Monday, June 29 2026 1:09 am
latest

Category: ठाणे

Total 1128 Posts

डॉ.पंजाबराव देशमुख यांच्या जयंतीनिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले अभिवादन

ठाणे, 28 :- भारताचे पहिले कृषिमंत्री, शिक्षण महर्षी डॉ.भाऊसाहेब ऊर्फ पंजाबराव देशमुख यांच्या १२५ व्या जयंतीनिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डॉ.पंजाबराव देशमुख यांच्या प्रतिमेला पुष्पांजली वाहून अभिवादन केले. यावेळी नायब

मुंबईतील चार हजार स्टॉलधारक होणार चिंतामुक्त..

हस्तांतरण बंदी उठवण्याबाबत प्रशासन सकारात्मक.. *रखडलेल्या मागण्यांचाही होणार विचार.. आमदार संजय केळकर यांच्या पाठपुराव्याला यश.. मुंबई, 27 ब्रिटिशकाळापासून मुंबई महापालिका हद्दीत निश्चित राखीव जागेत व्यवसाय करणाऱ्या परवानाधारक स्टॉल धारकांना अखेर

जल जीवन मिशनच्या जाणीव जागृतीसाठी विविध स्पर्धा

ठाणे, 27 जल जीवन मिशनच्या प्रभावी प्रचार व प्रसिध्दीकरिता जिल्हा स्तरावरुन विविध जनजागृती उपक्रम राबविण्यासाठी राज्य पाणी व स्वच्छता मिशन कक्षाच्या मार्गदर्शनाखाली शालेय स्तरावर निबंध व चित्रकला स्पर्धा तसेच महाविद्यालयीन

ठाणे महानगरपालिकेत 5 जानेवारी रोजी रक्तदान शिबिराचे आयोजन

ठाणे महानगरपालिका,ठाणे शहर दैनिक पत्रकार संघ आणि जिल्हा माहिती कार्यालयाचा पुढाकार ठाणे, 27:- सध्या राज्यात रक्तसाठ्याची कमतरता भासत आहे. या पार्श्वभूमीवर सामाजिक जबाबदारी म्हणून समाजातील विविध घटकांकडून रक्तदान शिबिरे आयोजित

राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक हारून खान आणि त्यांची पत्नी ज्योती हारून खान यांचा शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश

शिवसेनेमध्ये आतापर्यंत 50 नगरसेवकांचा पक्षप्रवेश, त्यात 5 मुस्लीम नगरसेवकांचा समावेश मुंबईतील रखडलेले एसआरए प्रकल्पांना गती देण्यासाठी अनेक यंत्रणा एकत्रित प्रयत्न करणार ठाणे, 27 :- मुंबई महानगरपालिकेतील राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक

कुपोषित बालकाच्या घरी मा. मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी दिली भेट

ठाणे, २३ – ठाणे जिल्ह्यातील ग्रामीण भागात कुपोषित मुलांची संख्या शून्यावर आणण्यासाठी “कुपोषण मुक्तीसाठी दत्तक- पालकत्व अभियान” जिल्हा परिषद ठाणे मार्फत राबविण्यात येत आहे. अभियानांतर्गत सद्यस्थितीत जिल्ह्यातील सॅम बालकांची संख्या

‘कायद्याचे पालन करणे हा संस्कृतीचा अविभाज्य भाग झाला पाहिजे’ – सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती श्री. अभय ओक यांचे प्रतिपादन

‘संविधानाच्या अमृत महोत्सवी वर्षात स्वातंत्र्य सैनिकांचे ऋण मान्य करून स्वातंत्र्यानंतर जन्माला आलेल्या आमच्या पिढीने प्रायश्चित्त तर नव्या पिढीने आत्मपरीक्षण करावे’ – न्यायमूर्ती (निवृत्त) सत्यरंजन धर्माधिकारी ठाणे, 27 : आपल्याकडे आदर्शवत

महिला बचत गटांची शक्तीपीठे करणार

45 ची वयोमर्यादा आणि प्रशिक्षणासाठी सरकारच्या दारात उभे राहणार * महिला बचत गटांच्या महामेळाव्यात अशोक वैतींचा वादा ठाणे, 27 – नुसती कागदपत्रे आणि व्हिजीटिंग कार्ड पुरते महिला बचत गट ठेवायचे

एस. व्ही. एम. पब्लिक स्कूल आणि एन. जे. बेलवले कनिष्ठ महाविद्यालयाची कामगिरी

ठाणे, 27 : भोपाळ येथील राष्ट्रीय बालरंग फेस्टिव्हल – २०२३ मध्ये सादर करण्यात आलेल्या पारंपरिक लोकनृत्यात महाराष्ट्रातील आदिवासी संस्कृती मांडणारे तारपा नृत्य लक्षवेधी ठरले आहे. आसनगाव येथील एस. व्ही. एम.

ठाण्यातील अनधिकृत बांधकामांवर कारवाई न केल्यास संबंधितांवर गंभीर स्वरूपाची कारवाई करणार

महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांचा इशारा • अनधिकृत बांधकामांबाबत पालिकेचे कठोर पाऊल • अनधिकृत नळ जोडणी प्रकरणीही कठोर कारवाई ठाणे, 27 : अनधिकृत बांधकामाबाबत कठोर कारवाईचे धोरण (झिरो टॉलरन्स) ठेवण्याचे