Monday, December 22 2025 6:51 am
latest

Category: महाराष्ट्र

Total 2349 Posts

हायस्पीड रेल्वे स्थानकाच्या स्थानिक विकास आराखड्यास विरोध

ठाणे, 21 : केंद्र सरकारच्या महत्वाकांक्षी बुलेट ट्रेन प्रकल्पांतर्गत ठाण्यात प्रस्तावित हायस्पीड रेल्वे स्थानकासाठी तयार करण्यात आलेल्या स्थानिक क्षेत्र विकास आराखड्याला दिवा परिसरातील शेतकऱ्यांचा मोठा विरोध होत आहे. या आराखड्यामुळे

कचरा समस्येवरून राष्ट्रवादी युवक काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्ष आक्रमक

तर पालिका आयुक्तांच्या बंगल्यासमोर कचरा टाकू – अभिजीत पवार ठाणे, 21 – गेल्या चार दिवसांपासून कळवा , मुंब्रा परिसरातील कचरा उचलण्यात येत नाही. त्यामुळे कळव्यात कचऱ्याचे ढिग साचू लागले आहेत.

एन. टी. केळकर स्मृती आंतरशालेय क्रिकेट स्पर्धेला उत्साहात सुरुवात

अविष्कार साळवी यांचा खेळाडूंना सल्ला : “क्रिकेटला संघभावनेने पाहिलं तरच यश मिळतं” ठाणे, 21 : ठाण्यातील प्रतिष्ठेची एन. टी. केळकर स्मृती आंतरशालेय क्रिकेट स्पर्धा यंदा ४९ व्या वर्षात पदार्पण करत

ठाण्यात ‘देव तारी त्याला कोण मारी’चा प्रत्यय

– उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रयत्नांनी ‘हमदान’वर ज्युपिटरमध्ये उपचार ठाणे, 21- आईसोबत रस्त्यावरून चालत जाताना अचानक तब्बल २० फुटी उघड्या गटाराच्या आत दोन वर्षीय हमदान कुरेशी पडल्याची घटना मंगळवारी सायंकाळी

कासारवडवली उद्यान बिघडले; दुरावस्थेमुळे नागरिक संतापले..

आमदार संजय केळकर यांना निवेदन.. ठाणे, 21 प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे कासारवडवली उद्यानाची दुरावस्था झाली असून येथे येणाऱ्या आजुबाजूच्या गृहसंकुलांतील रहिवाशांना अनेक समस्या भेडसावत आहेत. याबाबत त्यांनी आमदार संजय केळकर यांची जनसेवकाचा

कुंभमेळा प्राधिकरणाची नाशिक विमानतळ विस्तारीकरणास प्रशासकीय मान्यता

नाशिक, 21 : आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक त्र्यंबकेश्वर कुंभमेळा विकास प्राधिकरणाने नाशिक (ओझर) विमानतळाच्या विस्तारीकरणास प्रशासकीय मान्यता दिली आहे. विमानतळ विस्तारीकरणाचे काम मार्च २०२७ पूर्वी पूर्ण करावे, असे निर्देश

स्वस्थ भारतासाठी निसर्गोपचाराचा अवलंब करण्याची गरज – राज्यपाल आचार्य देवव्रत

पुणे, 21: निसर्गोपचार, आयुर्वेद, आपली पूर्वीची जीवनशैली, नैसर्गिक शेती तसेच आपल्या जीवनमूल्यांना पुन्हा अवलंबल्यास स्वस्थ भारत बनवू शकू, असा विश्वास राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी व्यक्त केला. या कामात निसर्गोपचार वैद्यक

पुढील पिढ्यांचे आरोग्य जपण्यासाठी नैसर्गिक शेती करणारा शेतकरी महत्त्वाचा – राज्यपाल आचार्य देवव्रत

पुणे, 21: आपल्या देशात रासायनिक शेतीमुळे मानवी आरोग्याचे गंभीर आव्हान उभे राहिले आहे. त्या आव्हानाला तोंड देण्यासाठी नैसर्गिक शेती हा प्रभावी पर्याय असून, पुढील पिढ्यांचे आरोग्य जपण्यासाठी प्रत्येक कुटुंबाला फॅमिली

मानव-बिबट संघर्ष कमी करण्यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना करा; केंद्र सरकारकडून बिबट नसबंदीची मान्यता – वनमंत्री गणेश नाईक

पुणे, 21 : मानव-बिबट संघर्ष कमी करण्यासाठी प्रस्तावित कामांकरिता लागणारा निधी व त्याकरिता प्रस्तावाची मागणी तात्काळ सादर करावी, तसेच कृत्रीम बुद्धीमत्ता (एआय) तंत्रज्ञानाचा वापर व जागतिक स्तरावरील सर्व उपाययोजना अंमलात

मौजे महमदवाडी येथील जमीन मिळकत प्रकरणी अहवाल सादर करण्याचे निर्देश

मुंबई, 21 : मौजे महमदवाडी (ता. हवेली, जि. पुणे) येथील तक्रारप्राप्त जमीन मिळकतीबाबतचा सविस्तर अहवाल तत्काळ सादर करण्याचे निर्देश विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांनी दिले. विधानभवनात आयोजित बैठकीस महसूल उपसचिव