Wednesday, November 11 2026 1:07 pm

Category: महाराष्ट्र

Total 2770 Posts

इरई नदी पूररेषेच्या पुन:सर्वेक्षणाचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचे निर्देश

नागपूर/चंद्रपूर, दि. 15 : इरई नदी ही चंद्रपूर शहरालगत असून सरासरी सात किलोमीटर ती शहराला समांतर वाहते. सन 2013, 2020 तसेच 2022 मध्ये इरई नदीला मोठ्या प्रमाणात पूर आला होता.

केंद्रीय योजनेतून चंद्रपुरात उभी राहणार १० हजार नवीन घरकुले- पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार

नागपूर/चंद्रपूर, 18 : आपल्या हक्काचे घर असावे, असे प्रत्येकाचे स्वप्न असते. या स्वप्नाला प्रत्यक्षात साकार करण्यासाठी राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य, मत्स्यव्यवसाय मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी पुढाकार

अडचणीतील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांना सुस्थितीत आणण्यासाठी कठोर पावले उचला – उपमुख्यमंत्री अजित पवार

नागपूर, 18: शेतकरी, ठेवीदारांचे आर्थिक हित जपण्यासाठी नाशिक, बीड, नागपूर, वर्धा, बुलढाणा या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांच्या अडचणी दूर करून त्यांना सुस्थितीत आणणे गरजेचे आहे. त्यामुळे महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेच्या

जुन्या पेन्शन योजनेसंदर्भात अंतिम निर्णय अर्थसंकल्पीय अधिवेशनात

कर्मचाऱ्यांची आर्थिक, सामाजिक सुरक्षा जुन्या पेन्शन योजनेप्रमाणे राखली जाईल: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची विधानसभेत ग्वाही नागपूर, 15: राज्यातील अधिकारी,कर्मचाऱ्यांना जुनी सेवा निवृत्ती वेतन योजना लागू करण्यासंदर्भात नेमलेल्या समितीचा अहवाल प्राप्त

उद्याचे ठाणे कसे असेल? ‘व्हिजन २०३०’मध्ये पहायला मिळेल !

ठाणे,15 : उद्याचा ठाणेकर शहराबद्दल कसा विचार करतो हे जाणून घेण्यासाठी ठाणेवैभव आयोजित आणि वाविकर आय इन्स्टिटयूट प्रायोजित ‘व्हिजन २०३०’ उपक्रमाचे उदघाटन शनिवार १६ डिसेंबर २०२३ रोजी माजी महापौर नरेश

महाराष्ट्र लोकसेवा आयोगमार्फत सन २०२४ मध्ये होणाऱ्या स्पर्धा परीक्षांचे अंदाजित वेळापत्रक जाहीर

मुंबई, 15 : महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (एमपीएससी) सन २०२४ मध्ये घेण्यात येणाऱ्या विविध स्पर्धा परीक्षांचे अंदाजित वेळापत्रक आयोगाच्या www.mpsc.gov.in या संकेतस्थळावर जाहीर करण्यात आले आहे. आयोगामार्फत जाहिरात प्रसिद्ध केलेल्या या

शुक्रवारी ठाण्यातील काही भागात पाणी नाही

ठाणे (14) : ठाणे महानगरपालिका क्षेत्रात मुंब्रा, दिवा, कळवा, माजिवडा- मानपाडा व वागळे (काही भागात) प्रभागसमिती मध्ये महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळामार्फत पाणीपुरवठा करण्यात येतो. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या पाणी पुरवठा

राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा श्रीमती रेखा शर्मा यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक संपन्न

महिला सक्षमीकरणासाठी समाजातील सर्व घटकांनी सामूहिक प्रयत्न करण्याचे आवाहन ठाणे 14 :- राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा श्रीमती रेखा शर्मा यांच्या अध्यक्षतेखाली आज ठाणे महानगरपालिकेच्या बल्लाळ सभागृहामध्ये महिला व बालविकास विभागाच्या

ठाण्यातील महापालिका उद्यानात निसर्ग वाचनालयांची सुरूवात

नौपाड्यातील लोकमान्य टिळक उद्यान, कळवा येथील नक्षत्रवन उद्यान, वर्तकनगर येथील कम्युनिटी पार्क उद्यान येथे प्रायोगिक तत्त्वावर निसर्ग वाचनालय सुरू ‘चला वाचूया’ अभियानाचा पुढचा टप्पा ठाणे १४ : सकाळचा सुखद प्रहर

प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत ‘परवडणारी घरे’ ही योजना बेतवडे येथे राबविणार

ठाणे 14 : प्रधानमंत्री आवास योजनेतंर्गत ‘परवडणारी घरे’ ही योजना राबविण्यात येत असून सदरची योजना राबविण्यासाठी ठाणे महानगरपालिकेस बेतवडे येथील शासनाचे दोन भूखंड प्राप्त झाले आहेत, या भूखंडावर पी.पी.पी. (Public