Friday, November 13 2026 3:08 am

Category: महाराष्ट्र

Total 2770 Posts

अग्निपथ योजनेविरोधात राष्ट्रवादी युवक काँग्रेस आक्रमक ठाण्यात सुमारे अर्धा तास हाय वे अडविला

ठाणे (प्रतिनिधी) – चार वर्षांसाठी सैन्यात भरती करून नंतर तरूणांना वाऱ्यावर सोडणाऱ्या अग्निपथ या योजनेविरोधात राष्ट्रवादी युवक आक्रमक झाली आहे. ठाणे शहरात गृहनिर्माण मंत्री ना.डाॅ.जितेंद्र आव्हाड यांच्या आदेशानुसार शहराध्यक्ष आनंद

सैन्यदलातील सैन्यात भरतीचा काॅन्ट्रॅक्टर कोण ना डाॅ जितेंद्र आव्हाड यांचा रोखठोक सवाल

ठाणे (प्रतिनिधी) -सैन्य दलात अग्नीवीर या नावाखाली सैनिकांची भरती केली जाणार आहे. पण, त्यांना सैनिक म्हणू शकत नाही. त्यांना आपण काॅन्ट्रॅक्ट लेबर असेच म्हणू, पण, त्या काॅन्ट्रॅक्ट लेबर्सचा काॅन्ट्रॅक्टर कोण

ठाणे महापालिकेच्यावतीने प्लास्टीक बंदी कारवाई अंतर्गत २७९ किलो प्लास्टिक जप्त तर ६७ हजार ५०० रुपये दंड वसूल

ठाणे(१८): प्लास्टीक बंदी संदर्भात महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी दिलेल्या आदेशानुसार महापालिका क्षेत्रात बेकायदेशीररित्या प्लास्टीक, थर्माकोल सारख्या अविघटनशील वस्तुंची विक्री करणाऱ्यांवर ठाणे महानगरपालिकेच्यावतीने आज अकस्मात धडक कारवाई करण्यात आली

खरीप हंगामासाठी जिल्ह्यात पुरेसे बियाणे आणि खत साठा उपलब्ध

जमिनीत पुरेशी ओल आणि पुरेसा पाऊस झाल्याशिवाय पेरणी करू नये – कृषी विभागाचे आवाहन ठाणे, दि. १७ (जिमाका): खरीप हंगामासाठी जिल्ह्यात पुरेसे बियाणे आणि खत साठा उपलब्ध असून त्याची टंचाई

प्लास्टीक थर्माकोल वापरणाऱ्या आस्थापनांवर ठाणे महानगरपालिकेची धडक कारवाई

४८ हजार ५०० रुपये दंड वसूल तर ११४ किलो प्लास्टिक जप्त ठाणे(१७): प्लास्टीक बंदी संदर्भात महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी दिलेल्या आदेशानुसार महापालिका क्षेत्रात बेकायदेशीररित्या प्लास्टीक, थर्माकोल सारख्या अविघटनशील

पावसाळयात आरोग्याची काळजी घ्या ठाणे महापालिका आयुक्तांचे नागरिकांना आवाहन

ठाणे :ठाणे महापालिका क्षेत्रात सद्यस्थितीत कोरोनाचा संसर्ग कमी असला तरी यंदा पावसाळयात कोणतेही साथीचे आजार होऊ नयेत यासाठी नागरिकांनी आपल्या आरोग्याची काळजी घेण्याचे आवाहन ठाणे महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा

शहरातील अनधिकृत बांधकामांवर महापालिकेची धडक कारवाई

ठाणे(१७): ठाणे महापालिकेच्यावतीने शहरातील अनधिकृत बांधकामांवर धडक कारवाईची मोहिम सुरु असून आज माजिवडा- मानपाडा प्रभाग समितीमधील अनधिकृत बांधकामे निष्कासित करण्यात आले. सदरची कारवाई ठाणे महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांच्या

शिवसेना आमदार श्री रविंद्र फाटक यांच्या स्थानिक विकास कार्यक्रम आमदार निधीतून नितीन कं जंक्शन येथिल एकता रिक्षा स्टॅन्ड जवळ बनविण्यात आलेल्या

विश्रांती कट्ट्याचे लोकार्पण व ठा.म.पा. मुख्यालयासमोरील कचराळी तलावावरील कै.निर्मलादेवी चिंतामणी दिघे उद्यान मुख्य प्रवेशद्वाराचे केलेले नूतनीकरण व सुशोभीकरण कामाचे उदघाटन आज ठाणे लोकसभेचे खासदार श्री राजनजी विचारे यांच्या शुभहस्ते पार

हुक्का पार्लरमुक्त ठाणे चळवळीला कारवायांमुळे वेग

ठाण्यातील ५१ बार-रेस्टॉरंटवर कारवाया.. आमदार संजय केळकर यांचा पाठपुरावा कायम.. ठाणे शहर हुक्का पार्लरमुक्त करण्यासाठी आणि अवैध डान्स बार विरोधात आमदार संजय केळकर यांनी सुरू केलेल्या चळवळीला यश येत आहे.

मालमत्ता करातील १० टक्के सवलतीला १५ जुलैपर्यत मुदतवाढ

माजी महापौर नरेश म्हस्के व महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांचे नागरिकांनी मानले आभार. ठाणे : ठाणे महापालिका हद्दीतील करदात्यांसाठी महापालिकेने करसवलत योजना लागू केली आहे. परंतु या करसवलतीचा कालावधी