Thursday, March 26 2026 10:03 am

Category: महाराष्ट्र

Total 2494 Posts

जिल्ह्याच्या सर्वंकष विकासासाठी निधीची कमतरता पडू देणार नाही – पालकमंत्री चंद्रकांत पाटील

सांगली, 04 : जिल्ह्याच्या सर्वंकष विकासासाठी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून निधीची कमतरता पडू देणार नाही. कृषि, शिक्षण, आरोग्य, ग्रामविकास, नगरविकास, पर्यटन विकास, वीजपुरवठा अशा सर्वच क्षेत्रांसाठी वाढीव निधी मिळवण्यासाठी प्रयत्न

सर्वसामान्यांचे जीवन सुकर होण्यासाठी प्रयत्न करावेत – पालक सचिव विनिता वेद सिंगल

१०० दिवस कृती आराखड्यांतर्गत घेतला प्रमुख विभागांच्या कामांचा आढावा सांगली, 04 : जिल्हा विविध क्षेत्रात अग्रेसर ठेवण्यासाठी व सर्वसामान्य नागरिकांचे जीवन अधिक सुकर होण्यासाठी सर्व विभागाच्या अधिकाऱ्यांनी सकारात्मक दृष्टीने सातत्याने

मोफत लॅप्रोस्कोपिक शस्त्रक्रियांचा रुग्णांनी लाभ घ्यावा – मंत्री हसन मुश्रीफ

कोल्हापूर, 04 : प्रसिद्ध रोबोटिक व लॅप्रोस्कोपिक सर्जन डॉ.मुफ्फझल लकडावाला यांच्या द्वारे हर्निया, अपेंडिक्स, पित्ताशय तसेच गर्भाशयावरील मोफत शस्त्रक्रिया करण्याचे आयोजन वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या संकल्पनेतून कोल्हापूर येथे

पंचायत समित्यांसाठीच्या चारचाकी वाहनांचे वितरण

कोल्हापूर, 04: जिल्हा परिषदेच्या आजरा, भुदरगड, शाहूवाडी, पन्हाळा, कागल व शिरोळ या पंचायत समित्यांसाठीच्या चारचाकी वाहनांचे आज सार्वजनिक आरोग्य मंत्री तथा कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते वितरण करण्यात

५० हजार हक्काची घरे देण्यासाठी मिशन मोडवर काम करा -पालकमंत्री प्रकाश आबिटकर

कोल्हापूर, 04: प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण व अन्य राज्यस्तरीय योजनांतून कोल्हापूर जिल्ह्यातील गरजू कुटुंबांसाठी कमीत कमी 50 हजार हक्काची घरे उपलब्ध करुन देण्यासाठी महसूल, समाज कल्याण, जिल्हा परिषद व संबंधित

स्त्रियांनी चिरस्थायी, शाश्वत लिखान करावे – विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे

पुणे, 04: स्त्रियांच्या साहित्यात लिहिण्याची सुरूवात पुरुषांनी केल्यामुळे स्त्रियांचे अंतरंग लेखनातून यायला वेळ लागला. आता स्त्रिया स्वत: लिहित असल्यामुळे त्यांचे मनोगत व्यक्त होत आहे. स्त्रियांनी चिरस्थायी आणि शाश्वत राहिल असे

नवकल्पना आणि संशोधनाच्या आधारे ज्ञानाधिष्ठित भारताची निर्मिती करणे शक्य- डॉ. रघुनाथ माशेलकर

विश्व मराठी संमेलनात मराठी उद्योजकांच्या चर्चासत्राचे आयोजन पुणे, 04: संपूर्ण जगात ज्ञानाधिष्ठित अर्थव्यवस्थेला खूप महत्त्व आहे; नवकल्पना आणि संशोधनाच्या माध्यमातून ज्ञानाधिष्ठित भारताची निर्मिती करुन मोठी मजल मारू शकतो, असे मत

परदेशात मराठीचे जतन, संवर्धन करणाऱ्या मराठी माणसांच्या संस्थांना आर्थिक मदत देणार- मंत्री उदय सामंत

पुणे, 04: राज्य शासनाची कोणतीही आर्थिक मदत न घेता परदेशात आपली मराठी माणसे मराठीचे संवर्धन, जतन करत आहेत. त्यांच्या कार्याची दखल घेऊन या परदेशातील मराठीचे काम करणाऱ्या संस्थांच्या मागे राज्य

नागरिक आणि प्रशासनातील भाषा यातील दरी दूर करण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर आवश्यक – अपर मुख्य सचिव विकास खारगे

पुणे, 04: कृत्रिम बुद्धीमत्तेचा वापर करुन नागरिक आणि प्रशासनातील मराठी भाषा यातील दरी दूर करता येईल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री कार्यालयाचे अपर मुख्य सचिव विकास खारगे यांनी केले. प्रशासनामध्ये काम करताना

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते थिएटर अकॅडमी येथील नवीन इमारतीचे भूमिपूजन

पुणे, 04: मुख्यमंत्री धर्मादाय देणगी निधीतून महाराष्ट्रीय मंडळाच्या आवारात ‘थिएटर अकॅडमी’त कलाकारांसाठी बांधण्यात येणाऱ्या इमारतीचे भूमिपूजन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी रोजगार हमी योजना मंत्री भरत गोगावले,