Sunday, June 28 2026 4:39 pm
latest

Category: महाराष्ट्र

Total 2632 Posts

मोघरपाडा कारशेड डेपो मेट्रो मार्गिका ४.४ अ, १० व ११ संदर्भात परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न

ठाणे,24:- जिल्हा नियोजन समिती सभागृहात मोघरपाडा कारशेड डेपो मेट्रो मार्गिका संदर्भात परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या अध्यक्षतेखाली आज शेतकऱ्यांसोबत चर्चा संपन्न झाली. या बैठकीत जिल्हाधिकारी श्री.अशोक शिनगारे, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ.संदीप

पात्र गरजू लाभार्थ्यांसाठी प्रशासनाने अधिक तत्पर होण्याची गरज – महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

प्रत्येक जिल्ह्याला दोन अतिरिक्त जिल्हाधिकारी कार्यालय बाबत प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश पारधी समाजासाठी प्रशासनाने स्वतःहून कार्य करण्याची गरज नागपूर, 24 : शासनाच्या अनेक लोकाभिमुख योजना या सर्वसामान्यांना विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठी

महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते खापरी रेल्वे कलकूही येथील शाळा इमारतीचे उद्घाटन

नागपूर, 24 : मिहान पुनर्वसन क्षेत्रामधील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा खापरी रेल्वे कलकूही येथील शाळा इमारतीचे आज महसूल मंत्री तथा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. माजी

महिला बचत गट चळवळ आता मोठी; जळगाव जिल्ह्यात एक लाख लखपती दीदी करण्याचा मनोदय – जलसंपदा मंत्री गिरीश महाजन

उमेद आयोजित सरस -2025 चे उद‌्घाटन 27 जानेवारी पर्यंत असणार सुरु जळगाव 24: महिला बचत गट चळवळ अधिक सक्षम करण्याच्या दृष्टीने विविध उपक्रम राबविले जात आहेत. मुंबईत होणाऱ्या राज्यस्तरीय सरस

१०० दिवसांच्या कृती आराखड्यानुसार कार्यालयांनी कार्यवाही करावी – विभागीय आयुक्त दिलीप गावडे

छत्रपती संभाजीनगर 23: राज्य शासनाच्या प्रशासनिक विभागांसाठी 100 दिवसांचा कृती आराखडा निश्चित करण्यात आला आहे. त्याच धर्तीवर क्षेत्रीय शासकीय व निमशासकीय कार्यालयांकरिता आगामी 100 दिवसांमध्ये संकेतस्थळ, सुकर जीवनमान, स्वच्छता, जनतेच्या

फिश मार्केटमध्ये अद्ययावत सोयी सुविधा उपलब्ध करून द्याव्यात- मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे

सांगली, 23 : महापालिकेच्या वतीने उभारण्यात येत असलेल्या फिश मार्केटच्या वास्तूचे काम गुणवत्तापूर्ण व दर्जेदार करावे. हे फिश मार्केट सर्व सोयीसुविधांनीयुक्त होण्यावर प्रशासन व स्थानिक लोकप्रतिनिधींनी भर द्यावा, असे प्रतिपादन

ग्रामविकास विभागाच्या योजनांची १०० दिवसांच्या विशेष कार्यक्रमाद्वारे प्रभावीपणे अंमलबजावणी करावी-ग्राम विकास व पंचायत राज मंत्री जयकुमार गोरे

पुणे, 23 : राज्याच्या लोककल्याणकारी योजनांची ग्रामीण भागामध्ये प्रभावीपणे अंमलबजावणी करुन ग्रामीण भागाचा विकास करण्याची ग्राम विकास विभागावर मोठी जबाबदारी आहे. केंद्र शासनाच्या महत्वाच्या योजनांची या विभागामार्फत ग्रामीण भागामध्ये अंमलबजावणी

ठाण्यातील मालवणी महोत्सवात दहा दिवसांत २५ कोटींची उलाढाल

खाद्यसंस्कृतीसह सांस्कृतिक भूक भागवणारा महोत्सव ठाणे, 22 – कोकणातील शेतकरी आणि छोटे-मोठे व्यवसाय करणाऱ्याना आपल्या हक्काचे दालन मिळावे आणि त्यांचा आर्थिक विकास व्हावा, या उद्देशाने भरवण्यात आलेल्या ठाण्यातील मालवणी महोत्सवाचा सांगता सोहळा

‘भाषा हे माणसांमधील आदर वाढविण्याचे महत्त्वाचे साधन’

• आंतरराष्ट्रीय ख्यातीचे सुलेखनकार अच्युत पालव यांचे प्रतिपादन • ठाणे महानगरपालिकेत मराठी भाषा संवर्धन पंधरवड्याच्या निमित्ताने सुलेखन प्रात्यक्षिक ठाणे 22 : भाषा आणि माणसांविषयी आदर वाढवायचा असेल तर आपल्याला चांगले

‘कॉपीमुक्त’साठी जिल्ह्यात जनजागृती सप्ताह सुरू; अभियान यशस्वीपणे राबवण्यासाठी आवाहन

ठाणे,22 – इयत्ता 10 वी व 12 वी ची परीक्षा कॉपीमुक्त व भयमुक्त व्हावी यासाठी दि. 20 जानेवारीपासून ते 26 जानेवारीपर्यंत जनजागृती सप्ताह ठाणे जिल्ह्यात राबविण्यात येत आहे. यामुळे शैक्षणिक