Sunday, May 10 2026 9:32 am

Category: ठाणे

Total 1078 Posts

ठाण्यातील कर्णबधिर शाळेच्या मुलांनी दीपावली निमित्त अनुभवला आकाशकंदील आणि पणती पेंटिंगचा अनुभव

शिवसेवा मित्र मंडळ, ठाणे पूर्वचा एक अनोखा अभिनव उपक्रम. ठाणे 9 – आपण जेवढा आनंद दुसऱ्यांना वाटाल, तेवढाच किंबहुना त्याहून जास्त आनंद आपल्याला प्राप्त होत असतो… ठाण्यातील कर्णबधिर शाळेच्या मुलांसाठी

कर्करोग, ह्रदयरोग, किडणी अशा दुर्धर रोगाने पिडीत असणाऱ्या रुग्णांना आर्थिक मदत

ठाणे 8 – ठाणे जिल्ह्यातील ग्रामीण भागातील रहिवासी यांचे आरोग्य सुरक्षितता व आर्थिक कल्याणाचे संवर्धन करण्याच्या दृष्टीने जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम 1961 च्या कलम 100 (3) मधील तरतुदीच्या

डॉ. जितेंद्र आव्हाड यांना कोणी दम देऊ शकेल याच्यावर कोणाचा विश्वास बसेल काय ?- आनंद परांजपे

शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचा संघर्षाच्या गडकिल्ले स्पर्धेत आव्हाड यांनीच केला होता सत्कार ! ठाणे, 8 : शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या इतिहासाच्या मांडणीबद्दल मतभेद असू शकतात पण त्यांच्या योगदानाचा व वयाचा

पशुसंवर्धन विभागांतर्गत विविध वैयक्तिक लाभाच्या योजनांसाठी अर्ज करण्याचे आवाहन

ठाणे 8 – राज्याच्या ग्रामीण भागातील सुशिक्षित व बेरोजगार युवकासह पशुपालक व शेतकरी बांधवाना स्वयंरोजगाराचे साधन उपलब्ध करून देत, त्यांना शाश्वत अर्थाजनाचा पर्याय उपलब्ध करून देण्यासाठी पशुसंवर्धन विभागाने विविध योजना

बाळकुम येथील ऑलिम्पिक दर्जाच्या तरण तलावाला मुहूर्त कधी?..- आ. संजय केळकर

ठाणे 8 – बाळकुम येथील ऑलिम्पिक दर्जाचा तरण तलाव लोकार्पणानंतरही दोन वर्षे धूळखात पडून आहे. या ढिसाळ कारभाराबाबत आणि अक्षम्य दुर्लक्षाबाबत आमदार संजय केळकर यांनी संताप व्यक्त केला. महापालिकेत झालेल्या बैठकीत

ठाणे महानगरपालिकेच्या टेमघर येथील जलशुद्धीकरण केंद्राला महिलांनी दिली भेट

ठाणे, ८ : शहरात येण्यापूर्वी पाण्याचा प्रवास कसा होतो, त्याचे शुद्धिकरण कसे केले जाते हे जाणून घेण्यासाठी ठाण्यातील महिलांनी मंगळवारी ठाणे महानगरपालिकेच्या टेमघर येथील जलशुद्धीकरण केंद्राला भेट दिली. गृहनिर्माण आणि

कोविड काळात मृत्यु पावलेल्या सफाई कर्मचाऱ्यांची थकीत रक्कम व सातव्या वेतन आयोगातील तफावत तातडीने अदा करावी: सुजय पतकी, प्रवक्ता भाजपा महाराष्ट्र प्रदेश यांची आयुक्तांकडे मागणी.

ठाणे 8 -कोविडच्या कठीण काळामध्ये शासकीय कर्मचाऱ्यांचे योगदान हे अतुलनीय राहिले आहे. या काळात मृत्युमुखी पावलेल्या कर्मचाऱ्यांना आपण कोविड योद्धा असे संबोधले तसेच त्यांचा गौरव देखील केला. ठाणे महापालिकेतील सुमारे

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष २०२३ दिवाळी फराळ (न्यूट्री दिवाळी) विक्री कार्यक्रम

ठाणे, 8 :- भारत सरकारच्या पुढाकाराने संयुक्त राष्ट्रसंघाने सन २०२३ हे वर्ष “आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष २०२३ वर्ष घोषित केले आहे. कोरडवाहू तसेच दुर्गम भागात घेण्यात येणारी पौष्टिक तृणधान्य पिके

दिवाळी मेळावा,कारागृह निर्मित वस्तु प्रदर्शन व विक्री उदघाटन सोहळा.

ठाणे, 8 – कारागृहात शिक्षा भोगणारा बंदी हा देखील माणूस असून समाजाचा एक घटक आहे. बंदी भविष्यात कारागृहाबाहेर पडल्यानंतर त्याच्या उदरनिर्वाहासाठी काही तरी कौशल्य असावे या हेतूने व कारागृहाचे ध्येय

चक्रीवादळ आपत्ती रंगीत तालिमीसाठी ठाणे जिल्ह्यातील आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सज्ज – जिल्हाधिकारी अशोक शिनगारे

ठाणे, 8 – राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या चक्रीवादळ व अनुषंगिक आपत्ती विषयक चाचणी व सामूहिक राज्यस्तरीय प्रात्यक्षिकासाठी ठाणे जिल्ह्यातील सर्व आपत्ती व्यवस्थापन दल,