Monday, November 3 2025 1:50 am

Category: मुंबई

Total 2687 Posts

रिद्धपूर येथे जागतिक कीर्तीचे विद्यापीठ साकारणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

सर्वज्ञ चक्रधर स्वामींनी समतेचा विचार रुजविला नाशिक,29 : रिद्धपूर या तीर्थक्षेत्राने मराठी भाषा जीवंत ठेवण्याचे काम केले असून तेथे मराठी भाषा विद्यापीठ स्थापन करण्यात आले आहे. हे विद्यापीठ जागतिक कीर्तीचे

रायगड जिल्ह्यातील ३१५ नवीन अंगणवाडी केंद्रांना मंजुरी – महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे

मुंबई, 29 : महिला व बालविकास विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत राज्यातील अंगणवाड्यांचे आधुनिकीकरण करण्यासाठी “स्मार्ट अंगणवाडी किट” खरेदीस राज्य शासनाने मान्यता दिली आहे. या योजनेअंतर्गत रायगड

नशामुक्त भारत अभियान जनजागृतीसाठी विविध उपक्रम राबवावे

मुंबई, 29 : नशामुक्त भारत अभियानांतर्गत जनजागृतीसाठी मिनी मॅरेथॉन, जनजागृती रॅली, सोशल मीडियावर हॅशटॅगसह जनजागृती मोहीम, कार्यशाळा तसेच शासकीय कार्यालये, शैक्षणिक संस्था आणि इतर महत्त्वाच्या ठिकाणी प्रतिज्ञा वाचन कार्यक्रम आयोजित

आवश्यकतेनुसार नवीन अंगणवाडी सुरू करण्याचे महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांचे निर्देश

मुंबई 29 – ज्या भागात लोकसंख्येप्रमाणे अंगणवाडी केंद्रांची आवश्यकता आहे, तिथे नव्याने अंगणवाडी सुरू करावी. तसेच मदतनीस व सेविकांच्या नियुक्तीसंदर्भात कार्यवाही करण्याचे निर्देश महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी

पर्यावरणस्नेही बसेसमुळे मुंबईकरांच्या सुखकर प्रवासासह पर्यावरणाचे रक्षण – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई, 29 : ‘बेस्ट’च्या ताफ्यात भविष्यात 100 टक्के पर्यावरणस्नेही बसेस असणार आहेत त्यापैकी 150 बस देण्यात आल्या. मुंबईकरांच्या सुखकर प्रवासाची सोय करतानाच या नवीन पर्यावरणस्नेही इलेक्ट्रिक बसेसमुळे पर्यावरणाचे देखील रक्षण

एम सँड वापरासाठी राज्य सरकारचा निर्णय : जिल्हाधिकाऱ्यांना अधिक अधिकार

कृत्रिम वाळूला चालना; परवानगी, अंमलबजावणी आणि देखरेखीची जबाबदारी जिल्हा प्रशासनाकडे मुंबई, 28 – राज्यातील बांधकाम क्षेत्रासाठी नैसर्गिक वाळूऐवजी कृत्रिम वाळूचा (एम सँड) वापर वाढविण्यासाठी राज्य सरकारने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे.

‘नमो’ पर्यटन माहिती व सुविधा केंद्राची कामे गतीने करा – पर्यटन मंत्री शंभूराज देसाई

मुंबई, 28 : राज्यातील महत्वाच्या पर्यटनस्थळी उभारण्यात येणाऱ्या नमो पर्यटन माहिती व सुविधा केंद्राच्या कामाला प्राध्यान्य देवून ‘नमो पर्यटन कौशल्य’ कार्यक्रम लवकरात लवकर प्रत्येक जिल्हानिहाय सुरू करण्याच्या कामाला गती देण्याचे

महाराष्ट्र माजी सैनिक महामंडळाकडील सुरक्षा कामगारांच्या वेतनातील सुधारणांबाबत शासन सकारात्मक – पर्यटनमंत्री शंभूराज देसाई

मुंबई,28: महाराष्ट्र माजी सैनिक महामंडळ (मेस्को) यांच्याकडील सुरक्षा कामगार यांच्या वेतनातील सुधारणा करण्याबाबत शासन सकारात्मक आहे. याबाबत सैनिक कल्याण विभागाने संबधित सर्व कार्यान्वयीन यंत्रणांची बैठक बोलवावी अशा सूचना पर्यटनमंत्री शंभूराज

माथेरान येथे ई-रिक्षा सुरु करण्याची कार्यवाही गतीने करा – पर्यटनमंत्री शंभूराज देसाई

मुंबई, 28: माथेरान येथील पर्यटनविषयक पायाभूत सुविधांची कामे स्थानिक प्रशासनाने गतीने करावीत. सर्वोच्च न्यायालयाने माथेरान येथे ई- रिक्षा सुरू करण्याबाबतचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार माथेरान येथे पर्यटनवाढीच्या दृष्टीकोनातून ई-रिक्षा सुरू

‘विकसित भारत २०४७’ ध्येयाच्या वाटचालीत प्रत्येक घटकाचे योगदान मोलाचे – राज्यपाल आचार्य देवव्रत

मुंबई, 28 : पायाभूत सुविधांसह अन्य विविध क्षेत्रातही देशाने अभूतपूर्व अशी झेप घेतली आहे. या सुविधांमुळे भारत आत्मनिर्भरतेकडे आणि समृद्धीकडे वाटचाल करत आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात देश विकसित