ठाणे, दि. २४ (जिमाका): असंघटित अन्न प्रक्रिया क्षेत्रातील सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योगांना वित्तपुरवठा करून संघटित क्षेत्रात आणण्यासाठी सुरू केलेल्या प्रधानमंत्री सूक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योग योजनेंतर्गत कोकण विभागातून ऑनलाईन प्रणालीद्वारे कृषि आयुक्तालयास ५३५ प्रस्ताव सादर करण्यात आले
