Monday, April 20 2026 8:23 pm

Category: महाराष्ट्र

Total 2538 Posts

ठाणे रेल्वे स्टेशनच्या विकासासाठी 800 कोटी रुपयांची निविदा

ठाणे, ५  : ऐतिहासिक ठाणे रेल्वे स्थानकाचा विकास करण्यासाठी भाजपाकडून करण्यात आलेल्या प्रयत्नांना यश आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली रेल्वे मंत्रालयाने ठाणे रेल्वे स्टेशनच्या पुनर्विकासासाठी ८०० कोटी रुपयांची

ठाणे रेल्वेस्थानकाबाहेरील रिक्षांचे परिचालन शिस्तबद्ध पद्धतीने होणार – आयुक्त अभिजीत बांगर

  ठाणे (05)- ठाणे रेल्वे स्टेशनबाहेर पश्चिमेकडे बेकायदेशीर आणि बेशिस्त रिक्षा व त्यातून प्रवाशांची होणारी गैरसोय या विरोधात आता ठाणे महापालिका आणि पोलीस संयुक्तपणे धडक कारवाई मोहीम हाती घेण्यात येणार

कोकण क्षेत्र नियोजन विकास प्राधिकरणाची निर्मिती करणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

सिंधुदुर्गनगरी .4 :- “आई श्री देवी भराडी माते देशावरचं, राज्यावरचं अरिष्ट दूर कर. बळीराज्याला,सर्व सामान्यांना सुखी अणि समाधानी ठेव”, अशी प्रार्थना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी करतानाच, कोकणाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी

राजभवन आता कॅनव्हासवर

मुंबई, 4 राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या सूचनेनुसार सर जे. जे. स्कुल ऑफ आर्टच्या विद्यार्थ्यांसाठी राजभवन येथे ‘ग्लोरी ऑफ हेरिटेज’ या विषयावरील दोन दिवसांच्या कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले असून शनिवारी राज्यपाल

जामनेर येथे नवीन क्रीडा संकुलास मान्यता, लवकरच निघणार शासन निर्णय – गिरीश महाजन

मुंबई,  4 : जळगाव जिल्ह्यातील जामनेर येथील सर्व सुविधायुक्त आणि अद्ययावत नवीन तालुका क्रीडा संकुलास मान्यता देण्यात आली असून लवकरच शासन निर्णय निघणार आहे. जळगाव जिल्हा क्रीडा संकुलास अतिरिक्त निधी

जिल्हा परिषदांनी बचतगटाच्या महिलांच्या उत्पादनांसाठी विक्री केंद्र उपलब्ध करून द्यावेत – गिरीश महाजन

  पुणे, दि. 4 : “राज्याचा ग्रामविकास साधायचा असेल तर महिलांना केंद्र स्थानी ठेवावे लागेल. देशाच्या प्रधानमंत्र्यांनी सुद्धा महिलांच्या सक्षमीकरणासाठी विविध योजना सुरू केल्या आहेत. त्यामुळे सर्व जिल्हा परिषद यंत्रणांनी

आळंदी येथे 8 फेब्रुवारी रोजी होणारा ज्ञानोबा तुकाराम पुरस्कार सोहळा पुढे ढकलला

मुंबई,  4: महाराष्ट्र शासनाच्या वतीने 8 फेब्रुवारी रोजी आयोजित करण्यात येणारा “ज्ञानोबा तुकाराम पुरस्कार” सोहळा पुढे ढकलण्यात आल्याची माहिती सांस्कृतिक कार्य संचालनालयाने दिली आहे. वर्ष 19-20,20-21,21-22 व 22-23 या वर्षाचे

मुंबईत उद्यापासून कुस्त्यांची दंगल

मुंबई,  4 : राज्यस्तरीय कामगार केसरी व कुमार केसरी कुस्ती स्पर्धेस उद्या, रविवार दि. 5 फेब्रुवारी 2023 पासून सुरुवात होत आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या श्रमिक जिमखाना, लोअर परळ येथे आमदार अजय

जर्मनीची कुशल मनुष्यबळाची गरज पुर्ण करण्यास महाराष्ट्र उत्सुक – शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर

मुंबई, 4 – “जर्मनीला विविध क्षेत्रात कुशल मनुष्यबळाची आवश्यकता आहे. महाराष्ट्र या कामी सहकार्य करण्यास उत्सुक असून यासाठी नियोजनबद्ध प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करू”, असे प्रतिपादन शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर

जुन्या पेन्शन योजना सुरू करण्यासाठी शासकीय कर्मचारी महासंघाचा मोर्चा

  प्रशासन, 4: राज्य शासन आणि निमशासकीय कर्मचारी कर्मचारी जूनी पेन्शन करून राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजना सुरू करण्यात आली आहे. ही योजना बंद करून जुनी पेन्शन सुरू करण्याची योजना सुरू