Monday, June 29 2026 3:31 am
latest

Category: मुंबई

Total 3037 Posts

करिअरच्या नव्या दिशा पुस्तक युवकांना मार्गदर्शक – कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा

मुंबई, 11 : महाराष्ट्रातील युवकांना रोजगाराभिमुख अभ्यासक्रमांची सखोल माहिती देणारे ‘करिअरच्या नव्या दिशा’ हे पुस्तक निश्चितच उपयुक्त ठरेल,असा विश्वास कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी व्यक्त केला. श्री. लोढा

छत्रपती संभाजीनगरमधील आंतरराष्ट्रीय दर्जाच्या फुटबॉल स्टेडियमला तत्वत: मंजुरी – पालकमंत्री अब्दुल सत्तार

मुंबई,11 : छत्रपती संभाजीनगर येथील वक्फ बोर्डाच्या मालकीच्या आमखास मैदानावर आंतरराष्ट्रीय दर्जाच्या फुटबॉल स्टेडियमला पालकमंत्री अब्दुल सत्तार यांच्या अध्यक्षतेत आणि क्रीडामंत्री संजय बनसोडे यांच्या उपस्थितीत तत्वत: मान्यता देण्यात आली. यासंदर्भातील

सेवा हक्क हमी कायद्याविषयी जनजागृती करुन अंमलबजावणी करावी – उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांचे निर्देश

सेवा हक्क हमी कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीचा कोल्हापूर जिल्ह्यात पथदर्शी प्रकल्प मुंबई, 11 : सेवा हक्क हमी कायदा 28 एप्रिल 2015 पासून राज्यात अंमलात आला आहे. या कायद्यांतर्गत विविध विभागांच्या अनेक

मराठी भाषेच्या संवर्धनासाठी दिलेल्या सहाय्याबद्दल बृहन्महाराष्ट्र मंडळांनी मानले राज्य शासनाचे आभार

मुंबई, 11 : मराठी भाषेचे संवर्धन आणि प्रसार, प्रचार व्हावा यासाठी मराठी भाषा विभागामार्फत विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. महाराष्ट्राबाहेर मराठी भाषेच्या संवर्धनाकरिता काम करणाऱ्या बृहन्महाराष्ट्र मंडळांना विविध उपक्रम राबविण्यासाठी

सिल्लोड तालुक्यातील साखळी बंधारा प्रकल्पाच्या पुनर्रचनेसंदर्भातील कार्यवाही तातडीने करावी – मंत्री अब्दुल सत्तार

मुंबई, 11 : सिल्लोड तालुक्यातील अजिंठा गावाच्या परिसरातील पाणीटंचाई परिस्थिती दूर करण्यासाठी व या भागातील शेतकऱ्यांना सिंचन सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी विशेष दुरूस्ती व विस्तार योजनेअंतर्गत पूलवजा बंधारा प्रकल्पच्या पुनर्रचनेसंदर्भातील

सार्वजनिक गणेशोत्सवानिमित्त सांस्कृतिक कार्य विभागाच्या वतीने स्पर्धा

स्पर्धेत सहभागी होण्यासाठी ३१ ऑगस्टपूर्वी अर्ज करण्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे आवाहन मुंबई, 11 : राज्य शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागातर्फे सन 2024 च्या गणेशोत्सवात सहभागी होणाऱ्या राज्यातील उत्कृष्ट

लिएंडर पेस यांनी घेतली राज्यपालांची भेट

मुंबई, 11 : भारताचे प्रसिद्ध टेनिसपटू लिएंडर पेस यांनी आज राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांची राजभवन येथे सदिच्छा भेट घेतली. यावेळी राज्यपालांनी ‘इंटरनॅशनल टेनिस हॉल ऑफ फेम’मध्ये विजय अमृतराज यांच्यासह स्थान

पारधी समाजाच्या विविध योजनांसाठी २० ऑगस्टपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

मुंबई,11 : मुंबई शहर व मुंबई उपनगर जिल्ह्यातील पारधी समाजातील इच्छुक लाभार्थ्यांनी विविध योजनांसाठी आवश्यक कागदपत्रासह २० ऑगस्ट २०२४ पर्यंत अर्ज करावेत, असे आवाहन प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प

बॅटरी ऑपरेटेड फवारणी पंपासाठी अर्ज करण्यासाठी १४ ऑगस्ट पर्यंत मुदतवाढ

मुंबई 11 : सन २०२४-२५ मध्ये योजनेंतर्गत चालू हंगामामध्ये ‘बॅटरी ऑपरेटेड फवारणी पंपा’चा पुरवठा करण्याकरिता लाभार्थ्यांची निवड महाडीबीटी पोर्टलवर केलेल्या ऑनलाईन अर्जाद्वारे करण्यात येणार आहे. इच्छुक व पात्र शेतकऱ्यांसाठी महाडीबीटी

ग्रंथालय संचालनालयाचे उत्कृष्ट सार्वजनिक ग्रंथालय व ग्रंथमित्र पुरस्कार घोषित

मुंबई,11: महाराष्ट्र शासनाच्या ग्रंथालय संचालनालयामार्फत सन 2022-23 या वर्षीचे शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयांना दिले जाणारे “डॉ. बाबासाहेब आंबेडकर उत्कृष्ट सार्वजनिक ग्रंथालय पुरस्कार” व ग्रंथालय चळवळीतील कार्यकर्ता व सेवक यांना “डॉ. एस.