Monday, December 22 2025 10:14 am
latest

Category: महाराष्ट्र

Total 2349 Posts

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते म्हाडा कोकण मंडळ सोडत–२०२५ संपन्न

ठाणे,11:- ठाणे येथील डॉ.काशिनाथ घाणेकर नाट्यगृह येथे उपमुख्यमंत्री तथा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते म्हाडा कोकण मंडळ सोडत – २०२५ अंतर्गत ५ हजार ३५४ सदनिका आणि ७७ भूखंड

महसूल विभागाने अधिक जबाबदारी आणि पारदर्शकपणे काम करावे – अप्पर मुख्य सचिव (महसूल) विकास खारगे

ठाणे, 11: महसूल विभाग शासनाचा चेहरा असून अधिक जबाबदारी आणि पारदर्शकपणे विभागाने काम करावे, अशी अपेक्षा अप्पर मुख्य सचिव (महसूल) विकास खारगे यांनी व्यक्त केली. त्यांच्या अध्यक्षतेखाली आज ठाणे जिल्हाधिकारी

माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या नागपूर येथील संचालक कार्यालयात कोमल ढवळे यांचा सत्कार

नागपूर,04 : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या 2025 च्या महाराष्ट्र राज्य सेवा परीक्षेत राज्यात मुलींमध्ये सातवा आणि ओबीसी प्रवर्गात चौथ्या आलेल्या कोमल गुणवंत ढवळे यांचे माहिती व जनसंपर्क कार्यालय नागपूरचे संचालक डॉ.

अतिवृष्टीने नुकसान झालेले मत्स्यव्यावसायिक मदतीपासून वंचित राहणार नाहीत – मंत्री नितेश राणे

छत्रपती संभाजीनगर, 04: मराठवाड्यात मागील काही दिवसांपासून झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतीसह मत्स्यव्यवसायालाही फटका बसला आहे. जलाशय, तलाव, मत्स्यपालन केंद्रे पाण्याखाली गेली असून बोटी, होडी, जाळी, मत्स्यबीज यासह उपकरणांचे आणि मत्स्यपालकांचे मोठे

पावसामुळे बाधित शेतकऱ्यांना सर्वतोपरी मदत करणार – जलसंपदा मंत्री गिरीश महाजन

नाशिक,04 : जलसंपदा व आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी आज सकाळी दिंडोरी तालुक्यातील जानोरी, कोरटे परिसराला भेट देत सततच्या पावसामुळे झालेल्या शेत पिकांच्या नुकसानाची पाहणी केली. यावेळी जिल्हाधिकारी आयुष

शिर्डी औद्योगिक वसाहतीत स्थानिक युवकांना रोजगारास प्राधान्य – उद्योग मंत्री डॉ. उदय सामंत

अहिल्यानगर,03 : शिर्डी औद्योगिक वसाहतीतील ६०० एकर परिसरात भविष्यात विविध उद्योग उभारले जाणार असून, या उद्योगांच्या स्थापनेदरम्यान कायदा-सुव्यवस्थेचे प्रश्न निर्माण होऊ नयेत, यासाठी उद्योजकांनी रोजगार देताना किमान ८० टक्के स्थानिक

नाशिक-त्र्यंबकेश्वर सिंहस्थ कुंभमेळा प्राधिकरण आढावा बैठक

नाशिक, 03: सिंहस्थ कुंभमेळ्याच्या अनुषंगाने ज्या कार्यान्वयीन यंत्रणांनी त्यांच्या कामांच्या प्रशासकीय आणि तांत्रिक मान्यता प्राप्त केल्या आहेत, त्यांनी कामांच्या निविदा प्रक्रिया जलदगतीने पार पाडाव्यात. तसेच इतर यंत्रणांनीही ही प्रक्रिया गतीने

राज्यातील एम.आय.व्ही. प्रयोगशाळा ‘एन.आय.व्ही.’च्या धर्तीवर गुणवत्तापूर्ण व्हावी – सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर

पुणे, 03: राज्य शासनाच्या एम.आय.व्ही. प्रयोगशाळा ही ‘एन.आय.व्ही.’च्या धर्तीवर दर्जेदार आणि गुणवत्तापूर्ण व्हावी, अशी अपेक्षा राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांनी व्यक्त केली. आरोग्य मंत्री श्री.आबिटकर

गर्भाशयमुख कर्करोगावरील लसीकरणासाठी सिरम इन्स्टिट्यूटने पुढाकार घ्यावा- आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर

पुणे, 03: गर्भाशयमुख कर्करोगावर लसीद्वारे प्रतिबंध घडवून आणण्यासाठी सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने पुढाकार घ्यावा, अशी अपेक्षा राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांनी व्यक्त केली. हडपसर येथील

‘पुणे ग्रँड टूर’ सायकलिंग स्पर्धेचा उद्या लोगो, जर्सी अनावरण समारंभ

पुणे, 29): भारताच्या सायकलिंग क्षेत्रात नवा इतिहास घडवणाऱ्या ‘पुणे ग्रँड टूर’ या आंतरराष्ट्रीय सायकलिंग स्पर्धेच्या (UCI लेव्हल २.२ स्टेज रेस) लोगो आणि जर्सी अनावरणाचा भव्य समारंभ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री