Thursday, November 12 2026 10:34 pm

Category: महाराष्ट्र

Total 2770 Posts

उल्हासनगरात सभा मुख्यमंत्र्यांची, हवा मात्र कलानीची

उल्हासनगर, 14 – शहरातील संच्युरी मैदानात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महापालिका विकास कामाचे लोकार्पण व उदघाटन सोहळा संपन्न झाल्यावर सभा होणार आहे. सभेत ओमी कलानीसह समर्थक प्रवेश

घोडबंदर रोड वाहतूक कोंडी मुक्त होणार – आमदार प्रताप सरनाईक

ठाणे, 14 आमदार प्रताप सरनाईक यांनी आज केलेल्या आयुक्तांसोबत बैठकीमध्ये घोडबंदर रोडवरील वाहतुक कोंडी दूर होण्याकरिता चर्चा करण्यात आली. त्या अनुषंगाने दोन्ही बाजूला असलेल्या ९-९ मीटरच्या सर्व्हिस रोडचा समावेश मुख्य

वाडा येथील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांबद्दल मार्गदर्शन

*महापालिकेच्या चिंतामणराव देशमुख प्रशासकीय प्रशिक्षण संस्थेचा उपक्रम* ठाणे,14 – स्पर्धा परिक्षांबद्दल जागृती निर्माण करण्यासाठी मार्गदर्शन शिबिरांचे आयोजन करण्यास ठाणे महानगरपालिका संचालित चिंतामणराव देशमुख प्रशासकीय प्रशिक्षण संस्थेने सुरूवात केली आहे. त्या

मुंब्रा, कोपरी व भिवंडी खाडीत रेती उत्खनन करणा-या बार्जवर जिल्हा प्रशासनाची कारवाई

ठाणे,14 – मुंब्रा खाडी, कोपर खाडी व भिवंडी लगतच्या खाडीमध्ये गस्तीवर असलेल्या ठाणे व भिवंडी तहसील कार्यालयाच्या पथकाने आज अनधिकृत रेती उत्खनन करणाऱ्या 2 सक्शन पंप आणि 2 बार्जवर धडक

विविध विकासकामांच्या माध्यमातून पायाभूत सुविधांचा विकास करणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

नाशिक : 13 पाणी हा सर्वांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न असल्याने करंजवण मनमाड पाणी पुरवठा योजनेचे काम युद्धपातळीवर पूर्ण करण्यात येईल. तसेच विविध विकास कामांच्या माध्यमातून नागरिकांना पायाभूत सुविधा उपलब्ध करुन देण्यात

उष्णतेच्या लाटांबाबत प्रभावी जनजागृती आवश्यक – आयआयटी मुंबईचे प्रा. परमेश्वर उडमाले

मुंबई,13 : उष्णतेच्या लाटांपासून सुरक्षित राहण्यासाठी या लाटांबाबत पूर्व सूचना, संवेदनशील भागात नियोजन करणे आणि आणि प्रभावी जनजागृती करणे आवश्यक असल्याचे मत आयआयटी मुंबईचे प्रा. परमेश्वर उडमाले यांनी मांडले पवई

खुल्या प्रवर्गातील तरूणांसाठींची अमृत संस्था लवकरच सुरू होणार – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

ठाणे, 13 – खुल्या प्रवर्गातील तरुणांना शैक्षणिक, रोजगार विषयक मदत करण्यासाठी राज्य शासनाने महाराष्ट्र संशोधन उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत) संस्थेची स्थापना केली असून लवकरच ती सुरू होईल. त्या माध्यमातून

खासदार राजन विचारे यांच्या प्रयत्नाने सुरु झालेले नवीन दिघा रेल्वे स्थानक महिना अखेर पर्यंत सुरू होणार

नवीमुंबई, 13 – ठाणे व कल्याण या दोन लोकसभा क्षेत्राला जोडणारा ऐरोली – कळवा एलिवेटेड या महत्वकांक्षी प्रकल्पाला खासदार राजन विचारे यांनी तत्कालीन रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्याकडून सन २०१४-१५ पहिल्याच

बाळासाहेबांच्या शिवसेनेत प्रवेश केलेल्या हणमंत जगदाळेवर आनंद परांजपे यांचा घणाघात

*शरद पवारांनी दिलेल्या मानसन्मान आणि पदांपेक्षा जगदाळेंना घटनाबाह्य सरकारच्या मुख्यमंत्र्यांनी दाखविलेले क्लस्टरचे अर्थकारण महत्वाचे वाटले* ठाणे , 13 -शरद पवार यांनी जगदाळेंना राजकारणात नाव दिले, राजकारणातील महत्वाची पदे दिली; प्रेम

गृहनिर्माण संस्थांवरही व अकृषिक कराची तलवार दूर – आ. संजय केळकर यांच्या पाठपुराव्यामुळे स्थगिती

मुंबई, 13 – अकृषिक (एन ए) कराच्या नोटीसांनी हैराण झालेल्या गृहनिर्माण संस्थांची चिंता अखेर दूर झाली आहे. आ. संजय केळकर यांच्या सततच्या पाठपुराव्यानंतर बुधवारी यासंदर्भात पार पडलेल्या बैठकीत राज्याचे महसुलमंत्री