Monday, November 9 2026 3:21 am

Category: मुंबई

Total 3215 Posts

वाढत्या विजेची मागणी पूर्ण करण्यासाठी महावितरणने दीर्घकालीन नियोजन करावे – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई, 24 :- राज्याची वाढती विजेची गरज व मागणी पूर्ण करणे व भविष्यातील विजेची मागणी लक्षात घेता महावितरणने दीर्घकालीन मागणी संसाधन पर्याप्तता योजनेनुसार पुढील पाच वर्षाकरिता नियोजन केले आहे. यानुसार

प्रत्येक पोलीस ठाण्यात अमली पदार्थविरोधी कार्यवाहीसाठी स्वतंत्र युनिट उभारणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

अमली पदार्थांचे समूळ उच्चाटन करण्यासाठी सर्व विभागांच्या समन्वयातून एकत्रित कार्यपद्धती कार्यरत मुंबई, 24 : राज्यातील अमली पदार्थांची विक्री, तस्करी आणि सेवन रोखण्यासाठी राज्य शासनाकडून व्यापक मोहीम राबविण्यात येत आहे. अमली

एसटी कर्मचाऱ्यांना शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे महागाई भत्ता, घरभाडे भत्ता व वेतनवाढीचा लाभ – परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

मुंबई, 24 : राज्य परिवहन (एसटी) महामंडळातील सुमारे ८६ हजार कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांना न्याय देण्यासाठी शासनाने महत्त्वाचा निर्णय घेतला असून, राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणेच एसटी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्ता, घरभाडे भत्ता आणि

३६ व्या मराठी व्यावसायिक नाट्य स्पर्धेत ‘करुणाष्टके’ नाटकाने पटकाविले प्रथम पारितोषिक

मुंबई,24 : 36 व्या महाराष्ट्र राज्य मराठी व्यावसायिक नाट्य स्पर्धेच्या अंतिम फेरीत भद्रकाली प्रॉडक्शन्स, मुंबई या संस्थेच्या करुणाष्टके या नाटकाला रु. 7 लाख 50 हजाराचे प्रथम पारितोषिक जाहीर झाल्याची घोषणा

क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कारासाठी अर्ज करण्याचे आवाहन

मुंबई, 24 : राज्य शासनाने २०२५-२६ च्या क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कारासाठी ऑनलाईन आवेदने मागविण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी २७ जून, २०२६ रोजी सकाळी १० वाजेपासून https://forms.gle/EgZ२६६AqNDxFJDZW८ या

एकल महिलांच्या सन्मान, सुरक्षा आणि सक्षमीकरणासाठी व्यापक धोरण राबविणार – मंत्री आदिती तटकरे

मुंबई, 24 : राज्यातील अंदाजे ५० ते ५५ लाख एकल महिलांच्या सन्मान, सुरक्षा आणि सक्षमीकरणासाठी स्वतंत्र व व्यापक धोरण राबविण्याचा निर्णय शासनाने घेतला असून, त्यांच्या हितसंवर्धनाला सर्वोच्च प्राधान्य दिले जाईल,

‘अमृत मानस मित्र’ प्रशिक्षणातून मानसिक आरोग्य क्षेत्रात करिअरची सुवर्णसंधी

मुंबई, 24: विद्यार्थ्यांचे मानसिक आरोग्य, भावनिक सक्षमीकरण आणि समुपदेशन सेवा अधिक प्रभावी करण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र शासनाची स्वायत्त संस्था महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत) यांच्या वतीने ‘अमृत मानस मित्र’

राष्ट्रीय सुरक्षा, वैद्यकीय आणि संगीत क्षेत्रात दिल्या जाणाऱ्या समाजसेवेच्या कार्याचा ‘हिमांशू रॉय लिगसी’ पुरस्काराद्वारे उचित गौरव – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई, 24 : पोलीस दलामध्ये कार्यरत असताना हिमांशू रॉय यांनी राष्ट्रीय सुरक्षा क्षेत्रात केलेले कार्य सर्वपरिचित आहे. हिमांशू रॉय फाउंडेशनच्या वतीने संशोधित केलेले कर्करोगाच्या सुरुवातीच्या काळातील निदानासाठी ‘हिमांशू रॉय कॅन्सर

विधानमंडळ पावसाळी अधिवेशनासाठी छापील पास बंद!

मुंबई, 22 : महाराष्ट्र विधानमंडळाचे पावसाळी अधिवेशन सोमवार, २२ जून, २०२६ पासून विधान भवन, मुंबई येथे सुरू होणार असून यावेळी विधान भवन प्रवेशासाठी प्रथमच एकही प्रवेश पत्रिका छापण्यात येणार नसून

राज्यातील नगर परिषद व नगरपंचायतींच्या सार्वत्रिक व पोट निवडणुकांसाठी मतदान आणि मतमोजणी प्रक्रिया पूर्ण

कुठल्याही अनुचित प्रकाराची नोंद नाही मुंबई, 22: राज्यातील १४ जिल्ह्यातील ८ नगर परिषदा व १४ नगर पंचायतीमधील एकूण ४७ रिक्त पदांकरिता निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला होता. यापैकी ८ उमेदवार