Monday, June 29 2026 1:24 pm

Category: मुंबई

Total 3059 Posts

‘बेस्ट’च्या बळकटीकरणासाठी सर्वसमावेशक आराखडा तयार करावा- उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई, 29: मुंबईच्या विकासात ‘बेस्ट’चे महत्त्वपूर्ण योगदान आहे. सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अधिक कार्यक्षम करण्यासाठी ‘बेस्ट’ ला बळकट करणे आवश्यक असून यासाठी सर्वसमावेशक आराखडा तयार करावा, अशी सूचना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेत अधिकाधिक भगिनींना सहभागी करण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करूया –उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे आवाहन

मुंबई, 29 :- “महाराष्ट्राचा उपमुख्यमंत्री आणि राज्याचा अर्थ व नियोजन मंत्री म्हणून यंदाच्या 2024-25 च्या अतिरिक्त अर्थसंकल्पात मी जाहीर केलेल्या ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेला राज्यातल्या माता-भगिनी-कन्यांचा उदंड प्रतिसाद मिळत

परदेश शिष्यवृत्तीच्या निकषांमध्ये बदल सामाजिक न्याय विभागाचा शासन निर्णय निर्गमित

मुंबई, ‍‍29 : परदेश शिष्यवृत्तीच्या निकषांमध्ये बदल करण्याची मागणी बार्टी, सारथी, महाज्योती, टीआरटीआय इत्यादी संस्था व संबंधित विभागाच्या विद्यार्थी संघटनांकडून करण्यात येत होती. त्यानुषंगाने अधिछात्रवृत्ती व परदेश शिष्यवृत्तीच्या निकषांमध्ये बदल

नेमबाज मनु भाकरचा देशवासीयांना सार्थ अभिमान..!

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून अभिनंदन मुंबई 29: पॅरिस ऑलिंपिक २०२४ मध्ये भारतीय चमुसाठी पदकाचे खाते उघडून नेमबाज मनु भाकरने एक चांगली सुरुवात केली आहे. यातून भारतीय खेळाडू प्रेरणा घेतील आणि

राष्ट्रीय मागासवर्ग आयोगातर्फे प्राप्त निवेदनाच्या अनुषंगाने सुनावणी

मुंबई, ‍‍29 : राष्ट्रीय आरक्षण सूचीमध्ये समाविष्ट होण्यासाठी महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाकडे प्राप्त निवेदनाच्या अनुषंगाने राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहीर यांच्या अध्यक्षतेखाली आज सह्याद्री अतिथीगृह मुंबई येथे सुनावणी घेण्यात

गौरी गणपती उत्सवानिमित्त १ कोटी ७० लाखांपेक्षा जास्त शिधापत्रिकाधारकांना मिळणार ‘आनंदाचा शिधा’

मुंबई, 29 – यंदाच्या गौरी गणपती उत्सवानिमित्त राज्यातील १ कोटी ७० लाख ८२ हजार ८६ शिधापत्रिका धारकांना ‘आनंदाचा शिधा’ वितरित करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. प्रती संच १०० रुपये या

कारगिल युद्धातील वीरांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे अभिवादन

मुंबई 29 : कारगिल युद्धातील वीरांना अभिवादन करताना आपण त्यांचे शौर्य कायम आठवणीत ठेऊन कोणत्या ना कोणत्या स्वरूपात देशाची सेवा केली पाहिजे असे सांगून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या युद्धात

महाराष्ट्र ॲग्रीबिझनेस नेटवर्क प्रकल्पासाठी केंद्रीय लिंबूवर्गीय संशोधन संस्थेबरोबर सामंजस्य करार

मुंबई 26 : आशियाई विकास बॅंक अर्थसहाय्यित महाराष्ट्र ॲग्रीबिझनेस नेटवर्क (मॅग्नेट) प्रकल्पामध्ये भारतीय कृषी अनुसंधान परिषदेच्या केंद्रीय लिंबूवर्गीय संशोधन संस्था, नागपूर यांची सेंटर ऑफ एक्सलन्स म्हणून निवड करण्यात आली आहे.

माजी सैनिकांच्या कल्याणासाठी महामंडळ स्थापन करणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई, 26 : माजी सैनिकांच्या कल्याणासाठी महामंडळ स्थापन करण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे दिले. सह्याद्री अतिथीगृह येथे यासंदर्भात बैठक झाली. यावेळी शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, मुख्यमंत्र्यांचे

मुंबई-गोवा, मुंबई-नाशिक महामार्ग सुरक्षित होण्यासाठी समन्वयाने काम करावे- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

महामार्गांच्या कामाची पाहणी करण्यासाठी गणेशोत्सवापूर्वी मुख्यमंत्री भेट देणार मुंबई 26 – मुंबई- गोवा महामार्ग आणि मुंबई- नाशिक महामार्गावर असणाऱ्या खड्डयांमुळे होणारी वाहतूक कोंडी टाळून नागरिकांचा प्रवास सुरक्षित होण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग