Saturday, May 9 2026 11:51 am

Category: ठाणे

Total 1078 Posts

पंडित धायगुडे यांच्या विश्वविक्रमाची ग्रिनीज बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद

मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यात बँकेच्या शिपायाचा विश्वविक्रम ठाणे 16 : काही माणसं झपाटलेली असतात… जगावेगळं काहीतरी करून दाखवण्याचा ध्यासच त्यांनी घेतलेला असतो… विक्रमाचं क्षितीज त्यांना खुणावत असतं आणि त्यासाठी सगळी ताकद, मेहनत

जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी केली भिवंडीतील विविध कामांची पाहणी

भिवंडी 16 जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी छायादेवी शिसोदे यांनी आज भिवंडी पंचायत समिती येथे भेट देऊन विविध विकास कामांची पाहणी केली. माझी वसुंधरा अंतर्गत दिलेल्या कामाविषयी माहिती घेत वेळेत

नैसर्गिक आपत्ती निवारण आणि नागरिकांची जीवितहानी टाळण्याच्या दृष्टीकोनातून अनधिकृत बांधकामे हटवण्याची मोहीम सुरू ठेवावी

महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी दिले निर्देश ठाणे 16 : धोकादायक इमारती रिक्त करण्यासाठी तसेच आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांच्या व्यवस्थेसाठी प्रमाणित कार्य पद्धती तयार करण्याचे निर्देश महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी

शहर स्वच्छतेबाबत नागरिकांचा सहभाग व सहकार्य प्राप्त करणे गरजेचे

सर्वंकष स्वच्छता मोहिमेत नागरिकांनाही सहभागी करावे : आयुक्त सौरभ राव वागळे परिसरात राबविली सर्वंकष स्वच्छता मोहिम ठाणे, 16 : ठाणे महापालिकेच्या माध्यमातून शहरातील विविध प्रभागसमितीअंतर्गत राबविण्यात येत असलेल्या सर्वंकष स्वच्छता

महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी स्वाक्षरी करुन मतदानाबाबत नागरिकांना केले आवाहन

मतदान जनजागृतीसाठी स्वाक्षरी मोहिम ठाणे 16 : लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीत जास्तीत जास्त्‍ नागरिकांनी सहभागी होऊन आपला मतदानाचा अधिकार बजावावा यासाठी संपूर्ण शहरात नागरिकांमध्ये जनजागृती करण्यात येत आहे. ठाणे महानगरपालिकेच्या किसननगर

अग्निशमन सेवा सप्ताह सुरू

महापालिका अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी आणि प्रशांत रोडे यांनी वाहिली शहिदांना श्रद्धांजली ठाण्यात विविध ठिकाणी होणार प्रात्यक्षिके ठाणे 16 – अग्निशमन दिनाच्या निमित्ताने ठाणे महापालिकेच्या अग्निशमन दलाने सेवा सप्ताह आयोजित

कोपरीच्या नवरात्रौत्सवात सुरमयी गाण्यांची धम्माल मस्ती पाचव्या दिवशी देवीच्या दर्शनासाठी भाविकांची रिघ

ठाणे,16 – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पुढाकाराने कोपरीत सुरू असलेल्या चैत्र नवरात्र उत्सवात शनिवारी पाचव्या दिवशी सुरमयी गाण्यांची धम्माल मस्ती रसिकांनी अनुभवली. मंगलमय वातावरणात श्री अंबे मॉच्या दर्शनासाठी भाविकांची अक्षरशः

मतदान जनजागृतीसाठी नवी मुंबई रिटेल केमिस्ट आणि होलसेल असोसिएशन जिल्हा प्रशासनाबरोबर झाले सक्रिय

ठाणे,16- १५० ऐरोली विधानसभा मतदासंघाच्या सहायक निवडणूक निर्णय अधिकारी श्रीमती सुचिता भिकाणे यांच्या अध्यक्षतेखाली व अतिरिक्त सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी राहुल सारंग, नायब तहसिलदार दत्तात्रय बेर्डे यांच्या प्रमुख उपस्थितीत स्वीप

ठाणे ग्रामीण भागातील कचरा व्यवस्थापन करण्यासाठी ठाणे जिल्हा परिषद सज्ज

ठाणे, 10 स्वच्छ भारत मिशन (ग्रा) अंतर्गत जिल्ह्यातील गावे हागदारी मुक्त करणे व ग्रामीण भागातील शहरालगतच्या ग्रामपंचायतीमध्ये कायमस्वरुपी स्वच्छता राखण्यासाठी जिल्हा परिषद ठाणे विविध उपाययोजना राबवित आहे. शहरालगतच्या व हायवेलगच्या

कोपरीतील नवरात्रोत्सवात मथुरेचा देखावा

चैत्र नवरात्रौत्सव प्रारंभ – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सहकुटुंब केली पुजाअर्चा ठाणे,१० हिंदू नववर्ष प्रारंभ होत असल्याने याचदिवशी चैत्र नवरात्र उत्सव सुरु होतो. दरवर्षीप्रमाणे यंदाही कोपरीतील संत तुकाराम मैदानात धर्मवीर श्री आनंद दिघे