Monday, July 6 2026 4:00 am
latest

Category: मुंबई

Total 3122 Posts

बृहन्मुंबई महानगरपालिकेतील अनियमिततेची चौकशी करण्यासाठी विशेष चौकशी समिती स्थापन करण्यास मुख्यमंत्र्यांची मान्यता

मुंबई, 20 : बृहन्मुंबई महानगरपालिकेतील विविध विभागांमध्ये झालेल्या अनियमिततेबाबत मुंबई पोलीस आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली विशेष चौकशी समिती स्थापन करण्यास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंजुरी दिली आहे. महानगरपालिकेमध्ये नोव्हेंबर २०१९ ते ऑक्टोबर

विद्यापीठांनी पदव्युत्तर विभाग, संशोधन संस्था बळकट कराव्यात – राज्यपाल रमेश बैस

मुंबई, दि. 19 : अनेक भारतीय विद्यार्थी उच्च शिक्षण व संशोधनासाठी विदेशात जातात. यापैकी अनेकजण विदेशात स्थायी होण्याचा प्रयत्न करतात. आयआयटीतील अनेक विद्यार्थी विदेशात स्थायिक होतात. बुद्धिवंतांचे हे स्थलांतर थांबविण्यासाठी

राज्याच्या सर्वांगीण विकासासाठी वाढवण बंदर महत्वपूर्ण ठरणार – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई 20:- राज्याच्या सर्वांगीण विकासासाठी वाढवण बंदर अतिशय महत्त्वाचे ठरणार असून या बंदराच्या विकासासाठी निधीची कमतरता पडू दिली जाणार नाही असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. सह्याद्री राज्य अतिथीगृह

महाराष्ट्र मिशन ड्रोन प्रकल्पाला तत्वतः मान्यता- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई 20:- सध्याही विविध विभाग आपल्या वेगवेगळ्या उपक्रम आणि योजनांसाठी ड्रोन तंत्रज्ञानाचा उपयोग करतात मात्र आता भविष्यात त्यामध्ये अधिक समन्वयाची आवश्यक्ता भासणार असून महाराष्ट्र मिशन ड्रोन प्रकल्पाला तत्वतः मान्यता देण्यात

तिलारी आंतरराज्य प्रकल्पातील कालव्यांच्या पुनरूज्जीवनासाठी 330 कोटी रूपयांच्या खर्चास मान्यता

*तिलारी आंतरराज्य प्रकल्पातील कालव्यांच्या पुनरुज्जीवनसाठी ३३० कोटी रुपयांच्या खर्चास मान्यता* *प्रकल्प नियंत्रण मंडळाच्या बैठकीत निर्णय* *_मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्यासह गोव्याचे मुख्यमंत्री सावंत यांची उपस्थिती_* मुंबई १७:- महाराष्ट्र व गोवा

ठाण्यात मा.ना. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते यांत्रिकी पद्धतीने सफाई करण्यासाठी घेण्यात आलेल्या दोन मशीनचे लोकार्पण

*ठाण्यात मा. ना. मुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे यांच्या हस्ते यांत्रिक पद्धतीने सफाई करण्यासाठी घेण्यात आलेल्या दोन मशीनचे लोकार्पण* ठाणे महापालिकेने घेतल्या दोन गाड्या आणखी चार गाड्या लवकरच सेवेत दाखल होणार*

मालमत्ता करामधील 10 % सवलत 30 जूनपर्यंत लागू राहिल : आयुक्त अभिजीत बांगर

पहिल्या तिमाहीत 253.86 कोटींची विक्रमी वसुली सवलत योजेनस करदात्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद ठाणे (16) – मालमत्ता कर हा महापालिकेच्या उत्पन्नाचा प्रमुख स्त्रोत आहे. करदात्यांनी आपला कर महापालिकेकडे विहित मुदतीत जमा करावा

पालकांनी शासनमान्य शाळेत प्रवेश घ्या- मा. मुख्य. कार्यकारी अधिकारी

प्राथमिक शिक्षण विभागातील ३३ अनधिकृत शाळा ठाणे 14 – प्राथमिक शिक्षण विभागामार्फत अनधिकृत शाळांवर कारवाई करण्यात आली आहे. बालकांच्या मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा हक्क अधिनियम २००९ मधील कलम १८(५) व

नव्या कोऱ्या पाठ्यपुस्तकांनी होणार ठाणे महापालिका शाळांतील विद्यार्थ्यांचे स्वागत

ठाणे (14) : गुरूवार, १५ जूनपासून सुरू होणाऱ्या नवीन शैक्षणिक वर्षासाठी महापालिका शाळांमधील विद्यार्थ्याना दिल्या जाणाऱ्या नवीन पाठ्यपुस्तकांचे शाळांमध्ये वितरण करण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे पहिली ते नववीच्या विद्यार्थ्यांना पहिल्या

परिवहन बसेसच्या मार्गाचे सर्वेक्षण करून जलद व सुखकर सेवा देण्यासाठी प्रयत्न करावेत – आयुक्त अभिजीत बांगर

*आयुक्तांनी घेतला परिवहनच्या कामकाजाचा आढावा* ठाणे, (01) ठाण्याचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी ठाणे महापालिकेच्या माध्यमातून नवनवीन उपक्रम व नागरी कामे हाती घेण्यात आले आहे. प्रामुख्याने मुख्यमंत्र्यांचे बदलते ठाणे अभियानातंर्गत सुरू