मुंबई 18:- बॉम्बे नर्सिंग ॲक्टमध्ये सुधारणा करण्यासंदर्भात वैद्यकीय व्यावसायिक, डॉक्टर यांच्याकडूनही सूचना प्राप्त झाल्या आहेत. त्यानुसार या क्षेत्रातील तज्ञ आणि लोकप्रतिनिधी यांच्याकडून सूचना मागवून बॉम्बे नर्सिंग अॅक्टमध्ये आवश्यक सुधारणा करण्यासाठी
