Sunday, July 5 2026 3:23 pm
latest

Category: मुंबई

Total 3122 Posts

महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठाच्या कुलगुरुपदी डॉ.नितीन पाटील

मुंबई, दि.03 : केंद्रीय कृषी संशोधन परिषदेच्या जोधपूर येथील केंद्रीय शुष्क क्षेत्र संशोधन संस्था येथे मुख्य शास्त्रज्ञ म्हणून कार्यरत असलेले डॉ. नितीन वसंतराव पाटील यांची नागपूर येथील महाराष्ट्र पशु व

गृहप्रकल्पांमध्ये नागरिकांची फसवणूक टाळण्यासाठी महारेरा आणि महापालिका यांना डिजिटल पद्धतीने जोडणार – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई, 28 : घराचे स्वप्न पाहणाऱ्या नागरिकांची फसवणूक होऊ नये यासाठी महारेरा, सर्व महानगरपालिका आणि नगरपालिका यांची गृहनिर्माण प्रकल्पांबाबतची माहिती डिजिटल पद्धतीने लिंक करण्यात येईल. याशिवाय, अवैध बांधकामाला आळा घालण्यासाठी

क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले बदनामीकारक मजकूर प्रसारित केल्याप्रकरणी संबंधितांवर कडक कारवाई करणार – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई, 28 : क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या विषयी बदनामीकारक मजकूर प्रसारित करणाऱ्याविरुद्ध कडक कारवाई करणारच. याप्रकरणी कोणाचीही गय केली जाणार नाही, अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तारांकित प्रश्नोत्तराच्या तासादरम्यान

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते देशभरात सव्वा लाख पीएम किसान समृद्धी केंद्राचे लोकार्पण

मुंबई 28 :- राजस्थानच्या सिकर जिल्ह्यातून आज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देशातील साडे आठ कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या चौदाव्या हप्त्याचे १८ हजार कोटी रुपये थेट जमा

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा शेतकऱ्यांशी संवाद

—— आधुनिक शेतीबरोबरच पीक पद्धतीत बदल करण्याचे आवाहन मुंबई 28 :- “राज्यात पावसाला चांगली सुरूवात झाली आहे… पेरणी झाली का.. नागली घेता का? भात लावणीसाठी यंत्राची मदत घ्या, कमी वेळेत

नैसर्गिक आपत्तीग्रस्तांना वाढीव दराने मदत – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची विधानसभेत घोषणा

मुंबई 28: सध्या राज्यभरात पावसाचा वेग वाढला असून काही भागात अतिवृष्टी आणि पुराच्या पाण्यामुळे नागरिकांच्या घरांचे आणि मालमत्तेचे नुकसान झाले आहे. राज्य शासनाने नेहमीच अशा प्रसंगात आपत्तीग्रस्तांना मदतीचा हात दिला

थर्ड पार्टी ऑडिटशिवाय ठेकेदारांची देयके अदा – अधिवेशनात आमदार संजय केळकर यांचा पालिका कारभारावर टीका

मुंबई 27 – ठाणे शहरात राज्य शासनाच्या निधीतून अनेक कामे सुरू असून थर्ड पार्टी ऑडिटशिवाय देयके अदा करण्यात येऊ नयेत असे ठामपा आयुक्तांचे आदेश असताना ठेकेदारांना ऑडिटशिवाय देयके अदा करण्यात

२० हजार निवृत्ती वेतनाचा शासन निर्णय दोन दिवसांत जारी करणार; बाळशास्त्री जांभेकर सन्मान योजनेच्या जाचक अटी शिथिल करणार मंत्री शंभूराज देसाई यांची विधानपरिषदेत घोषणा

मुंबई 27 विधानपरिषदेत पत्रकारांच्या प्रश्नांसंदर्भात लक्षवेधी सूचना उपस्थित करण्यात आली होती. त्यावर मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघाने विधानपरिषद सदस्य यांना काही सूचना केल्या होत्या. त्यानुसार आज खालील निर्णय घेण्यात आले.

लोककलावंतांचे साहित्य संमेलन घेणार – सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार

मुंबई, दि. २७ : राज्यात लोककला जिवंत रहावी, लोककलावंतांचा सन्मान व्हावा आणि ही कला सादर करण्यासाठी योग्य संधी उपलब्ध करुन देण्यासाठी शासन कटिबद्ध आहे; लोककला व तत्सम साहित्य सर्वांपर्यंत पोहोचावे

शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगाच्या थकबाकीच्या प्रदानासाठी एनपीएस खाते अनिवार्य – मंत्री दीपक केसरकर

मुंबई 27 राज्यातील अशासकीय अनुदानित प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा तसेच अध्यापक विद्यालयातील पूर्णवेळ शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगानुसार सुधारित वेतनश्रेणी लागू करण्यात आली आहे. तथापि ९९८२ शिक्षक/शिक्षकेतरांनी त्यांना