Sunday, July 5 2026 9:33 pm
latest

Category: मुंबई

Total 3122 Posts

‘बार्टी’मार्फत आयोजित यूपीएससी पूर्वतयारी प्रशिक्षणासाठी १४ ऑगस्टपर्यंत अर्ज करावेत

मुंबई, 18 : डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी), पुणे मार्फत दिल्ली येथील नामांकित प्रशिक्षण संस्थांमध्ये राज्यातील अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांसाठी संघ लोकसेवा आयोग-नागरी सेवा परीक्षेसाठी निःशुल्क अनिवासी प्रशिक्षण

घरमालकांनी भाडेकरूंची माहिती सिटीझन पोर्टलवर कळविणे आवश्यक

मुंबई, 18 : मुंबई पोलीस आयुक्तांच्या अखत्यारित येणाऱ्या कोणत्याही घराचा, मालमत्तेचा व्यवसाय करणाऱ्या प्रत्येक घरमालक, जागा मालकांनी कोणत्याही व्यक्तीला राहण्यासाठी जागा भाड्याने दिली आहे किंवा सवलत दिली असेल, तर त्या

अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाचा मंत्री छगन भुजबळ यांनी घेतला आढावा

मुंबई, 18 : अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाच्या योजनांची अंमलबजावणी व कामकाजाचा सविस्तर आढावा विभागाचे मंत्री छगन भुजबळ यांनी सोमवारी मंत्रालयात झालेल्या या आढावा बैठकीस विभागाचे सचिव विजय

मंत्री संजय बनसोडे यांनी घेतला क्रीडा विभागाच्या कामाचा आढावा

मुंबई, 18 : राज्यातील खेळाडूंना आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सोयीसुविधा देण्यासाठी निधी उपलब्ध करून देण्यात येईल. खेळाडूंना प्रशिक्षण, मार्गदर्शनही आंतरराष्ट्रीय दर्जाचे देण्यास प्राधान्य असल्याचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे यांनी

गृहनिर्माण विभागाचा मंत्री अतुल सावे यांनी घेतला आढावा

मुंबई, 18 : गृहनिर्माण मंत्री अतुल सावे यांनी सोमवारी गृहनिर्माण विभागाचा सविस्तर आढावा घेतला. यावेळी त्यांनी गृहनिर्माण विभागाच्या योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्याचे निर्देश दिले. मंत्रालयातील परिषद सभागृहात आज दुपारी आयोजित

राज्यात ‘बाल हक्क संरक्षण अधिनियमा’ची प्रभावी अंमलबजावणी करणार – महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे

मुंबई, 18 : राज्य बालहक्क संरक्षण आयोगाच्या माध्यमातून प्रत्येक बालकाच्या व्यक्त‍िमत्त्वाचा सर्वांगीण विकास करण्यावर भर देण्यात येईल. बालहक्क संरक्षण अधिनियमाची प्रभावी अंमलबजावणी करणार असल्याची ग्वाही महिला व बालविकास मंत्री आदिती

राज्यपालांची युद्धनौकेला भेट; पाणबुडीची देखील केली पाहणी

मुंबई, 18 : राज्यपाल रमेश बैस यांनी आज भारतीय नौसेनेच्या आयएनएस विशाखापट्टनम या युद्धनौका व आयएनएस वेला या स्कॉर्पियन पाणबुडीला भेट देऊन पाहणी केली. नौसेनेच्या पश्चिम मुख्यालयाचे चीफ ऑफ स्टाफ

राज्यात मुसळधार पावसाची शक्यता, यलो अलर्ट जारी

मुंबई 17 महाराष्ट्रात पुढील पाच दिवस मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तविण्यात आली आहे. या आठवड्यात पावसाचा जोर कायम राहणार आहे. कोकण आणि मध्य महाराष्ट्राच्या काही भागात मुसळधार पावसाचा अंदाज

उपसभापती गोऱ्हे यांनी शिवसेना सोडल्यामुळे नैतिकदृष्ट्या पदावर बसता येणार नाही- विरोधी पक्षनेते अंबादास दानवे

मुंबई 17 विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी शिवसेना पक्षाचे प्राथमिक सदस्यत्व सोडल्यामुळे नैतिकदृष्ट्या त्यांना या पदावर बसता येणार नाही, असे मत परिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी परिषद तहकूब

अपुऱ्या पावसामुळे पेरण्या खोळंबल्या; शेतकऱ्यांच्या प्रश्नावर तातडीने चर्चा करण्याची काँग्रेसची मागणी

मुंबई 17 – राज्यात पुरेसा पाऊस पडला नसल्याने शेतकऱ्यांच्या पेरण्या खोळंबल्या, त्याचे पडसाद सोमवारी विधान सभेत उमटले. जुलैचा तिसरा आठवडा उलटूनही राज्यात अनेक भागांमध्ये पाऊस नसल्यामुळे पेरण्या खोळंबल्या आहेत. दुबार