Wednesday, November 11 2026 2:23 pm

Category: महाराष्ट्र

Total 2770 Posts

दीपावलीनिमित्त राज्यपाल रमेश बैस यांच्या शुभेच्छा

मुंबई, 10 : राज्यपाल रमेश बैस यांनी राज्यातील सर्व नागरिकांना दीपावलीनिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. दीपावलीचा प्रकाशोत्सव सर्व लोकांच्या जीवनात आनंद, संपन्नता व सुख-शांती घेऊन येवो. हा सण साजरा करताना ध्वनी

आमदार संजय केळकर यांचा अभिनव उपक्रम… “एक फराळ स्वच्छता दुतांबरोबर… आपल्या सफाई कामगारंबरोबर”

ठाणे 10 – आमदार संजय केळकर यांच्या ‘संजय फाउंडेशन’ मार्फत ठाण्यातील दादोजी कोंडदेव स्टेडीयम येथील सफाई कामगारांच्या पेटीवर “एक फराळ स्वच्छता दुतांबरोबर…आपल्या सफाई कामगारंबरोबर” हा उपक्रम घेण्यात आला. आ. केळकर

ठाण्यात मार्गदर्शक तत्वांचे उल्लंघन करणाऱ्यांकडून दोन लाख 40 हजारांचा दंड वसूल

ठाणे 10: ठाणे महापालिका क्षेत्रातील हवेची गुणवत्ता कायम राखली जावी यासाठी सर्व प्रभागसमिती स्तरावर महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी भरारी पथकांची स्थापना केली आहे. या पथकांनी आज (09 nov) केलेल्या

मुंबई विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांची कोपरी येथील कै दत्ताजी साळवी निसर्ग शैक्षणिक केंद्राला भेट

ठाणे, 10 : मुंबई विद्यापीठाच्या बीबीए – एलएलबी (एच) च्या तृतीय वर्षात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनी आज पर्यावरण कायदा या अभ्यासक्रमाच्या उपक्रमाचा एक भाग म्हणून ठाणे कोपरी येथील कै.दत्ताजी साळवी निसर्ग शैक्षणिक

ठाण्यात मार्गदर्शक तत्वांचे उल्लंघन करणाऱ्यांकडून एक लाख ७० हजार रुपयांचा दंड वसूल

३६२ जणांना बजावण्यात आली नोटीस एक आरएमसी प्लांट केला बंद ठाणे 9 : हवेची गुणवत्ता कायम राखण्यासाठी मा. उच्च न्यायालयाने दिलेले निर्देश आणि मार्गदर्शक तत्वे यांच्या अमबजावणीसाठी महापालिका आयुक्त श्री.

ठाण्यातील कर्णबधिर शाळेच्या मुलांनी दीपावली निमित्त अनुभवला आकाशकंदील आणि पणती पेंटिंगचा अनुभव

शिवसेवा मित्र मंडळ, ठाणे पूर्वचा एक अनोखा अभिनव उपक्रम. ठाणे 9 – आपण जेवढा आनंद दुसऱ्यांना वाटाल, तेवढाच किंबहुना त्याहून जास्त आनंद आपल्याला प्राप्त होत असतो… ठाण्यातील कर्णबधिर शाळेच्या मुलांसाठी

बारावी परीक्षेचे अर्ज ऑनलाईन सादर करण्यास २० नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ

मुंबई, 9 : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इयत्ता बारावी) परीक्षा फेब्रुवारी-मार्च 2024 मध्ये घेण्यात येणार आहे. या परीक्षेस प्रविष्ट होऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांचे अर्ज

नीती आयोगाचे उपाध्यक्ष सुमन बेरी यांनी घेतली उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सदिच्छा भेट

मुंबई 9 :- जिल्ह्यांच्या स्ट्रॅटेजिक प्लॅनव्दारे समतोल विकास साधण्यासाठी महाराष्ट्रात सर्वच क्षेत्रात पायाभूत सुविधांच्या विकासावर अधिक भर देण्यात येत असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. नीती आयोगाचे उपाध्यक्ष सुमन बेरी

महाराष्ट्र शासनाचे ११ वर्षे मुदतीचे २ हजार कोटी रुपयांचे रोखे विक्रीस

मुंबई, 9 : शासनाच्या ११ वर्षे मुदतीचे २ हजार कोटी रुपये किमतीच्या शासकीय रोख्यांची विक्री १५ नोव्हेंबर रोजी अटी आणि शर्तींच्या अधीन राहून लिलावाने करण्यात येईल. या कर्जाद्वारे मिळालेल्या रकमेचा

विद्यार्थ्यांमध्ये प्रदूषणमुक्त दिवाळी साजरी करण्याबाबत जागृती करावी – शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर

मुंबई, 9 – वाढत्या प्रदूषणामुळे होणाऱ्या श्वसनाच्या आजारांबाबत विद्यार्थ्यांना माहिती देणे गरजेचे आहे. वाढत्या प्रदूषणाला आळा घालण्यासाठी यावर्षीची दिवाळी फटाकेमुक्त आणि दिवे लावून साजरी करण्याबाबत विद्यार्थ्यांमध्ये जागृती करावी, असे आवाहन