Thursday, November 12 2026 11:42 pm

Category: मुंबई

Total 3215 Posts

सोनचाफा, हळदी लागवडीचे क्षेत्र वाढविण्यावर भर द्या – पालकमंत्री शंभूराजे देसाई

_जिल्हास्तरीय खरीप हंगामपूर्व आढावा बैठक संपन्न_ *ठाणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे सरासरी उत्पन्न* *वाढविण्यासाठी आराखडा तयार करावा *खरीप हंगामात खते व बियाणांचा पुरवठा सुरळीत होईल याची दक्षता घ्या ठाणे,10 – जिल्ह्यात भात

आचार्य बाळशास्त्री जांभेकर पत्रकार सन्मान योजनेत भरीव आर्थिक तरतूद करणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघाचे राज्यस्तरीय पत्रकारिता पुरस्कार प्रदान *ज्येष्ठ पत्रकार, खासदार कुमार केतकर, अजय वैद्य यांना जीवनगौरव पुरस्कार प्रदान मुंबई, 10 : आचार्य बाळशास्त्री

राजीव गांधी वैद्यकीय महाविद्यालयाच्या वसतीगृहाचे नुतनीकरण चार महिन्यांत पूर्ण करा

 महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी दिले निर्देश* ठाणे १० : ठाणे महापालिकेच्या राजीव गांधी वैद्यकिय महाविद्यालयात शिकणाऱ्या आणि छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात प्रशिक्षण घेणाऱ्या निवासी डॉक्टरांच्या वसतीगृहाचे नूतनीकरण चार महिन्यात

सिंगापूर येथे होणा-या एशियन चॅम्पियनशिपसाठी ठाण्यातील तीन खेळाडूंची निवड

ठाणे, 10- एशियन चॅम्पियनशिपकरीता ओरिसा भुवनेश्वर येथे झालेल्या चाचणी स्पर्धेत ठाण्यातील दोन मुली आणि एक मुलाची निवड करण्यात आली. निवड झालेल्या तिन्ही जिमनॅस्टिक मुलांचे ठाणे पालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी

शेतकऱ्यांना बियाणे खते वेळेवर मिळतील याची दक्षता घ्या – अब्दुल सत्तार

ठाणे, 10 – कोकण विभागातील शेतकऱ्यांना खरीप हंगामात खते, बि-बियाणे, पिककर्ज आदी वेळेवर मिळण्यासाठी कृषि विभागाने नियोजन करावे. तसेच शेतकऱ्यांना कोणतीही अडचण येणार नाही, याची दक्षता घ्यावी, असे निर्देश आज

राज्यातील सर्व जिल्ह्यांत छत्रपती शाहू महाराज युवाशक्ती करिअर शिबिराचे आयोजन

मुंबई, दि. ६ : कुशल महाराष्ट्र, रोजगारयुक्त महाराष्ट्र घडविण्याच्या उद्देशाने कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागांतर्गत व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयामार्फत विद्यार्थी, युवक-युवतींसाठी राज्यातील 36 जिल्ह्यांत जिल्हास्तरावर तसेच राज्यातील सर्व

छायाचित्रकार प्रशांत नाडकर यांचे निधन

मुंबई, 06 : गेल्या 30 वर्षांहून अधिक काळ वृत्तपत्र छायाचित्रकार म्हणून कार्यरत असलेले सुधागड तालुक्यातील पिलोसरी गावचे प्रशांत नाडकर यांचे शुक्रवार, 5 मे रोजी प्रतीक्षा नगर येथील निवासस्थानी हृदय विकाराच्या

फी न आणलेल्या विद्यार्थ्यांना शिक्षा करणारी शिक्षिका निलंबित

ठाणे (०६) : फी न आणलेल्या विद्यार्थ्यांना ‘उद्या मी फी आणायला विसरणार नाही ‘ असे ३० वेळा लिहून आणण्याची शिक्षा करणाऱ्या घोडबंदर रोड येथील न्यू होरायझन स्कॉलर्स स्कूलच्या शिक्षिकेला निलंबित

आधारकार्डसाठी आठवडाभर मोफत शिबिर

ठाणे,०५ :आधारकार्ड गरजेचे असुन दैनदिन व्यवहारात आधार कार्डला विशेष महत्व आहे. मात्र आधारकार्ड मिळविण्यासाठी लागणाऱ्या वेळखाऊ प्रक्रियेमुळे अनेक नागरिक आधारकार्ड काढण्याबाबत कंटाळा करतात.ही अडचण ओळखून ठाण्याचे आमदार संजय केळकर व भाजप जिल्हाध्यक्ष आ. निरंजन

मुख्यमंत्री मातृत्व सुरक्षा योजनेची लवकरच अंमलबजावणी – आयुक्त अभिजीत बांगर

*ठाणे (५) : ठाणे महापालिकेच्या अर्थसंकल्पात जाहीर करण्यात आलेल्या ‘मुख्यमंत्री मातृत्व सुरक्षा योजने’ची अमलबजावणी लवकरच केली जाणार आहे. या योजनेची रूपरेषा निश्चित करण्यात आली आहे. ठाण्यातील गरोदर मातांची नोंदणी, तपासण्या,