Wednesday, November 11 2026 5:58 pm

Category: महाराष्ट्र

Total 2770 Posts

ठाण्यातील अमर टॉवर दुर्घटनेतील जखमींना मुख्यमंत्र्यांचा मदतीचा हात

*मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून तीन लाखांची मदत* ठाणे, 17 : सोमवारी नौपाडा येथील भास्कर कॉलनी मधील अमर टॉवर या इमारतीचा स्लॅब कोसळल्याची घटना घडली. या दुर्घटनेत श्रीमती विजया मोहन सुर्यवंशी,

पर्यावरणपूरक उत्सवासाठी पीओपी मूर्तीतील प्रदुषणकारी घटकाला पर्यायासाठी समिती – मुख्यमंत्री

मुंबई, 17 : पर्यावरणपूरक उत्सव ही आता काळाची गरज आहे. लोकांमध्ये देखील यासंदर्भात मोठी जागृती निर्माण होत आहे असे सांगून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तीतील प्रदूषणकारी घटक

औषध विक्रेत्यांच्या समस्या सोडविण्यासाठी राज्यस्तरीय समिती स्थापन करावी – मुख्यमंत्री

मुंबई, १७- राज्यातील औषध विक्रेत्यांना सुरळीतपणे व्यवसाय करता यावा, हा शासनाचा प्रयत्न आहे. यासाठी राज्यस्तरावर औषध विक्रेत्यांच्या समस्या सोडविण्यासाठी एक समिती स्थापन करावी, अशा सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बैठकीत

ज्येष्ठ नागरिकांच्या समस्यांचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला आढावा

*ज्येष्ठ नागरिकांच्या समस्यांचा मुख्यमंत्र्यांनी घेतला आढावा* मुंबई, १७- राज्यातील ज्येष्ठ नागरिकांच्या विविध समस्यांचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज सह्याद्री अतिथीगृह येथे आयोजित बैठकीत आढावा घेतला. राज्यातील ज्येष्ठ नागरिकांच्या समस्यांबाबत सह्याद्री अतिथीगृह

55 वर्षांहून अधिक वयाच्या वाहतूक पोलीसांना रस्त्यावर कर्तव्य बजावण्यासाठी तैनात करू नये – मुख्यमंत्री

*५५ वर्षांहून अधिक वयाच्या वाहतूक पोलिसांना रस्त्यावर कर्तव्य बजावण्यासाठी तैनात करू नये..* *संवेदनशील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पोलीस आयुक्तांना निर्देश* *भर उन्हात रस्त्यावर कर्तव्य बजावणाऱ्या वाहतूक पोलिसांना सावलीसाठी शेडस, पिण्याचे

श्री साईबाबा संस्थांनमधील कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या शिष्टमंडळाने घेतली मुख्यमंत्र्यांची भेट

*कर्मचाऱ्यांच्या मागण्यांवर सकारात्मक विचार करणार- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे* मुंबई, १७- शिर्डी येथील श्री साईबाबा संस्थानमध्ये कार्यरत कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांवर सकारात्मक विचार करण्यात येईल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज

‘झाडांच्या फांद्या तोडणे म्हणजे संपूर्ण झाड उद्ध्वस्त करणे नव्हे’

· ‘ट्री ट्रिमिंग’ म्हणजे ‘ट्री कटींग’ नाही, याचे भान ठेवा! · महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांनी उद्यान विभागाला दिल्या सूचना ठाणे (17) : झाडांच्या धोकादायक झालेल्या फांद्या तोडणे म्हणजे

शहरातील सार्वजनिक शौचालयांचा होणार कायापालट : आयुक्त अभिजीत बांगर

शहरातील सार्वजनिक शौचालयांची कामे 15 जुलैपर्यंत पूर्ण करावीत गुणवत्तापूर्वक कामे होतील या दृष्टीने नियोजन करा ठाणे, 17 : ठाणे शहरात होत असलेले बदल हे दृश्यस्वरुपात नागरिकांना दिसू लागले आहेत. खड्डेमुक्त

कोरिया मध्ये ठाण्याच्या ऍथलिट डॉ. हेता ठक्कर-राय आणि अमित प्रभू यांनी उत्कृष्ट कामगिरी

ठाणे, १७ – आशिया पॅसिफिक मास्टर गेम्स जिओनबुक, कोरिया 2023 या अॅथलेटिक्स स्पर्धेमध्ये ठाण्याच्या डॉ. हेता ठक्कर-राय आणि अमित प्रभू यांनी उत्कृष्ट कामगिरी केली. डॉ. हेता ठक्कर-राय हिने तीन स्पर्धांमध्ये

विविध राज्यांचे स्थापना दिवस साजरे केल्यास एकात्मतेची भावना दृढ होईल – राज्यपाल रमेश बैस

मुंबई, 16 : विविध भाषा, बोली, संगीत व खाद्य संस्कृतीने नटलेला भारत एक सुंदर पुष्पगुच्छ आहे. देशातील विविध राज्यांमध्ये सांस्कृतिक आदानप्रदान झाल्यास नागरिकांमध्ये परस्पर सामंजस्य वाढून राष्ट्रीय एकात्मतेची भावना दृढ