Wednesday, November 11 2026 1:35 pm

Category: महाराष्ट्र

Total 2770 Posts

विकसित भारत संकल्प यात्रेला नौपाडा भागात चांगला प्रतिसाद

आमदार संजय केळकर आणि माजी खासदार विनय सहस्रबुद्धे यांनी दिली भेट मंगळवारपासून लोकमान्य नगर परिसरात यात्रेचा प्रवास ठाणे 12 : मा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून देशभरात सुरू असलेल्या विकसित

गुरुवारी ठाण्यातील काही भागात पाणी नाही

ठाणे 12 : ठाणे महानगरपालिका क्षेत्रात उथळसर प्रभागसमिती अंतर्गत सिध्देश्वर जलकुंभाची इनलेट जलवाहिनीचा 500 मिमी व्यासाचा व्हॉल्व्ह बदलणे आवश्यक आहे. सदर जलवाहिनीवरील व्हॉल्व्ह बदलण्याचे काम गुरूवार दिनांक 14/12/2023 रोजी हाती

एअर फोर्स हद्दीजवळील अनधिकृत मामा-भांजे दरगाहचे अतिक्रमण निष्कासीत करावे सकल हिंदु समाज संस्थेची मागणी

धर्माच्या आड काही देशविघातक कार्ये येथून होऊ शकतात? ठाणे, 12 : संजय गांधी राष्ट्रीय उद्यान येऊर वन विभागाच्या डोंगरावरील एअर फोर्स हद्दीजवळ अनधिकृत मामा-भांजे दरगाहचे अतिक्रमण निष्कासीत करावे अशी मागणी

देशासाठी बलिदान देणाऱ्या सैनिक व त्यांच्या कुटुंबियांच्या मदतीसाठी समाजातील सर्व घटकांनी पुढे येणे आवश्यक -अपर जिल्हाधिकारी मनिषा जायभाये-धुळे

अपर जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते ध्वजदिन निधी संकलन शुभारंभ ठाणे, 12:- देशासाठी बलिदान देणाऱ्या सैनिकांप्रती आदरभाव म्हणून सैनिक व त्यांच्या कुटुंबियांच्या मदतीसाठी समाजातील सर्व घटकांनी पुढे येणे आवश्यक आहे आणि त्यासाठी ध्वजदिन

मेट्रो रेल्वेचे खांब आणि शहरातील वाहतूक बेटे यावर फलकबाजी केल्यास महापालिका करणार दंडात्मक कारवाई

महापालिका क्षेत्रात दर बुधवारी फलक सफाई मोहीम ठाणे (११) : ठाणे शहराच्या हद्दीत मॉडेला मिल नाका ते गायमुख आणि बाळकुम या भागात उभ्या राहिलेल्या मेट्रो रेल्वेच्या खांबावर कोणत्याही स्थितीत भित्तीपत्रके,

डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे भारताने जगाला दिलेले सर्वश्रेष्ठ अर्थतज्ज्ञ – डॉ. नरेंद्र जाधव प्रतिपादन

ठाणे (11) : – डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी घेतलेली बॅरिस्टर ही पदवी वगळता त्यांच्या इतर सर्व पदवी या अर्थ विषयक आहेत. आपल्या देशाने जगाला जे मोठे अर्थतज्ज्ञ दिले त्यातील सर्वश्रेष्ठ

दौंड उपविभागीय अधिकारी कार्यालयाचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या हस्ते उद्घाटन

पुणे, 11: दौंड येथील स्वतंत्र उपविभागीय अधिकारी (प्रांत) कार्यालयाचे उद्घाटन महसूलमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या हस्ते झाले. दौंड तालुक्यातील मागण्यांवर विचार करून तालुक्याच्या विकासासाठी सहकार्य करण्यात येईल, असे प्रतिपादन त्यांनी उद्घाटनानंतर

नमो महारोजगार मेळाव्यातील नोंदणीकृत सर्व उमेदवारांच्या नोकरीसाठी शासन पाठपुरावा करणार – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

नमो महारोजगार मेळाव्यात ११०९७ उमेदवारांना नियुक्तीपत्रे दोन दिवसांत ६७३७८ उमेदवारांची नोंदणी ; ३२८३१ मुलाखती महाराष्ट्रात अन्य ठिकाणीसुध्दा नमो महारोजगार मेळावे नागपूर, 11 : आजपर्यंत देशात अनेक राज्यात रोजगार मेळाव्याचे आयोजन

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड येथे पर्यटनासाठी गेलेल्या प्रशिक्षणार्थींच्या मृत्यूबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून दुःख व्यक्त

पुणे, 11 : “सिंधुदुर्ग जिल्ह्यात देवगड येथे पर्यटनासाठी गेलेल्या पुणे येथील संकल्प सैनिक अकादमीच्या प्रशिक्षणार्थींचा समुद्रात बुडून मृत्यू झाल्याची घटना दुर्दैवी आहे. सिंधुदुर्ग जिल्हाधिकाऱ्यांकडून या घटनेची माहिती घेण्यात आली असून

समाज सेवेत रोटरी सारख्या संस्थांचे मोठे योगदान – राज्यपाल रमेश बैस

वर्धा,11 : समाजातील विविध घटकांच्या विकासासाठी रोटरी सारख्या सामाजिक संस्थांचे मोठे योगदान आहे. या संस्थांनी जनसेवेचे काम निरंतर सुरु ठेवले पाहिजे, असे प्रतिपादन राज्यपाल रमेश बैस यांनी केले. विकास भवन