणि रहिवाशांच्या हितासाठी अलमट्टी धरणाची उंची वाढवण्याच्या विरोधात राज्य शासनाची भूमिका असल्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी विधान परिषदेत सांगितले. सदस्य अरुण लाड यांनी

संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील अतिक्रमकांचे पुनर्वसन लवकरच पूर्ण होणार – वनमंत्री गणेश नाईक

मुंबई, 12: संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील २५ हजारपेक्षा जास्त अतिक्रमकांचे लवकरच संपूर्ण पुनर्वसन करण्यात येईल, अशी माहिती वन मंत्री गणेश नाईक यांनी दिली. सदस्य राजहंस सिंह यांनी उपस्थित केलेल्या लक्षवेधीला

सोलापूर जिल्ह्यातील दूध भेसळीप्रकरणी कठोर कारवाई करणार– अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ

मुंबई, 12 : सोलापूर जिल्ह्यातील भोसे येथील दूध भेसळीप्रकरणी दोषींवर कठोर कारवाई केली जाईल, असे अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांनी विधानसभेत सांगितले. यासंदर्भात विधानसभा सदस्य अभिजीत पाटील

मुंबई-गोवा महामार्गाचे काम जानेवारी २०२६ पर्यंत पूर्ण होणार – सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले

मुंबई, 12 : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम वेगाने सुरू असून, संपूर्ण प्रकल्प जानेवारी २०२६ पर्यंत पूर्ण होणार आहे, अशी माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी विधानसभेत लक्षवेधी सूचनेच्या

गृहनिर्माण सोसायट्यांच्या व्यावसायिक गाळ्यात बियर किंवा दारुदुकान सुरु करण्यासाठी यापुढे, सोसायटीचे ‘ना हरकत प्रमाणपत्र’ बंधनकारक

–उपमुख्यमंत्री अजित पवार यांची विधानसभेत घोषणा मुंबई, 12 :- राज्यात गृहनिर्माण सोसायट्यांच्या व्यावसायिक गाळ्यात बियर किंवा दारुचे दुकान सुरु करायचे असेल तर यापुढे संबंधित सोसायटीचे ‘ना हरकत प्रमाणपत्र’ बंधनकारक राहील.

नागपूर सुधार प्रन्यासच्या भूखंड नियमितीकरणासाठी नवीन समिती गठीत करणार- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

नागपूर सुधार प्रन्यासच्या भूखंड नियमितीकरणासाठी नवीन समिती गठीत करणार– उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मुंबई, 12 : नागपूर सुधार प्रन्यासच्या कार्यक्षेत्रातील अनधिकृत भूखंड नियमित करण्यासाठी शासनाने नवीन समितीच्या स्थापनेचा निर्णय घेतला आहे.

पालघरमधील चार हजार रोहयो मजूरांना थकबाकीची रक्कम होळीपूर्वी तात्काळ वितरीत करण्याचे उपमुख्यमंत्र्यांचे निर्देश

पालघर जिल्ह्यातील रोहयो मजूरांच्या थकबाकीचा प्रश्न विधानसभेत अजितदादांच्या उत्तराने चुटकीसरशी सुटला मुंबई, 12 :- पालघर जिल्ह्याच्या वाडा, जव्हार, विक्रमगड तालुक्यातील रोजगार हमी योजनेवरील चार हजार मजूर थकीत मजूरीची रक्कम मिळावी