Tuesday, June 30 2026 11:06 am

Category: ठाणे

Total 1136 Posts

हिंदुंवर होणाऱ्या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ बजरंग दल आणि विश्व हिंदू परिषद रस्त्यावर

नुपूर शर्माच्या समर्थनार्थ घोषणाबाजी.. ठाणे : हिंदू समाजावर गेल्या काही दिवसांपासून हिंदू आणि मुस्लीमचा वाद चिघळलेला पाहायला मिळत आहे. गेल्या काही दिवसांपसून हिंदू समाजावर दगडफेक केली जात आहे. त्याच्या निषेधार्थ

वाद ग्रस्त अभिनेत्री केतकी चितळेला ठाणे न्यायलयाने अट्रोसेटी अंतर्गत नवी मुंबई पोलिसांनी अटक केल्यानंतर आज ठाणे न्यायालयाने जामिन मंजूर केला आहे

ठाणे :नवी मुंबईतील रबाळे पोलिस ठाण्यात २०२०‌साली अट्रोसेटी कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर नवी मुंबई पोलिसांनी केतकी ला अटक केल्यानंतर तीला ठाणे न्यायालयाने न्यालयीन कोठडी सुनावल्यानंतर आज

भाजपा ओबीसी मोर्चा ठाणे शहर जिल्हाच्या माध्यमातून सदोष ओबीसी जनगणने बाबत जिल्हाधिकारी यांना निवेदन

ओबीसींचे राजकीय आरक्षण कायम ठेवण्यात अपयशी ठरलेल्या महाविकास आघाडी सरकारचा धिक्कार करीत ठाणे शहर भाजपाच्या वतीने जिल्हाधिकारी यांना सदोष, खोट्या व चूकिच्या जनगणना सर्वेक्षणा संदर्भात निवेदन मा.आमदार संजयजी केळकर व

ओबीसी जनगणना राष्ट्रवादी काँग्रेसची निदर्शने

ठाणे (प्रतिनिधी) – इम्पेरिकल डाटा सादर करण्याबाबत केंद्र सरकारने जाणीवपूर्वक चालढकल केली आहे. त्यामुळेच आज आडनावावरून चुकीच्या पद्धतीने सर्वेक्षण करण्यात येत आहे. या सर्व प्रकाराला भाजपची आरक्षणविरोधी भूमिकाच कारणीभूत असल्याचा

ठाणे जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते ९२ जणांना भारतीय नागरिकत्वाच्या प्रमाणपत्राचे वाटप

चार वर्षांत ठाणे जिल्ह्यात २७१ जणांना प्रमाणपत्रांचे वितरण. ठाणे, दि.१६ (जिमाका): भारतीय नागरिकत्व अधिनियम १९५५ अन्वये येथील जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत आज नागरिकत्व प्रमाणपत्र वितरण शिबीर घेण्यात आले. यावेळी सुमारे ९२ जणांना

दुकानाबाहेर टायर्समध्ये पावसाचे पाणी साचून साथीचे रोग पसरल्यास

दुकानदारांवर दंड़ात्मक कारवाई करणार ठाणे (१६) : पावसाळ्यात साथीच्या रोगांवर नियंत्रण मिळविण्यासाठी ठाणे महानगरपालिकेच्या हद्दीतील टायर पंक्चर्स दुकानदारांनी दुकानासमोर उघड़्यावर ठेवलेल्या निकामी टायर्समध्ये पावसाचे पाणी साचून त्यामुळे मलेरिया, चिकनगुनीया व

आई बाबा सामाजिक संस्थेतर्फे २ हजार विद्यार्थ्यांना वह्या पुस्तकांची भेट

जयेंद्र कोळी व माजी नगरसेविका नम्रता कोळी यांचा उपक्रम. ठाणे, दि. १५ (प्रतिनिधी) : आई-बाबा सामाजिक संस्थेच्या वतीने ठाण्यातील प्रभाग क्रमांक १९ व २९ मधील दोन हजारांहून अधिक विद्यार्थ्यांना वह्या-पुस्तकांची

राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने सुमारे 3 हजार छत्र्यांचे वाटप

ठाणे (प्रतिनिधी)- राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने खोपट येथील हंस नगर परिसरात सुमारे 3 हजार छत्र्यांचे वाटप करण्यात आले. या छत्रीावटप कार्यक्रमास ठाणे-पालघर जिल्हा समन्वयक तथा शहराध्यक्ष आनंद परांजपे आणि ठाणे-पालघर विभागिय

ठाणे महानगरपालिका क्षेत्रात झोनिंग पद्धतीने पाणी पुरवठा होणार

ठाणे( १४): ठाणे महापालिका क्षेत्रामध्ये भातसा धरणातून उपलब्ध होणारा पाणी पुरवठा, पिसे पंपिंग स्टेशन व टेमघर जलशुध्दीकरण केंद्र तसेच स्टेम प्राधिकरण योजनेमधील होणारे तांत्रिक बिघाड, गळती, वीज पुरवठा खंडीत होणे

तुकाराम महाराज मंदिर सोहळ्याचे भाजपाकडून ठाण्यात थेट प्रक्षेपण

ठाणे, दि. १४ (प्रतिनिधी) : देहू येथील जगद्गगुरू संतश्रेष्ठ तुकाराम महाराज शिळा मंदिराचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज झालेल्या लोकार्पण सोहळ्याचे भाजपाकडून ठाण्यात आज थेट प्रक्षेपण करण्यात आले. त्याचबरोबर