Thursday, May 7 2026 8:43 pm

Category: ठाणे

Total 1078 Posts

सन 2023 च्या खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकरी खातेदारांना आधार संमती व ना हरकत प्रमाणपत्र सादर करण्यासाठी अंतिम मुदत दि.28 फेब्रुवारी

ठाणे,25:- सन 2023 या खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसहाय्य देण्यासाठी योजनेंतर्गत रु.5 हजार प्रति हेक्टर प्रमाणे अर्थसहाय्य कमाल 2 हेक्टरच्या मर्यादेत देण्यात येत आहे. यासाठी खरीप 2023

वनमंत्री गणेश नाईक यांच्या अध्यक्षतेखाली ठाणे शहरात ‘जनता दरबार’ संपन्न; ५६० नागरिकांनी मांडल्या आपल्या समस्या

ठाणे,25:- ठाणे जिल्ह्यातील नागरिकांच्या विविध समस्या समजून घेण्यासाठी व जनतेशी थेट संवाद साधण्यासाठी वनमंत्री गणेश नाईक यांच्या उपस्थितीत “जनता दरबार” ठाणे शहरातील रघुवंशी हॉल, 8, खारकर आळी रोड, जांभळी नाका,

ठाणे जिल्ह्यातील १७ हजार ९७५ घरकुल पात्र लाभार्थींना मंजूरी पत्र वितरण कार्यक्रम संपन्न

“मी कुडाच्या घरातून पक्क्या घरात आले” घरकुल मंजुरी पत्र व पहिला हप्ता वितरण कार्यक्रमात लाभार्थींना आनंदाश्रू अनावर ठाणे, 24- “सर्वांसाठी घरे” या धोरणांतर्गत “प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा-२” अंतर्गत आज,

उदय सबनीस यांना जनकवी पी. सावळाराम स्मृती पुरस्कार तर, लीना भागवत यांना गंगा-जमुना पुरस्कार प्रदान

• खासदार नरेश म्हस्के यांनी केला पुरस्कार विजेत्यांचा सन्मान • अरुंधती भालेराव, निकीता भागवत, दत्तात्रय तथा दत्तू मोरे यांचाही झाला सन्मान • ठाणे महानगरपालिका आणि जनकवी पी. सावळाराम कला समितीतर्फे

न्या. एस.पी. तावडे यांचे कायदेशीर उपायांवर भाष्य कायदा आणि वैद्यकशास्त्र – संबंध आणि परस्परसंवाद” या विषयावर राष्ट्रीय परिसवांद

ठाणे, 24 : वैद्यकीय निष्काळजीपणाच्या प्रकरणांमध्ये ग्राहक हक्क आणि भारताच्या सर्वोच्च न्यायालयाच्या काही ऐतिहासिक निकालांचा उल्लेख करून उपलब्ध कायदेशीर उपायांवर भाष्य करताना न्यायमूर्ती एस.पी. तावडे यांनी अपघाताच्या वेळी रुग्ण आणि

रविराज गायकवाडने पटकावली मराठा केसरी गदा

ठाणे 21 : तब्बल ३० मिनिटांच्या रोमहर्षक झटापटीनंतर पेहलवान रविराज गायकवाडने कालीचरण सोलकरला चितपट करुन मराठा केसरीची गदा आपल्या नावे केली. महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजीमहाराज यांच्या जन्मोत्सवानिमित्ताने सकल मराठा

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दि.24 फेब्रुवारी रोजी बिहार येथून होणार पी.एम.किसान सन्मान निधी योजनेच्या 19 व्या हप्त्याचे निधी वितरण

ठाणे,21:- पी.एम. किसान सन्मान निधी योजनेचा माहे डिसेंबर 2024 ते मार्च 2025 कालावधीतील 19 वा हप्ता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दि.24 फेब्रुवारी 2025 रोजी दुपारी 2.15 वा. ते 2.30

अल्पसंख्यांक समुदायातील विद्यार्थ्यांकरीता परदेशामध्ये उच्च शिक्षणासाठी सन 2024-25 शिष्यवृती योजना

ठाणे, 21 :- अल्पसंख्यांक विकास विभागांतर्गत अल्पसंख्यांक समुदायातील विद्यार्थ्यांकरिता परदेशात शिक्षणासाठी शिष्यवृती सन 2024-25 परदेशामध्ये उच्च शिक्षणासाठी मिळावयाच्या परदेश शिष्यवृती रिक्त असलेल्या जागी निवडीसाठी सन 2024-25 करिता पात्र विद्यार्थ्यांकडून अर्ज

क्लस्टर योजना विकासकांना आंदण देऊ नका !

आ. संजय केळकर यांनी नागरीकांसमवेत घेतली ठामपा प्रशासनाची झाडाझडती.. ठाणे 21 ठाणे महापालिका क्षेत्रातील धोकादायक, अतिधोकादायक अन् अनधिकृत इमारती आणि झोपडपट्टयाच्या पुनर्विकासासाठी क्लस्टर योजना क्रांतीकारक आहे. मात्र, आतबट्टयाचे व्यवहार करून प्रशासनाने क्लस्टर

जिल्हा परिषदेमार्फत जिल्हास्तरीय पशुपक्षी प्रदर्शनाचे आयोजन

पशुपालकांना मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन जिल्हास्तरीय पशुपक्षी प्रदर्शनात १६० पशुपक्ष्यांचा समावेश ठाणे, 17- शेतकरी व पशुपालक यांनी प्रेरणा घेऊन पशुपालन उद्योग, शेती व्यवसायाबरोबरच शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ होण्यासाठी