Tuesday, July 7 2026 6:52 pm
latest

Category: महाराष्ट्र

Total 2659 Posts

मराठा समाजातील मुलींसाठी बांधलेल्या वसतीगृहावर अवकळा

ठाणे, 01 – आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील मराठा विद्यार्थिंनीसाठी बांधण्यात आलेल्या पंजाबराव देशमुख वसतिगृहावर अवकळा आली आहे. कोणत्याही प्रकारच्या सुविधा नसलेल्या या वसतिगृहाचे उद्घाटन मराठा समाजातील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याच हस्ते

सर्व घटनांना न्याय देणारा अर्थसंकल्प : आमदार संजय केळकर

ठाणे 01 : पायाभूत सुविधा मोठ्या प्रमाणात निर्माण करणारा व रिकाम्या हाताने काम देणारा अर्थसंकल्प केंद्रीय वित्तमंत्र्यांनी जाहीर केला. या अर्थसंकल्पात मोठ्या प्रमाणात पायाभूत सुविधा निर्माण होणार असून रोजगार निर्मिती

उद्योगांना मिळणाऱ्या सर्वतोपरी सहकार्यामुळे महाराष्ट्र हे गुंतवणुकदारांचे आवडते ठिकाण – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

ठाणे, 01 – देशात महाराष्ट्र हे प्रगत राज्य आहे. या राज्यात उद्योग स्नेही राज्य शासन कार्यरत आहे. उद्योगासाठी लागणाऱ्या पायाभूत सुविधा, सवलती व कुशल मनुष्यबळ येथे मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे.

शहर सौंदर्यीकरणाचा घेतला आयुक्त अभिजीत बांगर यांनी घेतला आढावा

ठाणे 01 – शहरात सुरू असलेली सौंदर्यीकरणाची कामे ही अंतिम टप्प्यात असून या कामाचा आढावा महापालिका आयुक्त तथा प्रशासक अभिजीत बांगर यांनी आज घेतला. शहरातील पादचारी पूल, सेवा रस्त्यालगत असलेली

महापालिकेच्या माता बाल केंद्रामधील स्त्रीरोगतज्ज्ञांची पूर्ण वेळ उपस्थिती अनिवार्य : आयुक्त अभिजीत बांगर

ठाणे 01 : ठाणे महानगरपालिकेच्या सर्व माता बाल रुग्णालयात सर्व शस्त्रक्रिया विभाग (ऑपरेशन थिएटर)कार्यान्वित करणे गरजेचे आहे या सोबतच सर्व ठिकाणी फक्त इलेक्टिव्ह सिझेरियन नव्हे तर तर इमर्जन्सी सिझेरियनची सुविधा

शिवसेना (ठाकरे गट) आणि वैष्णवी प्रतिष्ठानतर्फे घोडबंदर रोड विभागात भव्य महाराष्ट्र महोत्सवाचे आयोजन

ठाणे, 01 शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि वैष्णवी प्रतिष्ठानतर्फे दि.०५ फेब्रुवारी,२०२३ ते १२ फेब्रुवारी, २०२३ पर्यंत एकूण आठ दिवसांच्या भव्य महाराष्ट्र महोत्सवाचे आयोजन घोडबंदर रोड विभागातील आनंदनगर येथील मूच्छाला कॉलेजच्या

ठाणे जिल्ह्यातील शिवसेना वाढीमध्ये तुमचा वाटा किती हे जिल्ह्यातील मतदारांना ठाऊक आहे -मधुकर देशमुख

ठाणे, 31 ठाण्यात शिवसेना आम्ही वाढवली, रुजवली आमच्याशिवाय शिवसेनेचे एक पानही हलणार नाही, ठाण्यात आत्ता एकही शिवसैनिक उरणार नाही, शाखेचे कुलूप लावायला शिवसैनिक सापडणार नाही अश्या वल्गना खोक्यांच्या व सत्तेच्या

शेतकऱ्यांना आर्थिक सक्षम करण्यासाठी मिलेट मिशन महत्वाचे पाऊल – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

*शेतकऱ्यांना आर्थिक सक्षम करण्यासाठी ‘मिलेट मिशन’ महत्वाचे पाऊल – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मुंबई, दि. 31 : राज्यातील पौष्ट‍िक तृणधान्य उत्पादन क्षेत्रवाढीसाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहन देणे आणि त्या उत्पादनांना योग्य हमीभाव मिळेल,

भूतपूर्व दुय्यम सेवा निवड मंडळाच्या कक्षेतील स्पर्धा परीक्षेसाठी 1 हजार रुपये शुल्क

मुंबई, 31 – राज्यातील भूतपूर्व दुय्यम सेवा निवड मंडळाच्या कक्षेतील (महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कक्षेबाहेरील) पदभरतीच्या स्पर्धा परीक्षा टी.सी.एस., आयओएन व आय.बी.पी.एस. या कंपन्यांकडून घेताना उमेदवारांकडून एक हजार रुपये परीक्षा शुल्क

मैत्री कक्षाबाबतच्या विधेयकास मान्यता

मुंबई, 31-महाराष्ट्र उद्योग, व्यापार आणि गुंतवणुक सुविधा केंद्र (मैत्री) कायदा, 2022 या विधेयकाच्या मसुद्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. या विधेयकामध्ये उद्योगांसाठीच्या