Tuesday, March 24 2026 4:29 pm

Category: मुंबई

Total 2888 Posts

माझी वसुंधरा अभियानातील स्पर्धेचा शनिवार २१ रोजी मुंबईत पुरस्कार वितरण सोहळा – मंत्री पंकजा मुंडे

मुंबई, 20-   पर्यावरण व वातावरणीय बदल विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या ‘माझी वसुंधरा’ अभियानांतर्गत घेण्यात आलेल्या स्पर्धेचा बक्षिस वितरण समारंभ शनिवार, २१ फेब्रुवारी, २०२६ रोजी डोम वरळी, मुंबई येथे दुपारी १२.००

मुंबई क्लायमेट वीक इनोव्हेशन चॅलेंज २०२६: आठ हवामानस्नेही नवोपक्रम विजेते घोषित

मुंबई, 20 : हवामान बदलावरील उपायांना चालना देण्यासाठी मुंबई क्लायमेट वीकच्या समारोपाच्या दिवशी ‘MCW इनोव्हेशन चॅलेंज २०२६’ च्या विजेत्यांची घोषणा केली. यामध्ये भारत आणि ग्लोबल साउथ (विकसनशील देश) मधील आठ उच्च-प्रभावी

दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांना जयंतीनिमित्त मंत्रालयात अभिवादन

मुंबई,  २० : दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त मंत्रालयात सामान्य प्रशासन विभागाचे अवर सचिव रामदास कोळेकर यांच्या हस्ते प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी सामान्य प्रशासन विभागाचे सहायक

काजू उद्योगासाठी वाढीव परतावा योजनेबाबत शासन सकारात्मक — मंत्री नितेश राणे

मुंबई,  19  : काजू प्रक्रिया उद्योग, निर्यातदार तसेच शेतकरी यांना अधिकाधिक लाभ मिळावा, यासाठी आवश्यक त्या निर्णयांबाबत शासन सकारात्मक असल्याचे मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे यांनी सांगितले. काजू प्रक्रिया उद्योगासाठी लागू असलेल्या

एआय फार ॲग्री २०२६ जागतिक परिषद व आणि गुंतवणूक शिखर परिषदेचे आयोजन – मंत्री दत्तात्रय भरणे

मुंबई, 19  : “कृत्रिम बुद्धिमत्तेच्या माध्यमातून महाराष्ट्रातील शेतकऱ्याला जागतिक तंत्रज्ञानाची माहिती व्हावी, नाविन्यपूर्ण तंत्रज्ञानाचा वापर शेतीमध्ये व्हावा. ‘महाराष्ट्र कृषी-कृत्रिम बुद्धिमत्ता धोरण २०२५-२०२९’ धोरणातंर्गत ‘जागतिक कृषी क्षेत्रातील कृत्रिम बुद्धिमत्ता परिषद आणि गुंतवणूकदार

संविधान जागृती प्रश्नमंजूषा उपक्रमात न्या. एम. एस. जावळकर यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

मुंबई, 19 : महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती जमाती आयोगाचे उपाध्यक्ष अॅड. धर्मपाल मेश्राम यांच्या संकल्पनेतून सुरू झालेल्या संविधान जागृती प्रश्नमंजूषा २०२५-२६ या उपक्रमांतर्गत ऑनलाईन संविधान प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमांतर्गत

शंकर पाटील यांच्या जन्मशताब्दी निमित्त २२ रोजी ‘आभाळाचे रंग’ सांस्कृतिक कार्यक्रम

मुंबई, 19 : सांस्कृतिक कार्य विभाग आणि सांस्कृतिक कार्य संचालनालय यांच्या वतीने सुप्रसिद्ध ग्रामीण कथाकार शंकर पाटील यांच्या साहित्यावर आधारित ‘आभाळाचे रंग’ या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम

सहाव्या वित्त आयोगाकडून राज्यपालांना अहवाल सादर

मुंबई, 19 : राज्याचे माजी मुख्य सचिव डॉ. नितीन करीर यांच्या अध्यक्षतेखालील स्थापन करण्यात आलेल्या सहाव्या महाराष्ट्र राज्य वित्त आयोगाने आपला अहवाल राज्यपाल आचार्य देवव्रत यांना महाराष्ट्र लोकभवन येथे आज सादर

आरटीई अंतर्गत १७ फेब्रुवारीपासून अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू; १० मार्चपर्यंत करता येणार अर्ज

मुंबई,  १६ :  बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियमांतर्गत (आरटीई) दुर्बल आणि वंचित घटकातील बालकांना स्वयं अर्थसहाय्यित शाळा, विना अनुदानित शाळांमध्ये २०२६-२७ या वर्षासाठी प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने राबविण्यात

स्वदेशी उद्योगांना तंत्रज्ञानाची जोड मिळाल्याने भारत विश्वगुरू होणार – मंत्री मंगलप्रभात लोढा

मुंबई  १६ : स्वदेशी उद्योगांना तंत्रज्ञानाची जोड मिळाल्याने प्रधानमंत्री मोदींच्या नेतृत्वात भारत नक्कीच विश्वगुरू होणार असल्याचा विश्वास कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी व्यक्त केला. उद्योग समूह