Saturday, June 27 2026 5:06 am
latest

Category: महाराष्ट्र

Total 2632 Posts

पर्यावरणपूरक व सर्वसमावेशक नियोजनावर भर द्या – विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर

नागपूर, 12 : विधानभवन विस्तारीकरण करताना पर्यावरणपूरक व सर्वसमावेशक नियोजनावर आपला भर आहे. यादृष्टीने विधानभवन विस्तारीकरणासंदर्भात येत्या २५ जून रोजी मुंबईत बैठक आयोजित करण्याचे निर्देश विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर

तंत्रकुशल मनुष्यबळ निर्मितीसाठी आयटीआयच्या अद्यावतीकरणाचे नवे धोरण महत्त्वाचे – कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा

नागपूर, 12 : राज्यातील औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमार्फत तंत्रकुशल युवा मनुष्यबळ उपलब्ध करुन देण्यासाठी शासन कटिबद्ध आहे. ज्या गतीने औद्योगिकीकरणाच्या गरजा बदलत आहेत. नवनवीन तंत्रज्ञान येत आहे. सौरऊर्जेपासून इलेक्ट्रीक वाहनापर्यंत उत्पादने

आपले काम सर्वोत्तम पद्धतीने करा – कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा

नागपूर, 12 – आपणास देण्यात आलेले कोणतेही काम श्रेष्ठपणे करण्याची गरज आहे. कोणतेही काम छोटे अथवा मोठे असत नाही. प्रत्येक कामाला, कष्टाला सारखेच मूल्य असते. गीतेमध्ये हेच तत्वज्ञान सांगितले आहे.

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विविध २१ कामांचे भूमिपूजन व लोकार्पण

अकोला 12 : अकोला जिल्ह्यात सुमारे अडीच हजार कोटींहून अधिक म्हणजेच २ हजार ५८८ कोटी ५५ लाख रूपयांच्या निधीच्या विविध २१ विकास कामांचे भूमिपूजन व लोकार्पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या

‘जनसंवाद’ हा उपक्रम सर्वसामान्यांच्या प्रश्नांना मार्गी लावण्यासाठी; बदल्यांचे अर्ज प्रशासकीय मार्गानेच सोडवा – पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे

नागपूर, 12 : वैद्यकीय मदतीसाठी शासनाकडे आलेले अर्ज संबंधित अधिकाऱ्यांनी तत्काळ मार्गी लावावेत. नियमानुसार या अर्जावर तत्काळ कार्यवाही करावी, असे निर्देश पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रशासनाला दिले. तसेच जनसंवाद कार्यक्रमात

सिंगल युज प्लास्टिकचा भस्मासूर रोखायलाच हवा अन्यथा परिस्थिती गंभीर – पर्यावरण व वातावरणीय बदल मंत्री पंकजा मुंडे

वैद्यनाथ मंदिरात कापडी पिशवी वेडिंग मशीनचे उद्घाटन; आनंदधाम येथे वृक्षारोपण तर मंदिर परिसरात स्वच्छता मोहीम नागरिकांनी जास्तीत जास्त कापडी पिशव्यांचा वापर करण्याचे केले आवाहन परळी वैजनाथ, 12 – पर्यावरण संरक्षण

रुग्णांची देखभाल करतांना स्वतःचे आरोग्य उत्तम ठेवा – पालकमंत्री शिरसाट

छत्रपती संभाजीनगर,12 – शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील विद्यार्थी, डॉक्टर्स हे अहोरात्र रुग्णांना वैद्यकीय सेवा देतात. हे पवित्र कार्य करतांना डॉक्टर्स आणि कर्मचाऱ्यांनी स्वतःच्या आरोग्याची देखभाल करणे आवश्यक आहे. त्यासाठी व्यायामशाळा त्यांना

‘पुरी’ गावच्या महिला बचत गटांची पंढरीची वाट

छत्रपती संभाजीनगर, 12- पुरी ता. गंगापूर येथील महिलांनी तयार केलेल्या प्लास्टीकच्या घोंगट्या आता तयार झाल्या आहेत. त्या आता आळंदी ते पंढरपूर या वारीच्या मार्गावर विक्रीसाठी उपलब्ध होतील. व्यवसायाच्या निमित्ताने पंढरीच्या

रोटरी क्लब ऑफ ठाणे नॉर्थच्या वतीने इयत्ता १० मध्ये ९० टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळविणाऱ्या १५ विद्यार्थ्यांचा गौरव

ठाणे, 12 – रोटरी क्लब ऑफ ठाणे नॉर्थच्या वतीने इयत्ता १० मध्ये ९० टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळविणाऱ्या १५ विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोमवारी घंटाळी येथे क्लबच्या वास्तू मध्ये करण्यात आला. डिस्ट्रिक्ट 3142

राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रमांतर्गत टी बी फोरम समितीची सभा संपन्न

ठाणे, 12 – राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रमांतर्गत जिल्हाधिकारी ठाणे तथा जिल्हा ठाणे टी बी फोरम समिती सभा दि. 9 जून, 2025 रोजी अशोक शिनगारे यांचे अध्यक्षतेखाली संपन्न झाली. सभेच्या प्रारंभी