Friday, May 8 2026 5:49 pm

Category: ठाणे

Total 1078 Posts

शहराची सफाई करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा, कचरा वेचक महिलांचा आदर करा – अभिनेत्री मधुराणी गोखले

स्वच्छता पंधरवड्यानिमित्त कोरम मॉलमध्ये विविध कार्यक्रमाचे आयोजन ठाणे 30 – सर्वत्र स्वच्छता पंधरवडा सुरू आहे, याच अनुषंगाने ठाणे महापालिकेच्या वतीने शहरात विविध उपक्रम राबविले जात आहेत. ठाणे बदलतंय..हे दृश्य स्वरूपात

‘स्वच्छता सायक्लोथॉन’ रॅलीस मिळाला सायकलस्वारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

स्वच्छता पंधरवड्यानिमित्त महापालिकेतर्फे रॅलीचे आयोजन ठाणे 30- ‘रुबाबदार ठाणे शहराचा मी जबाबदार नागरिक..’ ‘स्वभाव स्वच्छता.. संस्कार स्वच्छता’, ‘इतरत्र कुठेही कचरा टाकू नका.. आपले शहर स्वच्छ ठेवा’ असा संदेश देणारी ‘स्वच्छता

स्वच्छता पंधरवडा मोहिमेत नागरिकांनी हिरीरीने सहभाग घ्यावा : खासदार नरेश म्हस्के

ठाणे 27 : प्रत्येकाने माझे घर, माझा परिसर, माझे गाव त्याचबरोबर माझे शहर देखील स्वच्छ राहिल असा गुण अंगीकारला पाहिजे तरच आपले शहर, राज्य व पर्यायाने देश स्वच्छ होण्यास मदत

घोडबंदर रोडवरील वाहतूक सुरळीत राहण्यासाठी सर्व यंत्रणा दक्ष

महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी पुन्हा घेतला कार्यवाहीचा आढावा ठाणे 27 : घोडबंदर रोडवरील वाहतूक कोंडी समस्या सोडविण्यासंदर्भात तातडीची उपाययोजना करण्याबाबत सर्व प्राधिकरणाची बैठक पंधरा दिवसापूर्वी पार पडली होती, या

“ठाण्यात मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत बंजारा मेळावा पार पडणार..”

ठाणे, 26 – रविवार दि. २९ सप्टेंबर २०२४ रोजी ठाणे घोडबंदर रोड, आर मॉल जवळील एम एम के हॉल मध्ये राज्याचे मुख्यमंत्री नामदार श्री. एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत भव्य

माथाडी कामगारांच्या हक्कांवर कोणतीही गदा येऊ देणार नाही – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

ठाणे 26 : माथाडी कामगार समाजाचा महत्त्वाचा घटक आहे. माथाडी कामगारांच्या हक्कांवर कोणतीही गदा येऊ देणार नाही. शासनाने नेहमीच माथाडी कामगारांच्या हिताचे निर्णय घेतले आहेत. माथाडी कामगारांवर अन्याय करणारा कायदा

क्लस्टर’च्या माध्यमातून होणार दौलत नगर को-ऑप. हौसिंग सोसायटीचा विकास

रहिवाशांना मिळणार सर्व सुखसोयींनी युक्त प्रशस्त घरे मुठभर विघ्नसंतोषी सभासदांचा विकासात खोडा घालण्याचा अयशस्वी प्रयत्न   दौलत नगर को. ऑप. हौसिंग सोसायटीच्या कार्यकारी मंडळाने खोडले सर्व आरोप ठाणे 25 –

पाणी बिलाची थकबाकी ठेवणाऱ्यांवर पालिकेची कारवाई

महापालिका क्षेत्रात ६११ नळ जोडण्या केल्या खंडित, ३० मोटर पंप जप्त सुमारे ३३ कोटी रुपयांची पाणी बिल वसुली ठाणे 25 : ठाणे महापालिकेची पाणी बिल थकबाकी वसुलीकरता पाणी पुरवठा विभागाने

ठाणे रेल्वेस्थानक परिसरातील फेरीवाल्यांवर महापालिकेची कारवाई

ठाणे 25 : ठाणे महापालिका कार्यक्षेत्रात अनधिकृतपणे व्यवसाय करणाऱ्या फेरीवाल्यांवर कारवाई सुरु आहे, सोमवारी ठाणे रेल्वेस्थानकाच्या150 मीटर परिसरातील फेरीवाल्यांवर कारवाई करण्यात आली. सॅटिस पुलाखालील फेरीवाले, आलोक हॉटेल ते तीन हात

शुक्रवारी ठाण्यातील काही भागांचा पाणीपुरवठा 24 तास बंद

ठाणे, 25 : ठाणे महानगरपालिकेला मे.स्टेम प्राधिकरणाकडून होणारा पाणीपुरवठा शुक्रवार दिनांक 27/09/2024 रोजी सकाळी 9.00 वाजल्यापासून ते शनिवार दिनांक 28/09/2024 रोजी सकाळी 9.00 वाजेपर्यत बंद राहणार आहे. या शटडाऊन कालावधीत