Tuesday, June 23 2026 8:51 am

Category: मुंबई

Total 2997 Posts

महिला सक्षमीकरण, आरोग्य सुविधा व पायाभूत विकासाला चालना – राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर

मुंबई, 07 : राज्याच्या सन २०२६-२७ च्या अर्थसंकल्पात महिला सक्षमीकरण, सार्वजनिक आरोग्य सुविधा, स्वच्छ ऊर्जा तसेच पायाभूत सुविधांच्या विकासासाठी महत्त्वपूर्ण तरतुदी करण्यात आल्या असून या निर्णयांमुळे राज्याच्या सर्वांगीण विकासाला गती मिळेल,

सर्व समाजघटकांच्या विकासाला चालना देणारा अर्थसंकल्प – मंत्री डॉ. अशोक वुईके

मुंबई, 07  : मुख्यमंत्री तथा अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सादर केलेला राज्याचा अर्थसंकल्प हा सर्व समाजघटकांच्या विकासाला चालना देणारा असल्याची प्रतिक्रिया आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक वुईके यांनी व्यक्त केली. राज्यातील

बळीराजाला कर्जमुक्ती आणि कामगारांना ‘सुरक्षा’; विकासाला गती देणारा अर्थसंकल्प – मंत्री ॲड. आकाश फुंडकर

मुंबई, 07  : राज्याचा २०२६-२७ चा अर्थसंकल्प हा केवळ आकड्यांचा खेळ नसून तो शेतकरी, कष्टकरी आणि कामगारांच्या आयुष्यात सुवर्णकाळ आणणारा दस्तावेज आहे, अशी प्रतिक्रिया राज्याचे कामगार मंत्री ॲड. आकाश फुंडकर यांनी

शेतकरी, आदिवासी आणि कष्टकऱ्यांच्या प्रगतीला वेग देणारा ‘विकसित महाराष्ट्राचा अर्थसंकल्प’ – मंत्री नरहरी झिरवाळ

मुंबई, 07  : राज्याचा २०२६-२७ चा सादर झालेला अर्थसंकल्प हा समाजातील शेवटच्या घटकाचा विचार करणारा आणि राज्याला विकासाच्या नव्या उंचीवर नेणारा आहे, अशी प्रतिक्रिया अन्न व औषध प्रशासन विशेष सहाय्य मंत्री

स्ट्रोक उपचार प्रभावी करण्यासाठी ‘स्ट्रोक समिट’ मधील तज्ज्ञांच्या सूचनांचे स्वागत – आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर

मुंबई, 07 : स्ट्रोक सारख्या आजारासाठी शहरी भागात अत्याधुनिक सुविधा उपलब्ध असून, ग्रामीण भागातही गोल्डन अवर, अचूक व प्रभावी सुविधा उपलब्ध करण्याबाबत उपयुक्त सूचना “महाराष्ट्र स्ट्रोक समिट’च्या माध्यमातून कराव्यात असे सार्वजनिक

धाराशिव येथे ५०० खाटांच्या जिल्हा रुग्णालयाचे काम तातडीने पूर्ण करा- पालकमंत्री प्रताप सरनाईक

मुंबई, 07 : धाराशिव येथे रुग्णांना दर्जेदार व आधुनिक आरोग्य सेवा उपलब्ध करून देणाऱ्या ५०० खाटांच्या जिल्हा रुग्णालयाचे बांधकाम तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश परिवहन मंत्री तथा धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री प्रताप सरनाईक

परभणी जिल्ह्यातील शक्तिपीठ महामार्गाच्या भूसंपादन प्रक्रियेबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार – मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

मुंबई, 07: परभणी जिल्ह्यातील 20 गावातून शक्तिपीठ महामार्ग जाणार असून  शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या असून येथील महामार्गाच्या भूसंपादनातील मोजणी प्रक्रियेबाबत लवकरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमवेत चर्चा करून निर्णय घेतला जाईल, अशी

एसटी कर्मचाऱ्यांचा वेतन वाढीचा थकीत हप्ता त्यांच्या बँक खात्यात जमा — परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिलेला शब्द पाळला

मुंबई, 26 : राज्याच्या कानाकोपऱ्यात धावणाऱ्या ‘लालपरी’ला आपल्या घामाने आणि कष्टाने जिवंत ठेवणाऱ्या सुमारे ८६ हजार एसटी कर्मचाऱ्यांच्या चेहऱ्यावर अखेर समाधानाची झळाळी उमटली आहे. वेतनवाढीचा थकीत हप्ता त्यांच्या बँक खात्यात

डिझेल खरेदीत हस्तक्षेप खपवून घेतला जाणार नाही; निविदा प्रक्रिया पूर्ण पारदर्शक — परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

मुंबई, 26 – एसटी महामंडळाच्या डिझेल खरेदीसंदर्भातील निविदा प्रक्रियेत कोणताही हस्तक्षेप सहन केला जाणार नाही, असा कडक इशारा परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिला. काही कंपन्यांकडून

राज्यसभेसाठी द्विवार्षिक निवडणुकीची घोषणा

मुंबई, 26 : महाराष्ट्र विधानसभेच्या निर्वाचित सदस्यांकडून सात सदस्यांची राज्यसभेसाठी द्विवार्षिक निवडणूक घेण्यात येणार असल्याची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. याबाबतची अधिसूचना महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयाकडून प्रसिद्ध करण्यात आली आहे. नामनिर्देशन