Sunday, June 28 2026 2:13 pm
latest

Category: मुंबई

Total 3037 Posts

‘एक देश-एक निवडणूक’ प्रस्ताव मोदी कॅबिनेटकडून मंजूर ; केंद्र सरकारचा मोठा निर्णय

नवी दिल्ली 19 : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्त्वाखालील कॅबिनेटनं एक देश एक निवडणूक प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या आज झालेल्या बैठकीत देशात एकाचवेळी निवडणूक घेण्याच्या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली.

माता रमाबाई आंबेडकर नगर व कामराज नगर झोपडपट्टी पुनर्वसन योजना ‘झोपडपट्टीमुक्त मुंबई’ संकल्पपूर्तीच्या दिशेने टाकलेले मोठे पाऊल – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई 19 : माता रमाबाई आंबेडकर नगर व कामराज नगर झोपडपट्टी पुनर्वसन योजना, घाटकोपर,(पूर्व)हा पुनर्विकास प्रकल्प मुंबईच्या विकासामध्ये मैलाचा दगड ठरेल. एमएमआरडीए आणि एसआरए यांच्या संयुक्त विद्यमाने माता रमाबाई आंबेडकर

कोल्हापूर परिसरात आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रिकेट स्टेडियम उभारण्यासाठी एमआयडीसीकडील १२ हेक्टर जागा क्रीडा विभागाला हस्तांतरित करावी – उपमुख्यमंत्री अजित पवार

मुंबई, 19 : कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यांतील क्रिकेट खेळाला प्रोत्साहन देण्याच्या दृष्टीने कोल्हापूर जिल्ह्याच्या करवीर तालुक्यातील विकासवाडी गावाच्या परिसरात आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रिकेट स्टेडियम उभारण्यासाठी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या ताब्यात असलेल्या

रखडलेले पुनर्वसन प्रकल्प पूर्ण करून ‘झोपडपट्टीमुक्त मुंबई’ करण्याचे उद्दिष्ट – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई,19 – मुंबईतील झोपडपट्टी पुनर्वसन व इतर पुनर्वसन प्रकल्प रखडल्यामुळे मुंबईकर मुंबई बाहेर गेला आहे. त्यांना परत मुंबईत आणण्यासाठी रखडलेले प्रकल्प सुरू करण्यात येणार आहेत. त्यासाठी झोपडपट्टी पुनर्वसन योजनेला चालना

नाशिकचे वैद्यकीय महाविद्यालय व शासकीय रुग्णालयाचे काम सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून जलदगतीने पूर्ण करणार – उपमुख्यमंत्री अजित पवार

मुंबई, 19 :- नाशिकच्या महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ परिसरात उभारण्यात येणारे 100 विद्यार्थी प्रवेश क्षमतेचे नवीन वैद्यकीय महाविद्यालय, त्याच्याशी संलग्नीत 430 खाटांचे रुग्णालय आणि महाराष्ट्र पदव्यूत्तर वैद्यकीय शिक्षण व संशोधन

सातारा जिल्ह्यातील वांग, तारळी, उत्तरमांड प्रकल्पातील प्रकल्पग्रस्तांच्या मागणी संदर्भात संबधित विभागांनी प्रस्ताव सादर करावेत – मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील

मुंबई, 19 :- सातारा जिल्ह्यातील वांग मध्यम प्रकल्प अंतर्गत अंशतः बाधित मौजे जिंती व निगडे गावातील प्रकल्पग्रस्तांच्या रोख रक्कमेबाबत, तारळी प्रकल्पात १०० टक्के जमीन गेलेल्या प्रकल्पग्रस्तांना उदरनिर्वाह भत्ता आणि उत्तर

जगाचा ‘हॅपीनेस इंडेक्स’ वाढवण्याची कलावंतांमध्ये ताकद – सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार

राज्य सांस्कृतिक पुरस्कारांचे मुंबईत थाटात वितरण मुंबई, 19 : जगभरात आर्थिक क्षमता, विविध क्षेत्रातील प्रगती यावरून ‘ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स’ काढण्यात येतो. मात्र तरीही चिंता, समस्या आहेतच. त्यामुळे जगात आता या

छत्रपती शिवाजी महाराजांच्या सरदारांची वास्तू, वस्तू, पुराभिलेख, समाधी यांचे जतन संवर्धन होणार – सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार

मुंबई, 16 : छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचे दैवत आणि स्वराज्याच्या इतिहासातील “सोनेरी पान” आहेत . त्यामुळे प्रेरणादायी अशा तत्कालीन ऐतिहासिक वारसा सांगणाऱ्या, शिवकालीन वास्तू, वस्तू, पुराभिलेख, समाधी यांचे जतन

मराठी चित्रपट धोरण निर्मितीसाठी समिती गठित करणार – सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार

मुंबई,16: भारतीय चित्रपट सृष्टीचा पाया मराठी माणसाने रचलेला असून आशयसंपन्न चित्रपटांची परंपरा महाराष्ट्राला लाभलेली आहे. ही परंपरा अधिक समृद्ध करण्याच्या दृष्टीने तसेच मराठी चित्रपटांना व्यापक व्यावसायिक संधी मिळण्याच्या दृष्टीने सांस्कृतिक

जलजीवन मिशन अंतर्गत राज्याच्या विविध तालुक्यातील कामांतील अडथळे दूर करणार – पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील

मुंबई, 16 :-जलजीवन मिशन अंतर्गत विविध तालुक्यातील कामांतील अडथळे दूर करण्यात येतील असे प्रतिपादन राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी केले. सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) तथा नाशिक जिल्ह्याचे