Monday, December 22 2025 8:38 am
latest

Category: ठाणे

Total 943 Posts

राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रमांतर्गत टी बी फोरम समितीची सभा संपन्न

ठाणे, 12 – राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रमांतर्गत जिल्हाधिकारी ठाणे तथा जिल्हा ठाणे टी बी फोरम समिती सभा दि. 9 जून, 2025 रोजी अशोक शिनगारे यांचे अध्यक्षतेखाली संपन्न झाली. सभेच्या प्रारंभी

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याहस्ते देशातील पहिल्या फिरत्या पशुवैद्यकीय दवाखान्याचा शुभारंभ

पुणे, 11 : उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्याहस्ते देशातील पहिल्या फिरत्या पशुवैद्यकीय दवाखान्याचा शुभारंभ हडपसर येथे करण्यात आला. यावेळी आमदार चेतन तुपे, पुणे महानगरपालिकेचे सहायक आयुक्त बाळासाहेब ढवळे,

ठाणे खाडी पूल क्र. ३ दक्षिण वाहिनीमुळे वाशी पुलावरील वाहतूककोंडी कमी होईल – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

ठाणे,11:- ठाणे खाडी पूल क्र. 3 दक्षिण वाहिनीमुळे वाशी पुलावर निर्माण होणारी वाहतूककोंडी आता मोठ्या प्रमाणावर कमी होईल. लाखो प्रवाशांचा अमूल्य वेळ आणि इंधन यामुळे वाचणार आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र

‘यशवंतराव चव्हाण पंचायत राज अभियान २०२५’ अंतर्गत ठाणे जिल्हा परिषदेचा राज्यस्तरीय गौरव

ठाणे, 29 – ग्रामविकास व पंचायत राज विभाग, महाराष्ट्र शासन अंतर्गत आयोजित ‘यशवंतराव चव्हाण पंचायत राज अभियान २०२५’ अंतर्गत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या पंचायत राज संस्थांना तसेच गुणवंत अधिकारी व कर्मचाऱ्यांना

जिल्ह्यातील दि.01 एप्रिल 2019 पूर्वीच्या नोंदणीकृत मोटार वाहनांवर हाय सिक्युरिटी नंबर प्लेट बसवून घ्यावी

ठाणे,29:- परिवहन आयुक्त, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांनी महाराष्ट्र राज्यातील दि.01 एप्रिल 2019 पूर्वीच्या नोंदणीकृत मोटार वाहनांवर हाय सिक्युरिटी नंबरप्लेट (HSRP) बसविणे बंधनकारक करण्याबाबत सूचित केले आहे. राष्ट्रीय सुरक्षेसाठी, वाहनांमुळे होणारे

पुनर्विकास आणि प्लेसमेंट फसवणुकीचे प्रकार वाढले..- अधिवेशनात कठोर कायद्याची मागणी करणार- आ. केळकर

ठाणे, 27 -नवीन गृह प्रकल्पाबरोबरच पुनर्विकास योजनेत नागरिकांची फसवणूक होण्याचे प्रमाण वाढले आहे. तर खासगी प्लेसमेंट सर्व्हिसच्या माध्यमातूनही बेरोजगार तरुणाची फसवणूक होत आहे. जनसेवकाचा जनसंवाद या कार्यक्रमातून आम्ही शेकडो कुटुंबांना

नागरिकांची सुरक्षा सगळ्यात महत्त्वाची, त्यासाठी सर्व यंत्रणा सतर्क – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

ठाणे, 27 : राज्यातील मान्सूनच्या आगमनाच्या पार्श्वभूमीवर हवामान खात्याने ठाणे जिल्ह्यासाठी मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. नागरिकांची सुरक्षा सगळ्यात महत्त्वाची असून त्यासाठी सर्व यंत्रणा सतर्क आहेत, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री एकनाथ

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते कल्याण उप प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या नूतन वास्तूचे उद्घाटन संपन्न

ठाणे, 21 :- नागरिकांना चांगली सेवा द्यायची आहे तर आपल्या सगळ्यांना प्रशस्त प्रशासकीय कार्यालय पाहिजे. चांगलं भव्य दिव्य असं कार्यालय पाहिजे, कारण आपल्याला तिथून लोकांना सेवा द्यायची आहे. ही फक्त

कल्याण-डोंबिवलीचे रूप आता स्वच्छतेच्या माध्यमातून बदलेल – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

ठाणे, 21- आपले शहर स्वच्छ आणि सुंदर असावे, असे कल्याण-डोंबिवलीकरांचे स्वप्न आहे आणि स्वच्छतेच्या या आगळ्या वेगळ्या उपक्रमामुळे कल्याण डोंबिवलीचे रूप, स्वच्छतेच्या माध्यमातून निश्चित बदलेल,असे प्रतिपादन महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

आपत्कालीन परिस्थितीमध्ये सर्व यंत्रणांनी एक टीम म्हणून कर्तव्यभावनेने काम करावे – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची मान्सूनपूर्व आढावा बैठक संपन्न ठाणे,21:- आपत्कालीन परिस्थितीमध्ये सर्व यंत्रणांनी एक टीम म्हणून कर्तव्यभावनेने काम करावे. जनतेच्या हिताच्या कामांसाठी सर्व यंत्रणांनी आवश्यक