Wednesday, July 8 2026 1:38 am
latest

Category: महाराष्ट्र

Total 2659 Posts

बाळासाहेबांच्या शिवसेनेकडून आचारसंहितेचा भंग

ठाणे,१९ – ठाणे महानगर पालिकेच्या मालकीच्या महापौर निवासाचा वापर कोकण विभाग शिक्षक मतदारसंघातील भाजप उमेदवार ज्ञानेश्वर म्हात्रे यांच्या निवडणूक नियोजनाच्या बैठका घेण्यासाठी केला जात आहे. अशा आशयाची तक्रार राष्ट्रवादी काँग्रेसचे

ठाणेकरांच्या सेवेत दाखल होणार ब्रीद इझी, झिरो इंमिशन, नो नॉईज अशा पर्यावरणपूरक ई-बसेस

ठाणे, १८ -येऊरसारखा जैवविविधतेने नटलेला डोंगर लाभलेले ठाणे शहराचा समावेश स्मार्ट सिटी मध्ये आहे. ‘स्वच्छ, सुंदर ठाणे’ शहर आता आणखीनच बदलू लागले आहे, शहरातील भिंती बोलू लागल्याने या शहराच्या सौंदर्यीकरणात

वरळीच्या बीडीडी चाळ दुकानदार संघाचा न्यायालयावर विश्वास

मुंबई,१८ : वरळीच्या बीडीडी चाळ दुकानदार संघाची वार्षिक सर्वसाधारण सभा नुकतीच पार पडली. या सभेत दुकानदारांनी आपल्यावर होत असलेल्या अन्यायाबाबत तीव्र भावना व्यक्त केल्या. संघाचे अध्यक्ष श्री. दिलीप शिंदे म्हणाले

बाळासाहेबांच्या शिवसेना पक्षाचा लोकमान्यनगरमध्ये पार पडला महिलांचा हळदीकुंकू समारंभ

ठाणे, १८ : वंदनीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व धर्मवीर आनंद दिघे साहेबांची जयंती तसेच मा. मुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे व खासदार श्री. श्रीकांत शिंदे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून आमदार

वडिलांच्या निधनानंतर मुलाने केला आईचा पुनर्विवाह

कोल्हापूर, १८ : आईवडील हे मुलांचे लग्न लावून देतात. मात्र, कोल्हापुरात एका तरुणाने आपल्या वडिलांच्या निधनानंतर आईचा पुनर्विवाह लाऊन देण्याचे क्रांतिकारक पाऊल उचलले. कोल्हापुरातील युवराज शेले या तरुणाने हा धाडसी

शिंदे, म्हस्के दडपशाहीचे धंदे बंद करा‍- खासदार राजन विचारे

शिंदे, म्हस्के दडपशाहीचे धंदे बंद करा; हिंमत असेल तर निवडणुका लावा, राजन विचारे यांचे तडाखे ठाणे, १७ : ज्या शिवसैनिकांवर खोटे गुन्हे दाखल करण्याची धमकी देत पोलिसांकडून त्यांची छळवणूक करणाऱया

ठाणे रेल्वे स्थानकाबाहेरील परिसर कायम फेरीवाला मुक्त असलाच पाहिजे : आयुक्त अभिजीत बांगर

ठाणे 17 : ठाणे हे मध्यरेल्वेचे मध्यवर्ती स्थानक असून नव्याने विकसित होत असलेल्या ठाणे शहरात दिवसागणिक प्रवाशांची संख्या वाढत आहे. दररोज जवळपास 6 ते 7 लाख प्रवासी ठाणे स्थानकातून ये-जा

फक्त आमदार खासदार मिळून शिवसेना तयार होत नाही : शिंदे गटाला अंबादास दानवे यांचा टोला

“फक्त आमदार आणि खासदार मिळून शिवसेना निर्माण होत नाही” अंबादास दानवेंचा शिंदे गटाला टोला मुंबई, १७ : शिवसेना पक्षनाव अन् धनुष्यबाण चिन्हाबाबत पुढील सुनावणी शुक्रवारी (२० जानवारी) होणार आहे. दोन्ही

सुपा इंडस्ट्रिअल पार्क संदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची जपान बँकेसमवेत चर्चा

डावोज,१७ : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दावोस येथे होत असलेल्या जागतिक परिषदेत सहभागी झाले आहेत. आज त्यांच्यासमवेत जपान बँकेचे कार्यकारी व्यवस्थापकीय संचालक शिगेटो हाशियामा यांची महाराष्ट्र दालनात बैठक झाली. जपानी

आठ दिवसांपासून एकनाथ खडसे ‘नॉट रिचेबल’

जळगाव, 17 : पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीमुळे एकीकडे महाविकास आघाडीमध्ये गोंधळाची परिस्थितीत निर्माण झाली आहे. तर दुसरीकडे, राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे हे मागील आठ दिवसांपासून नॉट रिचेबल असल्याची धक्कादायक माहिती