Wednesday, July 1 2026 6:21 pm
latest

Category: मुंबई

Total 3085 Posts

कोकणातील बंदरे विकासाची कामे विहित कालावधीत पूर्ण करावीत – मंत्री संजय बनसोडे

मुंबई, 28 : कोकणचा सर्वांगिण विकास होण्यासाठी कोकणातील बंदरांचा विकास होणे गरजेचे आहे. या ठिकाणी पायाभूत सोयी – सुविधांची विकास कामे गतीने पूर्ण होणे आवश्यक आहे. त्यासाठी बंदरे विकासाची कामे

डॉ. उत्तम पाचारणे यांना बॉम्बे आर्ट सोसायटीचा जीवनगौरव पुरस्कार मरणोपरांत प्रदान

मुंबई, 28 : राज्यपाल रमेश बैस यांनी आज जहांगीर कलादालन मुंबई येथे बॉम्बे आर्ट सोसायटीच्या १३२ व्या अखिल भारतीय वार्षिक कला प्रदर्शनाचे उदघाटन केले. यावेळी ललित कला अकादमीचे माजी अध्यक्ष

राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त ‘दिलखुलास’ आणि ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात अनंत देशपांडे यांची मुलाखत

मुंबई: 28 : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ आणि ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात ‘राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त’ मराठी विज्ञान परिषदेचे कार्यवाह अनंत देशपांडे यांची मुलाखत प्रसारित होणार आहे. मराठी भाषेतील विज्ञानाची

ठाणे येथे ६ व ७ मार्च रोजी कोकण विभागस्तरीय ‘नमो महारोजगार मेळावा’ – कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा

कोकण विभाग राज्यस्तरीय मेळाव्याच्या तारीख आणि ठिकाणामध्ये बदल मुंबई, 28 : कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागांमार्फत राज्यस्तरीय कोकण नमो महारोजगार विभागस्तरीय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. हा मेळावा आधी

जळगाव जिल्ह्यात शेतीपिकांच्या नुकसानासाठी सव्वातीन कोटीवर मदत मंजूर; बाधित शेतकऱ्यांना मदत व दिलासा – मंत्री अनिल पाटील

मुंबई 28 : जळगाव जिल्ह्यातील ७ तालुक्यात जून, २०१९ मध्ये वादळ व गारपीटीमुळे झालेल्या शेतीपिकांच्या नुकसानासाठी बाधित शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी ३ कोटी २५ लाख ४२ हजार इतका निधी वितरीत करण्यास

पर्यावरणपूरक शेती साधने वापरण्यासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहित करणारा अर्थसंकल्प – कृषिमंत्री धनंजय मुंडे

मुंबई 28 : राज्याच्या अंतरिम अर्थसंकल्पात कृषी क्षेत्राच्या निरंतर विकासाला प्राधान्य देण्यात आले असून पर्यावरणपूरक शेती करण्यासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्यात आले असल्याची प्रतिक्रिया कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी व्यक्त केली आहे.

सर्व घटकांना न्याय देऊन गरीबांच्या कल्याणाचा विचार करणारा अर्थसंकल्प – वनमंत्री सुधीर मुनगंटीवार

मुंबई, 28: महाराष्ट्रातील सर्वच घटकांना न्याय देत गरिबांच्या कल्याणाचा विचार करणारा अंतरिम अर्थसंकल्प उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजित पवार यांनी सादर केला, अशी प्रतिक्रिया वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री सुधीर

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नवीन रेल्वे मार्ग व रस्ते कामांचे लोकार्पण

मुंबई, 28: राज्यातील दळणवळण अधिक गतिमान करण्यासाठी रेल्वे मार्ग, रस्ते प्रकल्पांची कामे सुरू आहेत. यापैकी वर्धा – नांदेड या नवीन रेल्वे मार्गावरील 645 कोटी रूपये खर्चाच्या वर्धा ते कळंब (जि.

अभ्यासक्रमात कला शिक्षणाचा समावेश करणे ही काळाची गरज – राज्यपाल रमेश बैस

मुंबई, 28 : शाळा, महाविद्यालयांमधील शिक्षणामध्ये कला शिक्षणाचा समावेश करणे ही आजच्या काळाची गरज आहे. यासाठी शासनाने कला शिक्षणाची सोय करावी, असे प्रतिपादन राज्यपाल रमेश बैस यांनी केले. जहांगीर आर्ट

महाराष्ट्र हे भारताचे आर्थिक शक्त‍िस्थान – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

उद्योग वृद्धीसाठी व द्विपक्षीय संबंध आणखी मजबूत करण्यासाठी सहकार्य करण्याचे आश्वासन मुंबई, 28 : यूएस-इंडिया स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप फोरमने (USISPF) राज्यात उद्योग वृद्धीसाठी व द्विपक्षीय संबंध आणखी मजबूत करण्यासाठी सहकार्य करण्याचे