Tuesday, July 7 2026 3:03 am

Category: मुंबई

Total 3122 Posts

शिक्षकांची ३० हजार पदे लवकरच भरणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

सिंधुदुर्गनगरी दि. १६ :- शिक्षकांच्या जुन्या निवृत्ती वेतन योजनेबाबत कायदेशीर, आर्थिक बाबी तपासून सकारात्मक मध्यमार्ग काढू तसेच शिक्षकांची सुमारे ३० हजार पदे लवकर भरली जातील, असे आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

शिवजयंतीनिमित्त किल्ले शिवनेरी येथे हिंदवी स्वराज्य २०२३ चे आयोजन

मुंबई, १६ – महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन विभाग आणि जिल्हा प्रशासन पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने किल्ले शिवनेरी येथे श्री छत्रपती शिवाजी महाराज जन्मोत्सव सोहळ्या निमित्त विविध कार्यक्रमांचे १८ ते २० फेब्रुवारी

राज्यातील सहकारी संस्थांच्या पुढील टप्प्याच्या निवडणुका होणार

राज्यातील१ मार्चपासून निवडणूक प्रक्रिया होणार सुरू मुंबई, १५ : कोरोना महामारी आणि इतर नैसर्गिक आपत्तींमुळे प्रलंबित राहिलेल्या सर्व प्रकारच्या सहकारी संस्थांच्या निवडणुका होणार असून निवडणूक प्रक्रिया सुरू करण्याचे आदेश जिल्हा

शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या मागण्यांबाबत शासन सकारात्मक – उपमुख्यमंत्री

मुंबई, १५:- राज्यातील अकृषी विद्यापीठ व महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांबाबत शासन सकारात्मक निर्णय घेईल, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. मेघदूत शासकीय निवासस्थान येथे राज्यातील अकृषी विद्यापीठ व महाविद्यालयीन

मराठी भाषा विभागाचे पुरस्कार जाहीर; प्रा. चंद्रकुमार नलगे यांना विंदा करंदीकर जीवनगौरव पुरस्कार

ग्रंथाली प्रकाशनास श्री. पु. भागवत पुरस्कार मुंबई, १५ : मराठी भाषा विभागाने सन २०२२ चे पुरस्कार जाहीर केले असून याबाबतची अधिकृत घोषणा मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर यांनी आज पत्रकार

राज्यभरात दिव्यांगांचे सर्वेक्षण करण्यात यावे – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई, १५: राज्य दिव्यांग वित्त व विकास महामंडळाच्या भाग भांडवलात वाढ झाल्याने आता दिव्यांगांना कर्ज वाटप पूर्ववत होईल, अशी ग्वाही देतानाच दिव्यांग बांधव वंचित राहणार नाहीत याची दक्षता घेण्याचे निर्देश

ठामपात दिव्यांग निधी वाटपात घोटाळा?

ठाणे,१५ – ठाणे महानगर पालिकेकडून करण्यात येणा-या दिव्यांगांच्या अर्थसाह्य योजनेमध्ये पारदर्शकता येऊ नये, यासाठी अधिका_यांकडून दिव्यांगांचे आधारकार्ड लिंक करण्यात येत नसून त्यातून आर्थिक घोटाळा करण्याचा उद्देश पालिका अधिकार्यां चा असल्याचा

राज्याच्या विकासात माध्यमांचे मोठे योगदान – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई, 15 : प्रसारमाध्यमे ही लोकशाहीचा चौथा स्तंभ आहेत. राज्याच्या विकासात माध्यमांचे मोठे योगदान आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सोमवारी केले. दैनिक लोकसत्ताच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त नरीमन पॅाईंट

विद्यापीठांमध्ये विशेष वसतीगृहे उभारण्याच्या कामाला गती द्यावी – मंत्री चंद्रकांत पाटील

मुंबई, 15 : राज्यातील विद्यापीठांत शिक्षणासाठी येणाऱ्या आदिवासी विद्यार्थ्यांची त्याच परिसरात राहण्याची सोय व्हावी, यासाठी विद्यापीठांमध्ये विशेष वसतीगृह उभारण्यात येणार आहेत. या वसतिगृहाच्या कामाला गती द्यावी, असे निर्देश उच्च व

मुंबईतील पाणी टँकरधारकांचा संप मागे

*मुंबईतील पाणी टँकरधारकांचा संप मागे* *उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत असोसिएशनसमवेत चर्चा संपन्न* मुंबई, 15 : मुंबईत गेले काही दिवस वॉटर टँकर असोसिएशनच्या सुरू असलेल्या संपासंदर्भात आज उपमुख्यमंत्री देवेंद्र