Sunday, July 5 2026 2:58 am
latest

Category: मुंबई

Total 3122 Posts

सर्वसामान्यांना न्याय देण्यासाठीच ‘जनतेशी सुसंवाद’ – पालकमंत्री दीपक केसरकर

मुंबई, 2 : अनेक वर्षांपासूनची जमीन मोजणीची मागणी शालेय शिक्षण मंत्री तथा मुंबई शहर जिल्ह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी केवळ 12 दिवसांत मान्य केल्याने माटुंगा येथील साई विसावा एसआरए सहकारी

हिरे, दागिने उद्योगाला प्रोत्साहन देण्याचे राज्य शासनाचे धोरण – उद्योगमंत्री उदय सामंत

मुंबई, 2 : मुंबईतील हिरे उद्योग गुजरातमध्ये स्थलांतर होत असल्याच्या बातम्यांमध्ये कोणतेही तथ्य नाही. हिरे आणि दागिने उद्योगाला प्रोत्साहन देण्याचेच राज्य शासनाचे धोरण आहे. त्यामुळेच देशातील सर्वात मोठे ज्वेलरी पार्क

तांत्रिक वस्त्रोद्योगाला चालना देण्यासाठी टेक्स फ्यूचर परिषद एक प्रगतीशील पाऊल – वस्त्रोद्योग मंत्री चंद्रकांत पाटील

मुंबई, 2 : वस्त्रोद्योग विभागाने एकात्मिक आणि शाश्वत वस्त्र धोरण २०२३-२०२८ घोषित केले आहे. केंद्र सरकारच्या ५ एफ (फार्म,फायबर,फॅब्रिक,फॅशन आणि फॉरेन एक्स्पोर्ट) या भविष्यकालीन धोरणाशी सुसंगत, असे धोरण तयार करण्यात

धानाची तातडीने उचल करीत शेतकऱ्यांना देय असलेले पैसे तत्काळ अदा करावेत – मंत्री छगन भुजबळ

मुंबई, 2 : किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेंतर्गत शेतकऱ्यांना देय असलेले चुकारे विहित मुदतीत अदा करण्यात यावेत. तसेच धानाची घट होऊ नये याकरिता, तत्काळ धानाची उचल करण्याचे निर्देश अन्न, नागरी

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, एसएनडीटी महिला विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांचे राजभवन येथे उत्कृष्ट सांस्कृतिक प्रदर्शन

मुंबई, 2 : राज्यपाल रमेश बैस यांच्या उपस्थितीत आज महाराष्ट्र राजभवन येथे प्रथमच हरियाणा, कर्नाटक, केरळ, पंजाब व तामिळनाडू या राज्यांचा, तसेच अंदमान व निकोबार, चंदीगड, दिल्ली, लक्षद्वीप व पुडुचेरी

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर उदयोन्मुख खेळाडूंसाठी प्रेरणास्रोत – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई, 2 : – ‘संघर्षातून विजय कसा मिळवावा याचे मास्टर ब्लास्टर भारतरत्न सचिन तेंडुलकर हे प्रतीक आहेत. त्यांचा पुतळा उदयोन्मुख खेळाडूंसाठी प्रेरणास्रोत ठरेल,’ असे गौरवोद्गार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज

“मराठीतील सुपरस्टार” महेश कोठारे यांना यंदाचा गंधार गौरव पुरस्कार जाहीर

ज्येष्ठ अभिनेते विजय पाटकर यांनी केली पत्रकार परिषदेत घोषणा.. गंधार बाल कलाकारपुरस्कार खुशी हजारे हिला. ठाणे 01 : मराठी चित्रपटसृष्टीतील सुपरस्टार, चतुरस्त्र अभिनेते, दिग्दर्शक महेश कोठारे यांना यंदाचा गंधार गौरव

यंदा १ ते ३ डिसेंबरमध्ये रंगणार पं. राम मराठे संगीत महोत्सव

· पं. सुरेश तळवलकर आणि निषाद बाक्रे पं. राम मराठे पुरस्काराचे मानकरी · पं. राम मराठे यांचे जन्मशताब्दी वर्ष · संगीत महोत्सवाचे २८वे वर्ष ठाणे (01) : ठाणे महानगरपालिकेतर्फे आयोजित

धनगर समाजाला महिन्यात एसटी प्रमाणपत्र द्या, सकल ओबीसी धनगर समाज संघटनेचे आझाद मैदानात आंदोलन

मुंबई 1 : धनगर समाजाला एका महिन्याच्या आत एसटी प्रमाणपत्र द्यावे. अन्यथा दिल्लीच्या जंतरमंतरवर राज्य व केंद्र सरकारच्या विरोधात जोरदार आंदोलन करण्यात येईल, असा इशारा क्रांती शौर्य सेनेच्या अध्यक्षा कल्याणी

मराठा आरक्षणविषयक सर्वपक्षीय बैठकीत एकमुखी ठराव राज्यात शांतता, कायदा सुव्यवस्था राखण्याचे आवाहन

मुंबई 1 : मराठा समाजाला आरक्षण देण्याबाबत सर्वांचे एकमत असून कायदेशीर बाबी पूर्ण करूनच टिकणारे आरक्षण देण्यासाठी राज्यातील सर्वच पक्ष एकत्रितपणे काम करायला तयार आहेत. मात्र राज्यात कुणीही कायदा हातात