Tuesday, December 23 2025 7:07 am
latest

Category: महाराष्ट्र

Total 2349 Posts

आरोग्य, शिक्षण, रोजगारासह सर्वसामान्यांचे घराचे स्वप्न साकार करण्यास प्राधान्य – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

नागपूर, 23: प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी प्रत्येक भारतीयाचे घराचे स्वप्न पूर्ण करायचा संकल्प केला आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून गेल्या काही काळामध्ये जवळपास साडेतीन कोटी घरे तयार झाली आणि

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते धरणगाव येथील ५० खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयाचे भूमिपूजन

जळगाव, २० : धरणगाव येथील ३० खाटांच्या ग्रामीण रुग्णालयाचे उपजिल्हा रुग्णालयात श्रेणीवर्धन करण्यात येत असून यामध्ये प्रस्तावित खाटांची वाढ करत एकूण ५० खाटांचे अत्याधुनिक उपजिल्हा रुग्णालय उभारले जाणार आहे. या

जाहिरातींच्या माध्यमातून लाखोंची कमाई मात्र स्वच्छतागृहाला कुलूप लावून ठाणेकरांची गैरसोय

जाहिरात कंपनीवर कारवाई करा – उपायुक्तांना मनसेचे निवेदन ठाणे, 20 – जाहिरातींच्या माध्यमातून लाखो रुपये कमावून स्वच्छतागृहा अभावी ठाणेकरांची गैरसोय करणाऱ्या जाहिरात कंपनीवर कारवाई करावी, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी

बांधकामे आणि विकासकांचा निष्काळजीपणा यामुळे डासनिर्मिती.. नियम मोडणारी बांधकामे बंद करा – आमदार संजय केळकर..

ठाणे, 20 -ठाण्यात अनेक ठिकाणी अधिकृत आणि अनधिकृत बांधकामे सुरू असून आरोग्यविषयक नियमांची पायमल्ली विकासकांकडून होत असते. परिणामी शहरात डासांचे प्रमाण वाढत असून मलेरिया, डेंग्यूचे रुग्ण वाढत आहेत. डासनिर्मिती करणारी

जिल्हा परिषद ठाणे येथे २४ कर्मचाऱ्यांना कनिष्ठ सहाय्यक पदावर पदोन्नती

मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांच्याकडून पदोन्नत कर्मचाऱ्यांना शुभेच्छा ठाणे, 20 – जिल्हा परिषद, ठाणे अंतर्गत आज, दि. १९ जून, २०२५ रोजी शिपाई संवर्गातून २२, वाहनचालक संवर्गातून २, असे एकूण

ठाणे झोपडपट्टी पुनर्वसन विभागाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदाचा प्रभारी पदभार ठाणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप माळवींकडे

ठाणे, 20 -मुंबई महानगर क्षेत्रातील झोपडपट्टी पुनर्वसनाच्या दृष्टीने महत्त्वाच्या टप्प्यावर असलेल्या ठाणे झोपडपट्टी पुनर्वसन विभागाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदाचा प्रभारी पदभार ठाणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी यांच्याकडे सोपवण्यात आला

“जनसेवकाचा जनसंवाद” हा उपक्रम नागरिकांच्या हक्काचा उपक्रम – आ. केळकर..

ठाणे, 20 – ठाण्याचे जनसेवक, आमदार संजय केळकर यांच्या “जनसेवकाचा जनसंवाद” हा उपक्रम ठाण्यापुरता मर्यादित न राहता मुलुंड, घाटकोपर, दादर, बदलापूर, दिवा, डोंबिवली, कल्याण, पनवेल, खोपोली पर्यंत याची ख्याती पोहचली

संतपीठात शिक्षण घेणारे विद्यार्थी भागवत धर्म जगभरात पोहोचवतील – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

पुणे,19: आपली संस्कृती, संतांचे विचार व परंपरा जगापर्यंत पोहोचविण्यासाठी आधी ते पुढील पिढीपर्यंत पोहोचविणे आवश्यक आहे. त्यादृष्टीने जगद्गुरू संत तुकाराम महाराज संतपीठ येथे शिक्षण, प्रशिक्षण देण्यात येणार असून येथे शिकणारा

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतले संत तुकाराम महाराजांच्या पादुकांचे दर्शन

पुणे, 19: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज श्री क्षेत्र देहू येथील जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज संस्थान मंदिरात श्री विठ्ठल रखुमाई मंदिर आणि श्री संत तुकाराम महाराज शिळा मंदिर आणि

सुनियोजित आणि विकसीत शहरासाठी पुढील ५० वर्षाचे नियोजन व्हावे- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

पुणे, 19: पिंपरी चिंचवड हे वाढते शहर असून त्याचा विकास सुनियोजितरित्या होण्यासाठी शहराचा उत्तम आराखडा करा आणि पुढच्या पिढीचा विचार करून आगामी ५० वर्षाचे नियोजन व्हावे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस