Sunday, July 5 2026 5:51 pm
latest

Category: मुंबई

Total 3122 Posts

पालघर जिल्ह्यातील प्रस्तावित रुग्णालयासाठी जागा वर्ग करण्याची १५ दिवसांत कार्यवाही – महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील

मुंबई, 27 :- पालघर जिल्ह्यात १५० खाटांचे रुग्णालय प्रस्तावित असून येत्या १५ दिवसांत त्यासाठी राज्य विमा कामगार मंडळास जागा वर्ग करण्याची आवश्यक कार्यवाही करण्यात येईल, अशी माहिती महसूल मंत्री राधाकृष्ण

प्रत्यक्ष करातील मुंबईचे एकतृतीयांश योगदान अभिमानास्पद – राज्यपाल रमेश बैस

मुंबई, 27 : “संपूर्ण देशाच्या १६ लाख कोटी प्रत्यक्ष करापैकी एकट्या मुंबईचे योगदान पाच लाख कोटी इतके आहे. एकूण आयकरातील एकतृतीयांश योगदान एकट्या मुंबईचे असणे राज्यासाठी अभिमानास्पद आहे”, असे नमूद

राज्य राखीव बल पोलीस शिपाई भरतीच्या लेखी परीक्षेसाठी परीक्षा केंद्रामध्ये अंशतः बदल

मुंबई, 21 :- राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक ८, मुंबई यांच्या आस्थापनेवरील सशस्त्र पोलीस शिपाई भरतीसाठी लेखी परीक्षा २३ जुलै २०२३ रोजी सकाळी 11.00 वाजता आयोजित करण्यात आली आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने दिले जाणारे क्रीडा पुरस्कार वितरण पुढील वर्षापासून १९ फेब्रुवारी रोजीच – क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे

मुंबई 21 – क्रीडा क्षेत्रातील कामगिरीबद्दल देण्यात येणारे पुरस्कार कोविड-19 च्या प्रादूर्भावामुळे प्रलंबित होते. जाहीर झालेले पुरस्कार यावर्षी राष्ट्रीय क्रीडा दिनी म्हणजेच 29 ऑगस्ट रोजी देण्याचा शासनाचा विचार आहे. पुढील

किनवट तालुक्यामध्ये स्वतंत्र स्त्री रूग्णालय आणि गोकुंदा उपजिल्हा रूग्णालयाचे श्रेणीवर्धन करण्यास विशेष बाब म्हणून मान्यता देणार – डॉ.तानाजी सावंत

मुंबई 21 -नांदेड जिल्ह्यातील किनवट हा आदिवासी बहुल तालुका आहे. येथील स्वतंत्र स्त्री रूग्णालय तसेच गोकुंदा उपजिल्हा रूग्णालयाच्या श्रेणीवर्धनाच्या प्रस्तावास विशेष बाब म्हणून मान्यता देण्यात येईल, असे सार्वजनिक आरोग्य व

देवठाण सुधारित पाणीपुरवठा योजनेसाठी महिनाभरात कार्यादेश देणार – पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील

मुंबई, 21 – अहमदनगर जिल्ह्याच्या अकोले तालुक्यातील देवठाण येथील तीन गावांसाठी असलेल्या पाणी पुरवठा योजनेच्या सुधारित प्रस्तावाची निविदा प्रक्रिया सुरू असून महिनाभरात कार्यादेश देण्यात येईल, असे पाणी पुरवठा व स्वच्छता

नागपूर येथील वैद्यकीय महाविद्यालय व मेयो रूग्णालयातील रिक्त पदे भरण्याची कार्यवाही अंतिम टप्प्यात – वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ

मुंबई 21 नागपूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व मेयो रूग्णालय येथे परिचारिकांची 145 व चतुर्थ श्रेणी संवर्गातील 160 पदे रिक्त आहेत. ही पदे भरण्याची कार्यवाही अंतिम टप्प्यात असल्याचे वैद्यकीय शिक्षण

संजय गांधी योजनेतील लाभार्थींची उत्पन्न मर्यादा वाढविण्याबाबत शासन गंभीर – मंत्री हसन मुश्रीफ

मुंबई 21 – राज्यात संजय गांधी निराधार अनुदान योजनेअंतर्गत निराधार पुरुष, महिला, अनाथ मुले, दिव्यांग, विधवा आदींना अनुदान देण्यात येते. त्यासाठी दारिद्र्य रेषेखालील कुटुंबांच्या यादीत नाव अथवा 21 हजार रुपये

ओबीसी विद्यार्थ्यांसाठीची २२ वसतिगृह लवकरच सुरू करणार – इतर मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे

मुंबई, 21 : राज्यातील इतर मागास प्रवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गातील मॅट्रीकोत्तर व्यावसायिक शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी २२ वसतीगृह लवकरच सुरू करण्यात येतील तसेच ज्या विद्यार्थ्यांना वसतीगृहात

अकोला जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या तक्रारीची चौकशी करणार – सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील

मुंबई, 21 : महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या लाभापासून वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांच्या बाबतीत अकोला जिल्ह्यातील आलेल्या तक्रारीबाबत चौकशी करण्यात येईल. राज्यभरात असे काही प्रकार घडले असल्यास त्याचीही चौकशी करण्यात